लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

दोन शेअरवर १ बोनस शेअर देतेय 'ही' कंपनी, ३ महिन्यांत पैसे केले दुप्पट; आता अपर सर्किट - Marathi News | Naapbooks Ltd giving 1 bonus share on two shares 2024 investment double in 3 months Now the Upper Circuit share market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :दोन शेअरवर १ बोनस शेअर देतेय 'ही' कंपनी, ३ महिन्यांत पैसे केले दुप्पट; आता अपर सर्किट

कंपनीच्या शेअर्सच्या किमती केवळ 3 महिन्यांत 100 टक्क्यांहून अधिक वाढल्या आहेत. आता त्यांनी बोनस शेअर्स देण्याचा निर्णय घेतलाय. ...

बॉलिवूडच्या या अभिनेत्यासोबत माधुरी दीक्षितला करायचा नव्हता लीड रोल, नाकारला हा सुपरहिट सिनेमा - Marathi News | Madhuri Dixit did not want to do the lead role with this Bollywood actor, rejected this super hit movie | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बॉलिवूडच्या या अभिनेत्यासोबत माधुरी दीक्षितला करायचा नव्हता लीड रोल, नाकारला हा सुपरहिट सिनेमा

बॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये असे अनेक चित्रपट आहेत जे रिलीज होताच बॉक्स ऑफिसवर हिट होतात. अनेकवेळा चित्रपटांमधील कलाकारांच्या जोडीलाही खूप पसंती दिली जाते. पण असे काही स्टार्स आहेत जे मोठ्या पडद्यावर एकत्र काम करण्यास टाळाटाळ करतात. ...

'शिरूरच्या उमेदवारीबाबत आग्रही नाही, पक्षप्रमुख ठरवतील तो निर्णय मान्य' - आढळराव पाटील - Marathi News | There is no insistence on Shirur candidature the party chief will accept the decision shivaji rao adha rao patil | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'शिरूरच्या उमेदवारीबाबत आग्रही नाही, पक्षप्रमुख ठरवतील तो निर्णय मान्य' - आढळराव पाटील

शिरूर मतदारसंघ राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडे जाण्याची शक्यता बळावल्याने आढळरावांनी उमेदवारीवरून माघार घेतल्याचे दिसून येत आहे ...

आंदोलनाची धग चौथ्या दिवशी कायम, रत्नदीप मेडीकल फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल - Marathi News | The agitation continues on the fourth day, Ratnadeep Medical Foundation President Dr. A case of molestation has been filed against Bhaskar More | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आंदोलनाची धग चौथ्या दिवशी कायम, रत्नदीप मेडीकल फौंडेशनचे अध्यक्ष डॉ. भास्कर मोरे याच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल

दरम्यान गुरुवारी रात्री तीन मुलींची प्रकृती बिघडल्याने त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करून सलाईन देण्यात आले. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे तालुकाध्यक्ष पांडुरंग भोसले यांनी सदर विद्यार्थ्यांना न्याय मिळेपर्यंत दुसर्‍या दिवशी आमरण उपोषण चालू ...

नशीबवान! ट्रक साफ करताना कचऱ्यात असं काही सापडलं की रातोरात 'तो' झाला लखपती - Marathi News | man cleaning truck finds months old mega millions ticket made him win 25 lakh rupees | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :नशीबवान! ट्रक साफ करताना कचऱ्यात असं काही सापडलं की रातोरात 'तो' झाला लखपती

एका व्यक्तीला ट्रक साफ करताना कचऱ्यात असं काही सापडलं ज्यामुळे रातोरात त्याचं नशीब फळफळलं आहे. ...

Kolhapur: अवैध गर्भपात; साखरप्यातील डॉ. विजय गोपाळ अटकेत, रॅकेटमधील नववा आरोपी - Marathi News | The ninth accused in the illegal sex diagnosis and abortion racket is Dr. Vijay Gopal Narkar arrested in kolhapur | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: अवैध गर्भपात; साखरप्यातील डॉ. विजय गोपाळ अटकेत, रॅकेटमधील नववा आरोपी

५०० रुपयांच्या किटसाठी त्याला तब्बल २४ हजार रुपये ...

पालिकेच्या ‘प्रशासकराज’मध्ये झगमगाट, चौकशांचा ससेमिरा; दोन वर्षांत सामान्य मुंबईकर दुर्लक्षित राहिल्याची भावना - Marathi News | In the municipality's 'administrative office', there is a lot of confusion, a lot of inquiries; A feeling that common Mumbaikars have been neglected in two years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पालिकेच्या ‘प्रशासकराज’मध्ये झगमगाट, चौकशांचा ससेमिरा; दोन वर्षांत सामान्य मुंबईकर दुर्लक्षित राहिल्याची भावना

महापालिकेची मुदत २ वर्षांपूर्वी संपल्याने २२७ नगरसेवक आणि पाच नामनिर्देशित नगरसेवक पदमुक्त झाले. पालिकेची पुढील निवडणूक ७ मार्च २०२२ पूर्वी होणे आवश्यक होते. मात्र, निवडणूक लांबणीवर पडल्यामुळे पालिकेत प्रशासक नेमण्याचा निर्णय सरकारने घेतला. ...

राजकीय नेत्यांची छायाचित्रे संकेतस्थळांवरून तत्काळ काढा, निवडणूक आयोगाच्या आदेशाला अनेक महामंडळांकडून हरताळ - Marathi News | Several corporations protested the Election Commission's order to immediately remove pictures of political leaders from websites | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :राजकीय नेत्यांची छायाचित्रे संकेतस्थळांवरून तत्काळ काढा, निवडणूक आयोगाच्या आदेशाला अनेक महामंडळांकडून हरताळ

यामुळे राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने सर्व प्रशासकीय विभाग आणि महामंडळांनी त्यांच्या संकेतस्थळांवर असलेली राजकीय नेत्यांची छायाचित्रे तत्काळ काढावीत, याची पुन्हा एकदा ५ मार्च २०२४ रोजी आठवण करून दिली आहे. ...

'ठरलं तर मग' फेम अमित भानुशालीचा मुंबईच्या लोकल ट्रेनने प्रवास, म्हणाला… - Marathi News | Tharala Tar Mag Fame Amit Bhanushali traveled by local train in Mumbai Local Train Shares Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ठरलं तर मग' फेम अमित भानुशालीचा मुंबईच्या लोकल ट्रेनने प्रवास, म्हणाला…

अमित भानुशालीने शेअर केलेल्या एका व्हिडीओनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...