Jalgaon News:नवी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने चौकशीच्या नावाखाली अटक करून चुकीच्या पद्धतीने कारवाई केल्याचा आरोप आम आदमी पार्टीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी केला. ...
Mumbai: मुंबईत झाडांची संख्या वाढल्याचा दावा मुंबई महापालिका करत असली तरी काही वॉर्डात पारंपरिक झाडांपेक्षा जपानी मियावाकी झाडांची संख्याच जास्त असल्याचे स्पष्ट होत आहे. मियावाकी झाडे पाच ते सहा महिन्यात वाढतात, त्यांची उंची जेमतेम चार ते पाच फूट ...
Mumbai News: प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याची मागणी वाढत असून कुलाब्यातील नेव्ही आणि आर्मी संरक्षण विभागासाठी आणखी साडेतीन दशलक्ष लिटर पाणी पुरवले जाणार आहे. या विभागाला सध्या दररोज १७ दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. ...
Nagpur News: प्रवाशांच्या माैल्यवान चिजवस्तू आणि रोख रक्कम लंपास करणाऱ्या अमरावतीच्या एका चोरट्याला नागपूर रेल्वे स्थानकावर रेल्वे सुरक्षा दलाने जेरबंद केले. शेख हारूल शेख मोहम्मद (वय ५२) असे आरोपीचे नाव असून तो अमरावतीच्या यासमिन नगरात राहतो. ...
Thane Crime News: ठाणे स्टेशन रोड परिसरात एका हॉटेलमध्ये काही तरुणींना पैशाचे प्रलोभन दाखवून सेक्स रॅकेट चालविणाऱ्या अश्विन कदम (वय ३२, रा. सांताक्रूझ, मुंबई) या दलालास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने अटक केली आह ...
Thane Crime News: उत्पादन शुल्क ठाणे विभागाने नवी मुंबईतील महापे परिसरात हल्दीराम खाद्यपदार्थांच्या खोक्यात छुप्या पद्धतीने अवैधरीत्या लपवलेल्या विदेशी बनावटीच्या स्कॉचच्या १४६ सीलबंद बाटल्या आणि बीअरच्या ९६ कॅन्सवर छापा टाकून वाहन आणि मद्य मिळून सुम ...
Ulhasnagar News: कॅम्प नं-३, शांतिनगर गावड़े शाळेच्या बाजूच्या धोकादायक सिमरन इमारतीचा काही शेजारील घरावर पडून घराचे नुकसान झाले. इमारत पाडण्याचे काम सुरू असताना, शुक्रवारी सायंकाळी ५ वाजता हा प्रकार घडला असून घर बंद असल्याने, जीवितहानी झाली नाही. ...