लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सचिन तेंडुलकर, आमिर खान यांच्यासह दिग्गजांना IPO नं केलंय मालामाल, पाहा कोणते आहेत आयपीओ - Marathi News | Sachin Tendulkar Aamir Khan and other legends have been made rich by IPO see which are the IPO investment money nykaa drone azaad engineering | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सचिन तेंडुलकर, आमिर खान यांच्यासह दिग्गजांना IPO नं केलंय मालामाल, पाहा कोणते आहेत आयपीओ

गेल्या काही वर्षांत कंपन्यांनी आयपीओंच्या माध्यमातून मोठा पैसा उभा केला आहे. या काळात बहुतांश आयपीओची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. ...

रशियासाठी मानवी तस्करीत भारतीय विद्यार्थीही होते रडारवर; बनावट युनिव्हर्सिटीच्या नावानेही फसवणूक' - Marathi News | Indian students also on radar in human trafficking for Russia; Fraud even in the name of fake university' | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :रशियासाठी मानवी तस्करीत भारतीय विद्यार्थीही होते रडारवर; बनावट युनिव्हर्सिटीच्या नावानेही फसवणूक'

धक्कादायक म्हणजे या टोळीने भारतीय विद्यार्थ्यांनाही लक्ष्य करत त्यांना प्रवेश मिळवून देतो सांगत बनावट युनिव्हर्सिटीच्या नावाखाली फसवणूक केली आहे. ...

सुधा मूर्तींना आदर्श मानते तितीक्षा तावडे, म्हणाली, "त्यांची साधी राहणी आणि..." - Marathi News | Titiksha Tawde said sudha murthy is my inspiration her simple living inspires me | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सुधा मूर्तींना आदर्श मानते तितीक्षा तावडे, म्हणाली, "त्यांची साधी राहणी आणि..."

समाजसेवा, धर्मादाय आणि शिक्षण अशा विविध क्षेत्रात योगदान दिलेल्या सुधा मूर्ती या अनेकांच्या आदर्श आहेत. लोकप्रिय मराठी अभिनेत्री तितीक्षा तावडेदेखील सुधा मूर्तींना आदर्श मानते.  ...

UPSCची तयारी सोडून शेती केली; दिल्लीतून घरी आलेल्या तरूणाने २ महिन्यात कमावले २० लाख - Marathi News | Agricos vinod navale youth farmer returns home Pune after leaving UPSC 20 lakhs earned Kalingad two months | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :UPSCची तयारी सोडून शेती केली; दिल्लीतून घरी आलेल्या तरूणाने २ महिन्यात कमावले २० लाख

युपीएससीच्या तयारीसाठी दिल्ली आणि पुण्यात राहिला. दुसऱ्याच प्रयत्नात मुलाखतीपर्यंत पोहोचला; शेतीमध्ये झपाटून काम करणाऱ्या तरूणाची कहाणी.... ...

दोन शस्त्रक्रिया करून  घेतले तीनचे पैसे; बॉम्बे हॉस्पिटलच्या डॉक्टरविरुद्ध तक्रार - Marathi News | Money for three taken after two surgeries; Complaint against Bombay Hospital Doctor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दोन शस्त्रक्रिया करून  घेतले तीनचे पैसे; बॉम्बे हॉस्पिटलच्या डॉक्टरविरुद्ध तक्रार

भांडुप येथील अनिल लाहोटी यांनी पत्नीच्या पोटातील आजाराच्या उपचारासाठी डॉ. बेगानी यांची भेट घेतली. ...

'चला हवा येऊ द्या' घेणार प्रेक्षकांचा निरोप?; भारत गणेशपुरेंनी दिली महत्त्वाची माहिती - Marathi News | mumbai-actor-bharat-ganeshpure-on-chala-hawa-yeu-dya-streaming | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'चला हवा येऊ द्या' घेणार प्रेक्षकांचा निरोप?; भारत गणेशपुरेंनी दिली महत्त्वाची माहिती

Bharat ganeshpure: अलिकडेच या शोमधून निलेश साबळे, कुशल बद्रिके आणि श्रेया बुगडे यांना काढता पाय घेतला आहे. ...

शैक्षणिक धोरणाचे काम कॉर्पोरेट्सकडे देऊ नका; ५६ नामवंतांचे सर्वपक्षीय नेत्यांना पत्र; शिक्षणावर श्वेतपत्रिका काढण्याची मागणी - Marathi News | Don't outsource education policy work to corporates; 56 eminent persons' letter to all party leaders; Demand for white paper on education | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शैक्षणिक धोरणाचे काम कॉर्पोरेट्सकडे देऊ नका; ५६ नामवंतांचे सर्वपक्षीय नेत्यांना पत्र; शिक्षणावर श्वेतपत्रिका काढण्याची मागणी

प्रत्येक मुलाला दर्जेदार शिक्षण मिळायला हवे, याबाबत कुणाचे दुमत नाही. परंतु, केंद्राच्या ‘परफॉर्मन्स ग्रेडिंग इंडेक्स’नुसार महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावरून थेट सातव्या स्थानावर घसरला आहे. ...

घे भरारी! इंग्लंडचं नाक ठेचून भारतीय संघाची WTC मध्ये अव्वल स्थानावर पकड मजबूत - Marathi News | WTC 2023-25 standings : India solidify top position in World Test Championship standings with big win over England with 68.5 points | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :घे भरारी! इंग्लंडचं नाक ठेचून भारतीय संघाची WTC मध्ये अव्वल स्थानावर पकड मजबूत

India vs England 5th Test Live update : भारतीय संघाने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडविरुद्ध ४-१ असा विजय मिळवला. धरमशाला येथे सुरू असलेल्या पाचव्या कसोटीत तिसऱ्याच दिवशी इंग्लंडचा निकाल लागला. ...

दारूसाठी पैसे न दिल्याने घरी जाऊन गोळीबार - Marathi News | He went home and fired after not paying for alcohol | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दारूसाठी पैसे न दिल्याने घरी जाऊन गोळीबार

याप्रकरणी माता रमाबाई आंबेडकर मार्ग  हॅरी ऊर्फ हरिसेन ॲन्थोनी जोसेफ याच्यासह त्याच्या दोन साथीदारांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.  ...