कवलापूर ते तासगाव रस्त्यावर रस्त्यापासून पन्नास फूट अंतरावरील शेतातील एका लिंबाच्या झाडाला एक वर्ष वयाचे अंदाजे दहा किलो वजनाच्या बोकडाचे मागील दोन पाय दोरीने बांधून त्यांना उलटे टांगून ठेवले होते. ...
सार्वजनिक भीमजयंती उत्सव समितीच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आयोजित केलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनी कार्यक्रमाला सकाळी ६ वाजतापासूनच हजारो अनुयायांनी हजेरी लावली. ...
कालव्याला आवर्तन सोडल्यामुळे पाण्यात वाहत त्याचा मृतदेह रविवारी (दि.१४) दुपारी म्हसोबा मंदिराच्या पटांगणाजवळ सापडला. मुंबईहून आई-वडिलांना भेटण्यासाठी आलेल्या सुजयवर काळाने अशी झडप घातल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. ...
मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयातर्फे राज्यात ठिकठिकाणी भिंतीवर ७ राेजी मतदान करण्याविषयी जनजागृती करणारी चित्रे काढली आहे. या चित्रांमार्फत मतदान करा असा संदेश दिला आहे. या ७ राेजी मतदान हाेणार असल्याने निवडणूक अधिकारी कर्मचारी सतर्क झाले आहेत. त्य ...
एकमेकांना धमक्या, इशारे, लायकी आदी गोष्टींमुळे राजकीय वातावरण या उकाड्यात आणखी तापू लागले आहे. मुळ विरोधकाला सोडून हे चारही गट एकमेकांवरच टीका करण्यात व्यस्त झाले आहेत. ...