लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

नरेंद्र मोदींविरोधात अजय राय; विदर्भातील काँग्रेसचे ४ उमेदवार जाहीर, चंद्रपूर मात्र गुलदस्त्यात - Marathi News | Ajay Rai against Narendra Modi; 4 Congress candidates announced in Vidarbha, but Chandrapur in the bouquet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नरेंद्र मोदींविरोधात अजय राय; विदर्भातील काँग्रेसचे ४ उमेदवार जाहीर, चंद्रपूर मात्र गुलदस्त्यात

काँग्रेसने आज १२ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशाच्या ४५ उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली. ...

भाजपचे देणगीदार ३४४, तर काँग्रेसला मिळाले ३३६ दाते - Marathi News | BJP got 344 donors, while Congress got 336 donors | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपचे देणगीदार ३४४, तर काँग्रेसला मिळाले ३३६ दाते

भाजपला रोख्यांद्वारे मिळाले २३२५.०६ कोटी रुपये ...

ध्रुव गोयल यांचे भाषण ऐकण्याची केली सक्ती, कांदिवलीच्या ठाकूर महाविद्यालयातील प्रकार - Marathi News | Forced to listen to Dhruv Goyal's speech, type in Kandivali's Thakur College | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :ध्रुव गोयल यांचे भाषण ऐकण्याची केली सक्ती, कांदिवलीच्या ठाकूर महाविद्यालयातील प्रकार

कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या परीक्षा सुरू असताना त्यांना ध्रुव गोयल यांच्या भाषणासाठी बसविण्यात आले. ...

शिंदे गटाच्या आमदारांचा सुनील तटकरे यांना इशारा - Marathi News | Shinde group MLAs Mahendra Thorave warn Sunil Tatkare | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :शिंदे गटाच्या आमदारांचा सुनील तटकरे यांना इशारा

कार्यकर्त्यांच्या आरोपानंतर कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एकत्रित आलो आहोत. ...

काँग्रेसचे ‘रॉकेट’ उडतच नाही : मंत्री पीयूष गोयल  - Marathi News | Congress's 'rocket' does not fly: Minister Piyush Goyal | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :काँग्रेसचे ‘रॉकेट’ उडतच नाही : मंत्री पीयूष गोयल 

फुटकळ बडबड करण्याव्यतिरिक्त देशाप्रति काँग्रेसकडे काहीच योजना नाहीत, अशा शब्दांत उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार पीयूष गोयल यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. ...

३५ सोमालियन चाचे मुंबई पोलिसांच्या ताब्यात, भर समुद्रात भारतीय नौदलाची चमकदार कामगिरी - Marathi News | 35 Somali pirates arrested by Mumbai Police, brilliant performance of Indian Navy across the seas | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :३५ सोमालियन चाचे मुंबई पोलिसांच्या ताब्यात, भर समुद्रात भारतीय नौदलाची चमकदार कामगिरी

सोमालियाच्या किनाऱ्यावरून निघालेले एमव्ही रुएन या जहाजाचे अरबी समुद्रात सशस्त्र सोमालियन चाच्यांनी अपहरण केले. ...

होळीनंतर जाणवणार कडक उन्हाची काहिली, हवामान अभ्यासकांचा इशारा - Marathi News | After Holi, hot weather will be felt, weather experts warn | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :होळीनंतर जाणवणार कडक उन्हाची काहिली, हवामान अभ्यासकांचा इशारा

यंदाच्या होळीवर उष्णतेचा दाह जाणवेल, असा इशारा हवामान अभ्यासकांनी दिला आहे. ...

एअर इंडियाला ठोठावला ८० लाख रुपयांचा दंड - Marathi News | Air India fined Rs 80 lakh | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एअर इंडियाला ठोठावला ८० लाख रुपयांचा दंड

वैमानिकांचे वेळापत्रक, कर्मचाऱ्यांच्या तणावाचे व्यवस्थापन आदी मुद्द्यांच्या अनुषंगाने डीजीसीएने जानेवारी महिन्यात एअर इंडिया कंपनीचे स्पॉट ऑडिट केले होते. ...

‘त्या’ मनोरुग्णांसाठी सहा पुनर्वसन केंद्रे उभारा, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश - Marathi News | Set up six rehabilitation centers for 'those' psychiatric patients, HC directs state government | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘त्या’ मनोरुग्णांसाठी सहा पुनर्वसन केंद्रे उभारा, उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

सुनावणीदरम्यान प्राधिकरणाला पुनर्वसन केंद्रासाठी निधी पुरविण्याची जबाबदारी राज्य सरकारने पूर्ण करावी, असे नमूद करत न्यायालयाने प्राधिकरणाला बरे झालेल्यांच्या पुनर्वसनासाठी सर्वसमावेश योजना आखण्याचे निर्देश दिले.  ...