लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

टिळक रस्त्यावर १, २ ढोल-ताशा पथकांना परवानगी; विसर्जन मिरवणूकही यंदा रात्री १२ च्या आत संपणार? - Marathi News | Permission granted for 1-2 drum and drum groups on Tilak Road; Will the immersion procession also end by midnight this year? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :टिळक रस्त्यावर १, २ ढोल-ताशा पथकांना परवानगी; विसर्जन मिरवणूकही यंदा रात्री १२ च्या आत संपणार?

टिळक रस्त्यावरील विसर्जन मिरवणुकीत यंदा एक-दोन ढोल-ताशा पथकांना सहभागी होण्यास परवानगी देण्यात आली आहे ...

'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं - Marathi News | CM Devendra Fadnavis On Sharad Pawar Over Rahul Gandhi allegation of Election Commission of India | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं

Devendra Fadnavis On Sharad Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी निवडणूक आयोगाबाबत केलेल्या वक्तव्यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली. ...

पावसाचे चक्र बदलले, पेरणीचे नियोजन बिघडले; सातारा जिल्ह्यात शेकडो हेक्टर क्षेत्र नापेरची शक्यता - Marathi News | Rainfall cycle changed sowing planning disrupted Hundreds of hectares of land likely to be lost in Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पावसाचे चक्र बदलले, पेरणीचे नियोजन बिघडले; सातारा जिल्ह्यात शेकडो हेक्टर क्षेत्र नापेरची शक्यता

अंतिम टप्प्यातील पेरणी सुरूच ...

बहीण मुक्ताईने बंधू माऊलींना पाठवली राखी - Marathi News | Sister Muktai sent Rakhi to brother Mauli | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बहीण मुक्ताईने बंधू माऊलींना पाठवली राखी

मुक्ताई व ज्ञानोबा यांच्यातील भाऊ - बहिणींचे नाते जोपासणारा सण भाविकांना प्रत्यक्ष अनुभवला ...

पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल - Marathi News | Taunting your wife over her clothes, mocking her over her food is not cruelty; Bombay High Court verdict | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पत्नीला कपड्यांवरून टोमणे मारणे, जेवणावरून थट्टा करणे ही क्रूरता नाही; मुंबई हायकोर्टाचा निकाल

अशा प्रकरणांमध्ये पती आणि त्याच्या कुटुंबाला खटल्याला सामोरे जावे लागणे हे कायद्याचा गैरवापर आहे असं हायकोर्टाने सांगितले.  ...

Halad Market : हळद बाजारात होतोय घसरण; काय आहे कारण वाचा सविस्तर - Marathi News | latest news Halad Market: Halad market is declining; Read the reason in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :हळद बाजारात होतोय घसरण; काय आहे कारण वाचा सविस्तर

Halad Market : राज्यातील हळद बाजारात गेल्या काही दिवसांत दरात लक्षणीय घसरण झाली आहे. फक्त आठवडाभरात भाव दीड हजारांनी कोसळून ११ हजार ७०५ रुपये प्रतिक्विंटलवर आले आहेत. वाचा सविस्तर (Halad Market) ...

"रीना त्यावेळेस देखील त्याच्यासोबत...", आमिर खानच्या पहिल्या घटस्फोटाबद्दल भाऊ फैजल खान काय म्हणाला? - Marathi News | bollywood actor faissal khan revelation about brother aamir khan divorce with reena dutta   | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"रीना त्यावेळेस देखील त्याच्यासोबत...", आमिर खानच्या पहिल्या घटस्फोटाबद्दल भाऊ फैजल खान काय म्हणाला?

आमिर खान अन् रीना दत्ताच्या घटस्फोटावर भाऊ फैजल खानची प्रतिक्रिया ...

व्यावसायिकाला कर सल्लागारेनच फसवले; बनावट बिलांद्वारे ७३ लाखांंचा जीएसटी घोटाळा उघड - Marathi News | Businessman cheated by tax advisor; 73 lakhs GST scam by uploading fake bills | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :व्यावसायिकाला कर सल्लागारेनच फसवले; बनावट बिलांद्वारे ७३ लाखांंचा जीएसटी घोटाळा उघड

ज्याच्या हाती दिली तिजोरीची चावी त्यानेच केली चोरी; जीएसटी खात्याचा वापर करून फसवणूक केल्याचे उघड होताच व्यावसायिकालाच दिल्या धमक्या ...

Trible Land : आदिवासी बांधवानी वनपट्टे जमिनीचे केलं सोनं, पडीक जमिनी झाल्या सुपीक - Marathi News | Latest News Agriculture News Tribal brotherhood turned forest lands into gold, wastelands became fertile | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :आदिवासी बांधवानी वनपट्टे जमिनीचे केलं सोनं, पडीक जमिनी झाल्या सुपीक

Agriculture News : अनेक पिढ्यांपासून ते जमीन कसत असले, तरी त्यांच्याकडे त्या जमिनीशी संबंधित कोणताही कागद नव्हता. ...