लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

रोहित मोन्सेरात चौथ्यांदा पणजी महापालिकेचे महापौर तर संजीव नाईक तिसऱ्यांदा उपमहापौरपदी! - Marathi News | Rohit Monserrat is the mayor of Panaji Municipal Corporation for the fourth time and Sanjeev Naik is the deputy mayor for the third time! | Latest goa News at Lokmat.com

गोवा :रोहित मोन्सेरात चौथ्यांदा पणजी महापालिकेचे महापौर तर संजीव नाईक तिसऱ्यांदा उपमहापौरपदी!

मनपाच्या विशेष बैठकीत आयुक्त क्लेन मदेरा यांनी या दोघांची बिनविरोध निवड झाल्याचे केले जाहीर ...

नामांकित महाविद्यालयांचे शिष्यवृत्तीसाठी दुर्लक्ष; शैक्षणिक वर्ष संपत आले, हजारो अर्ज प्रलंबित - Marathi News | Ignorance of reputed colleges for scholarships; As the academic year draws to a close, thousands of applications are pending | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नामांकित महाविद्यालयांचे शिष्यवृत्तीसाठी दुर्लक्ष; शैक्षणिक वर्ष संपत आले, हजारो अर्ज प्रलंबित

आर्थिकदृष्ट्या अनुसूचित जातीच्या गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना उच्चशिक्षण घेता यावे, यासाठी भारत सरकारची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येते. ...

कृपाल तुमानेंकडे येणार मोठी जबाबदारी; मुख्यमंत्र्यांचे संकेत - Marathi News | big responsibility will come to krupal tumane said cm eknath shinde | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कृपाल तुमानेंकडे येणार मोठी जबाबदारी; मुख्यमंत्र्यांचे संकेत

महायुतीला राज्यात ४५ हून अधिक जागा मिळतील ...

Ratnagiri: राजापुरात गंगामाईचे आगमन, काशी कुंडाच्या गोमुखातुन प्रवाह सुरू -video - Marathi News | Arrival of Gangamai in Rajapur, flow starts from Gomukha of Kashi Kunda | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: राजापुरात गंगामाईचे आगमन, काशी कुंडाच्या गोमुखातुन प्रवाह सुरू -video

पाण्याचा हा मोठा प्रवाह स्थानिकांना दिलासा देणारा ...

Baltimore Bridge Collapse : अमेरिकन सरकारने भारतीय क्रू मेंबरांचे केले कौतुक; कारण जाणून तुम्हीही सलाम कराल - Marathi News | Baltimore Bridge Collapse US Government Commends Indian Crew Members | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकन सरकारने भारतीय क्रू मेंबरांचे केले कौतुक; कारण जाणून तुम्हीही सलाम कराल

काल अमेरिकेतील बाल्टिमोरमधील फ्रन्सिस स्कॉट ब्रिज कोसळला. या पूलाला एका मोठ्या जहाजाने धडक दिली. यामुळे पूल कोसळला. या घटनेचा व्हिडीओ जगभरात व्हायरल झाला. ...

सेनेकडून संजय देशमुख तर वंचितकडून सुभाष खेमसिंग पवार मैदानात - Marathi News | sanjay deshmukh from sena and subhash khem singh pawar from vanchit in the field of lok sabha election 2024 from yeotmal | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सेनेकडून संजय देशमुख तर वंचितकडून सुभाष खेमसिंग पवार मैदानात

आता प्रतीक्षा महायुतीच्या उमेदवाराची ...

Ratnagiri: अंनिस कार्यकर्त्यांनी देवसडेत चक्क पाण्याने पेटवली होळी, त्यामागील विज्ञान केलं स्पष्ट  - Marathi News | Annis activists lit Holi with water in Devasade, explained the science behind it | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: अंनिस कार्यकर्त्यांनी देवसडेत चक्क पाण्याने पेटवली होळी, त्यामागील विज्ञान केलं स्पष्ट 

चमत्कार पाहण्यासाठी ग्रामस्थांनी गर्दी केली ...

तापसी नंतर आदिती राव हैदरीनीही केलं गुपचूप लग्न, देवळात सिद्धार्थसोबत बांधली लग्नगाठ - Marathi News | Aditi Rao Hydari secretly married Siddharth in Sri Ranganayakaswamy Temple | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :तापसी नंतर आदिती राव हैदरीनीही केलं गुपचूप लग्न, देवळात सिद्धार्थसोबत बांधली लग्नगाठ

बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री तापसी पन्नूनंतर आता आदिती राव हैदरीने बॉयफ्रेंड सिद्धार्थसोबत गुपचुप लग्न केल्याची चर्चा आहे. दोघांचा फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झालाय ...

स्वत:चा मुलगा, बहिणीसह पाच जणांची हत्या करणारा विवेक पालटकरची फाशीची शिक्षा कायम - Marathi News | Vivek Palatkar death sentence was upheld by the High Court who killed five relatives including son sister | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :स्वत:चा मुलगा, बहिणीसह पाच जणांची हत्या करणारा विवेक पालटकरची फाशीची शिक्षा कायम

उच्च न्यायालयाचा बहुप्रतिक्षित निर्णय, घृणास्पद घटनेमुळे नागपूरमध्ये झाली होती खळबळ ...