लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

उदयनराजेंना तीन दिवसांपासून शाह यांची भेट मिळेना; शिवसेनेच्या नेत्याने भाजपकडे तिकीट मागितले - Marathi News | Udayanraje Bhosale did not get appointment of Amit Shah for three days; Shiv Sena ex candidate Narendra Patil asked BJP for ticket in Satara Loksabha seat Election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :उदयनराजेंना तीन दिवसांपासून शाह यांची भेट मिळेना; शिवसेनेच्या नेत्याने भाजपकडे तिकीट मागितले

UdayanRaje Bhosale News Satara: उदयनराजे भोसले यांनी काही दिवसांपूर्वी माझ्याकडे विमान, रेल्वे अशी सर्व तिकीटे आहेत, लोकसभेचे माहिती नाही, असे म्हणत पहिल्या यादीत नाव जाहीर न झाल्याने नाराजी व्यक्त केली होती. यानंतर फडणवीसांची भेट घेत त्यांनी दिल्ली ...

तापमानाचा पारा वाढलाय, मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी पिकांचे कसे कराल व्यवस्थापन ? - Marathi News | The temperature has increased, how will the farmers of Marathwada manage the crops? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तापमानाचा पारा वाढलाय, मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी पिकांचे कसे कराल व्यवस्थापन ?

पुढील पाच दिवसात कमाल तापमानात हळूहळू २ ते ३ व अं. से. वाढ होण्याची शक्यता आहे. ...

Kolhapur: पंचगंगेकाठी गाळात पाच दिवस अडकला, नशीब बलवत्तर म्हणून वाचला; आदित्य बंडगरचा जीवघेणा संघर्ष - Marathi News | Aditya Mohan Bandgar, a schoolboy from Shirdhon who had been missing for five days, was found in a deep ravine on the banks of the Panchganga river kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: पंचगंगेकाठी गाळात पाच दिवस अडकला, नशीब बलवत्तर म्हणून वाचला; आदित्य बंडगरचा जीवघेणा संघर्ष

पोटात अन्नाचा कणही नाही, पाणी नाही, मदतीसाठी कोणीही नाही, समोर मृत्यू दिसत असतानाही त्याने हार मानली नाही ...

भांडण सोडवण्यासाठी मध्यस्ती केली अन् जीवावर बेतलं; मारहाणीत ५७ वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू - Marathi News | Mediated and risked his life to settle disputes; A 57-year-old man died in the beating | Latest pune News at Lokmat.com

पुणे :भांडण सोडवण्यासाठी मध्यस्ती केली अन् जीवावर बेतलं; मारहाणीत ५७ वर्षाच्या व्यक्तीचा मृत्यू

हा प्रकार बुधवारी (२० मार्च) रात्री साडेआठच्या सुमारास रास्ता पेठेतील ताराचंद हॉस्पिटलच्या गेटसमोर झाला होता... ...

तुमच्या मुलीच्या नावे करा वृक्ष लागवड, सरकार करेल मदत, काय आहे योजना?  - Marathi News | latest news Kanya Vanasmriddhi Yojana to promote tree plantation and women impowerment | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :तुमच्या मुलीच्या नावे करा वृक्ष लागवड, सरकार करेल मदत, काय आहे योजना? 

महिला सक्षमीकरण आणि सबलीकरणासोबतच वृक्ष लागवडीस प्रोत्साहन देण्यासाठी कन्या वनसमृद्धी योजना राबवली जात आहे. ...

बारामतीत धमक्या द्याल, पण तुम्हाला...; संजय राऊतांचा अजित पवारांना इशारा - Marathi News | Lok sabha Election 2024: In Indapur, Sanjay Raut Target Ajit Pawar, Devendra Fadnavis and BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारामतीत धमक्या द्याल, पण तुम्हाला...; संजय राऊतांचा अजित पवारांना इशारा

Mahavikas Aghadi Sabha for Supriya Sule इंदापूर येथे सुप्रिया सुळे यांच्या समर्थनार्थ महाविकास आघाडीचा मेळावा पार पडला. या मेळाव्यात संजय राऊतांनी अजित पवारांसह देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर जोरदार निशाणा साधला.  ...

अनिल अंबानींच्या कंपनीची जिंदाल सोबत डील, कर्जमुक्त होण्यावर फोकस; ₹२५ चा आहे शेअर - Marathi News | Anil Ambani s company reliance power deals with Jindal steel focus on debt relief A share is worth rs 25 | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अनिल अंबानींच्या कंपनीची जिंदाल सोबत डील, कर्जमुक्त होण्यावर फोकस; ₹२५ चा आहे शेअर

Anil Ambani Reliance Power : जेएसडब्ल्यू एनर्जीनं रिलायन्स पॉवरसोबत एक मोठा करार केला आहे. ...

अडीच तास शस्त्रक्रिया करून काढली साडेतीन किलोची अंडाशयाची गाठ - Marathi News | 3 5 kg ovarian tumor was removed after two and a half hours of surgery | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :अडीच तास शस्त्रक्रिया करून काढली साडेतीन किलोची अंडाशयाची गाठ

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील स्त्रीरोगतज्ज्ञांची यशस्वी शस्त्रक्रिया ...

पाटबंधारेच्या कारवाईमुळे सील केलेला कृष्णा योजनेचा पाणीपुरवठा सुरू, २२ तास उपसा बंद  - Marathi News | Water supply of Krishna Yojana, which was sealed due to the operation of the Irrigation, continues | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पाटबंधारेच्या कारवाईमुळे सील केलेला कृष्णा योजनेचा पाणीपुरवठा सुरू, २२ तास उपसा बंद 

इचलकरंजीचे प्रशासन खडबडून जागे  ...