लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Video: अरे बापरे! दबक्या पावलांनी येत अक्षय - टायगरने का लपवला स्वतःचा चेहरा? - Marathi News | Akshay kumar tiger shroff hide his face during bade miyan chote miyan promotion | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: अरे बापरे! दबक्या पावलांनी येत अक्षय - टायगरने का लपवला स्वतःचा चेहरा?

अक्षय कुमार - टायगर श्रॉफ यांचा एक व्हिडीओ सध्या इंटरनेटवर धुमाकूळ घालतोय ...

जीवनात यशाचे शिखर गाठायचे असेल तर मेहनत हवीच- डॉ. लकी कासट - Marathi News | If you want to reach the peak of success in life, you need hard work - Dr. Lucky Cast | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :जीवनात यशाचे शिखर गाठायचे असेल तर मेहनत हवीच- डॉ. लकी कासट

आपण इतरांना आपले ‘आयडॉल’ मानण्यापेक्षा असे काम करा की, तुम्ही इतरांसाठी ‘आयडॉल’ असले पाहिजे. महिलांनी एकमेकीना सहकार्याचा हात देऊन पुढे जायला पाहिजे. ...

तुम्ही सुद्धा गोड खाण्याचे शौकीन आहात? आजच बदला 'या' सवयी, नाहीतर होतील गंभीर परिणाम - Marathi News | health tips for avoid sweet food to protect kidney from damage to eat more sweet  will increasing problem of stone  | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :तुम्ही सुद्धा गोड खाण्याचे शौकीन आहात? आजच बदला 'या' सवयी, नाहीतर होतील गंभीर परिणाम

गोड पदार्थ खाणं हा प्रत्येकाच्या आवडीचा विषय असतो. ...

भाजप-टीडीपीमध्ये ठरलं! आंध्र प्रदेशमध्ये कोण किती जागा लढवणार? वाचा सविस्तर - Marathi News | Decided in BJP-TDP Who will contest how many seats in Andhra Pradesh? Read in detail | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजप-टीडीपीमध्ये ठरलं! आंध्र प्रदेशमध्ये कोण किती जागा लढवणार? वाचा सविस्तर

लोकसभा निवडणुका काही दिवसातच होणार आहेत. याआधी सर्व पक्षांनी जारदार तयारी सुरू केली आहे. भाजपने आपल्या मित्रपक्षांसोबत जागावाटपाची चर्चा सुरू केली. ...

विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती सापडली वादात; विधि विभागाच्या सहसचिवांना अंतरिम जामीन  - Marathi News | Appointment of special public prosecutor caught in controversy; Interim bail to Joint Secretary, Law Department | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विशेष सरकारी वकिलांची नियुक्ती सापडली वादात; विधि विभागाच्या सहसचिवांना अंतरिम जामीन 

भालेराव यांनी अर्जात म्हटले आहे की, कोरोनाकाळात कर्मचाऱ्यांचा तुटवडा होता.  त्यामुळे जगताप यांच्या नियुक्तीचे कोणतेही लेखी आदेश नसले तरी वरिष्ठांनी तोंडी दिलेल्या आदेशानुसारच त्यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली. ...

राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा माईक सुरूच राहिला अन् संभाषण झालं 'लीक', नक्की काय घडलं? - Marathi News | Joe Biden microphone was on by mistake gossip leaked while talking about Israel Pm Benjamin Netanyahu Hamas War Gaza | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचा माईक सुरूच राहिला अन् संभाषण झालं 'लीक', नक्की काय घडलं?

अमेरिकन राष्ट्राध्यक्ष असं काय बोलले... जाणून घ्य ...

"पालिका आयुक्तांचे निलंबन करा", गोखले पुलाच्या चौकशीचीही मागणी - Marathi News | "Suspend the municipal commissioner", also demand an inquiry into Gokhale Bridge | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"पालिका आयुक्तांचे निलंबन करा", गोखले पुलाच्या चौकशीचीही मागणी

मुंबई महापालिका आणि रेल्वेने केलेली गोखले पुलाची पुनर्बांधणी ही देशाला लाजवेल अशी गोष्ट आहे. यंत्रणांच्या या अपयशाची बातमी जगभरात पसरली आहे. ...

बांधकाम विभागातील कामांना राजकीय हस्तक्षेपाचे ग्रहण; ५७५ कोटींच्या कामांना लागला ‘ब्रेक’ - Marathi News | Perception of political interference in works in construction sector; 575 crore works got 'break' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बांधकाम विभागातील कामांना राजकीय हस्तक्षेपाचे ग्रहण; ५७५ कोटींच्या कामांना लागला ‘ब्रेक’

छत्रपती संभाजीनगरमध्ये वारंवार निविदा मागविण्याचा घाट राजकीय हस्तक्षेपामुळेच होत आहे, असा आरोप विरोधक करत आहेत. ...

सचिन तेंडुलकर, आमिर खान यांच्यासह दिग्गजांना IPO नं केलंय मालामाल, पाहा कोणते आहेत आयपीओ - Marathi News | Sachin Tendulkar Aamir Khan and other legends have been made rich by IPO see which are the IPO investment money nykaa drone azaad engineering | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सचिन तेंडुलकर, आमिर खान यांच्यासह दिग्गजांना IPO नं केलंय मालामाल, पाहा कोणते आहेत आयपीओ

गेल्या काही वर्षांत कंपन्यांनी आयपीओंच्या माध्यमातून मोठा पैसा उभा केला आहे. या काळात बहुतांश आयपीओची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. ...