लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मुंबई इंडियन्सने प्लेइंग इलेव्हनमध्ये ३ बदल केले; आणखी एका ज्युनियर मलिंगाचे पदार्पण - Marathi News | IPL 2024 , Rajasthan Royals  vs Mumbai Indians Live : Hardik Pandya is playing his 100th IPL game for Mumbai Indians, MI chose to bat, 3 changes in MI Playing XI, Nuwan Thushara making his IPL debut, Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मुंबई इंडियन्सने प्लेइंग इलेव्हनमध्ये ३ बदल केले; आणखी एका ज्युनियर मलिंगाचे पदार्पण

सलग तीन सामने गमावल्यानंतर, मुंबई इंडियन्सने त्यांच्या पुढील चार सामन्यांमध्ये तीन विजयांसह बाउन्स बॅक केले. ...

Satara: वाई, जावळी तालुक्याला अवकाळीने झोडपले - Marathi News | Unseasonal rains in wai, Jawli taluka of Satara district | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: वाई, जावळी तालुक्याला अवकाळीने झोडपले

सर्वत्र पाणीच पाणी ...

विहिरीतील दगडावर बसून कोल्ह्याने काढले चार दिवस  - Marathi News | a fox spent four days sitting on the stone in the well in solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :विहिरीतील दगडावर बसून कोल्ह्याने काढले चार दिवस 

चपळगाव (ता. अक्कलकोट) येथील एका विहिरीत कोल्हा पडला होता. ...

दहा लाखाच्या एमडीसह नायझेरियनला अटक ; वहाळमध्ये गुन्हे शाखा व कोपर खैरणे पोलिसांची कारवाई - Marathi News | Nigerian arrested with MD of one million; Action of Crime Branch and Kopar Khairne Police in Wahal | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :दहा लाखाच्या एमडीसह नायझेरियनला अटक ; वहाळमध्ये गुन्हे शाखा व कोपर खैरणे पोलिसांची कारवाई

वहाळ परिसरात एकजण अमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती कोपर खैरणे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक औदुंबर पाटील यांना मिळाली होती. ...

बीडमध्ये विकासाचा मुद्दा गायब; जातीवरच जास्त 'राजकारण' - Marathi News | Missing point of development in Beed lok sabha election; More 'politics' on caste | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बीडमध्ये विकासाचा मुद्दा गायब; जातीवरच जास्त 'राजकारण'

सभांमध्ये जातीवरच चर्चा : उद्योग, पीक विमा, शेती, अवकाळी नुकसान यावर कोणीही बोलेना ...

सांगली लोकसभा मतदारसंघात प्रकाशबापूंची एकमेव हॅटट्रिक; पाचवेळा खासदारकीचा विक्रमही नावावर - Marathi News | late Congress leader Prakashbapu Patil holds the record of becoming an MP five times In the Sangli Lok Sabha Constituency | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली लोकसभा मतदारसंघात प्रकाशबापूंची एकमेव हॅटट्रिक; पाचवेळा खासदारकीचा विक्रमही नावावर

तिन्ही निवडणुकीत प्रतिस्पर्धी उमेदवार वेगवेगळे ...

प्रेयसीबाबत वाईट बोलल्याच्या रागात मित्राची हत्या; एटीएम कार्डने ओळख अन आरोपीला दिव्यातून बेड्या - Marathi News | Killing a friend in anger for speaking ill of his girlfriend; Identification with ATM card and shackles to the accused from lamp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रेयसीबाबत वाईट बोलल्याच्या रागात मित्राची हत्या; एटीएम कार्डने ओळख अन आरोपीला दिव्यातून बेड्या

या हल्ल्यात श्रवण साळवे या मुलाची हत्या करण्यात आली आहे. तो संजय गांधी नगर परिसरात राहण्यास होता. गुरवही याच परिसरात राहण्यास होता. दोघांमध्ये मैत्री होती. ...

राम सातपुते यांचे फेटा बांधण्याचे वक्तव्य म्हणजे मराठा समाजाची फसवणूक, काँग्रेसची टीका  - Marathi News | Ram Satpute's statement of construction of feta is a deception of Maratha society, criticism of Congress | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राम सातपुते यांचे फेटा बांधण्याचे वक्तव्य म्हणजे मराठा समाजाची फसवणूक, काँग्रेसची टीका 

साेलापूर मतदारसंघात तापताेय मराठा आरक्षणाचा विषय; काॅंग्रेसच्या युवा नेत्यांकडून भाजपवर टीका  ...

आंब्याच्या २९ हजारासाठी अल्पवयीन मुलाचे अपहरण; नेरुळ मधील घटना - Marathi News | Kidnapping of a minor for 29 thousand of mangoes; Incidents in Nerul | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :आंब्याच्या २९ हजारासाठी अल्पवयीन मुलाचे अपहरण; नेरुळ मधील घटना

ज्ञातामार्फत आंब्याची ऑर्डर देऊन रचला कट ...