लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'डायनासोरप्रमाणे काँग्रेस नामशेष होणार'; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची बोचरी टीका - Marathi News | Lok Sabha Election: 'Congress will become extinct like dinosaurs'; Defense Minister Rajnath Singh's criticism | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'डायनासोरप्रमाणे काँग्रेस नामशेष होणार'; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची बोचरी टीका

'काँग्रेसची अवस्था 'बिग बॉस'च्या घरासारखी झाली. ते दररोज एकमेकांशी भांडतात.' ...

बीआरएस नेत्या के कविता यांना धक्का! न्यायालयाने १५ एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली - Marathi News | Court remands BRS leader K Kavita to CBI custody till April 15 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बीआरएस नेत्या के कविता यांना धक्का! न्यायालयाने १५ एप्रिलपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली

अबकारी धोरण घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केली असून आता त्यांना कोर्टाने झटका दिला आहे. ...

मागच्या दारातून बंगल्यात शिरत महिलेवर जीवघेणा हल्ला, मालाड पोलिसात घरघड्यावर गुन्हा दाखल - Marathi News | Fatal attack on a woman entering the bungalow through the back door, a case has been registered in the Malad police | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मागच्या दारातून बंगल्यात शिरत महिलेवर जीवघेणा हल्ला, मालाड पोलिसात घरघड्यावर गुन्हा दाखल

एका घरगड्याने बंगल्याच्या मागच्या दारातून आत प्रवेश करत एका ४२ वर्षीय महिलेवर हल्ला केला. ...

गुजरातच्या प्रसिद्ध व्यावसायिकाने घेतला संन्यास; 200 कोटींची संपत्ती केली दान - Marathi News | gujarat-donated-property-worth-rs-200-crore-now-gujarati-couple-going-to-become-monk | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुजरातच्या प्रसिद्ध व्यावसायिकाने घेतला संन्यास; 200 कोटींची संपत्ती केली दान

मुलगा आणि मुलीनेही दोन वर्षांपूर्वी घेतलेला संन्यास. ...

'गदर'नंतर कोणत्याच सिनेमाला जमलं नाही, '12th फेल'ने करुन दाखवलं! रचला इतिहास - Marathi News | 12th fail film celebrates Silver Jubilee completed 25 weeks in theatre first film after Gadar Vikrant Massey thanks audience | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'गदर'नंतर कोणत्याच सिनेमाला जमलं नाही, '12th फेल'ने करुन दाखवलं! रचला इतिहास

२३ वर्षांपूर्वी आलेल्या सनी देओलच्या 'गदर' सिनेमाने एक रेकॉर्ड केला होता. ...

माढ्यातून पवारांनी निवडणूक लढवल्यामुळे...; फडणवीसांच्या भेटीनंतर काय म्हणाले निंबाळकर? - Marathi News | madha bjp candidate Ranjitshinh Naik Nimbalkar reaction after meeting devendra Fadnavis | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :माढ्यातून पवारांनी निवडणूक लढवल्यामुळे...; फडणवीसांच्या भेटीनंतर काय म्हणाले निंबाळकर?

रणजीतसिंह नाईक निंबाळकरांनीही नागपूर येथे जाऊन भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली आहे. ...

पहिल्याच दिवशी सोलापूरसाठी ५२ अन् माढ्यासाठी ६४ अर्जांची विक्री - Marathi News | lok sabha election 2024 52 applications for Solapur and 64 for Madha were sold on the first day | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :पहिल्याच दिवशी सोलापूरसाठी ५२ अन् माढ्यासाठी ६४ अर्जांची विक्री

दीपक उर्फ व्यंकटेश्वरा महास्वामी यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघातून शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ...

चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात १ हजार १८५ मतदारांनी नोंदविले मत - Marathi News | 1 thousand 185 voters registered their votes in Chandrapur Lok Sabha constituency | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात १ हजार १८५ मतदारांनी नोंदविले मत

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांच्या मार्गदर्शनात ८ एप्रिलपासून गृह मतदानाला सुरुवात झाली. ...

अजय देवगणच्या 'मैदान'वर खास ऑफर! एकावर एक तिकिट फ्री; फक्त करा 'ही' गोष्ट - Marathi News | one plus one Special offer on Ajay Devgn Maidaan movie know the details | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अजय देवगणच्या 'मैदान'वर खास ऑफर! एकावर एक तिकिट फ्री; फक्त करा 'ही' गोष्ट

अजय देवगणच्या मैदानवर एकावर एक तिकिट फ्री ही स्पेशल ऑफर आहे. कशी वापरायची यासाठी बातमी उघडा (maidaan, ajay devgn) ...