लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Video - हृदयद्रावक! लग्नात विपरित घडलं, नवरदेवाच्या मामाला नाचताना मृत्यूने गाठलं अन्... - Marathi News | Video uncle died while dancing at nephews wedding in jhunjhunu | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Video - हृदयद्रावक! लग्नात विपरित घडलं, नवरदेवाच्या मामाला नाचताना मृत्यूने गाठलं अन्...

भाच्याच्या लग्नात डोक्यावर मडकं घेऊन नाचत असताना मामा अचानक खाली कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...

राहुल गांधींची आज सोलापुरात जाहीर सभा, राष्ट्रवादीचे शरद पवार आज मोडनिंब, मोहोळमध्ये - Marathi News | Maharashtra Lok Sabha Election 2024: Rahul Gandhi's public meeting in Solapur today, NCP's Sharad Pawar today in Modnimb, Mohol | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :राहुल गांधींची आज सोलापुरात जाहीर सभा, राष्ट्रवादीचे शरद पवार आज मोडनिंब, मोहोळमध्ये

Maharashtra Lok Sabha Election 2024: काॅंग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आज बुधवारी साेलापूर दाैऱ्यावर येत आहेत. काॅंग्रेसच्या साेलापूर लाेकसभेच्या उमेदवार आमदार प्रणिती शिंदे, माढ्याचे पवार गटाचे उमेदवार धैर्यशील माेहिते-पाटील यांच ...

'ये है मोहोब्बते'च्या इशिताला मिळत नाहीए काम, टीव्हीवर कमबॅक करण्याची दिव्यांकाची इच्छा - Marathi News | Divyanka Tripathi in search of work says she wants to comeback in television | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'ये है मोहोब्बते'च्या इशिताला मिळत नाहीए काम, टीव्हीवर कमबॅक करण्याची दिव्यांकाची इच्छा

काही दिवसांपूर्वीच तिचा अपघात झाला ज्यामध्ये तिच्या हाताला गंभीर दुखापत झाली. आता तिची तब्येत बरी असून पुन्हा काम शोधत आहे. ...

नवलच! तेजस्वी यादव म्हणाले, एनडीएला मत द्या; मतदानापूर्वी राजकारण तापले - Marathi News | loksabha Election 2024 - RJD leader Tejashwi Yadav appealed to vote for NDA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :नवलच! तेजस्वी यादव म्हणाले, एनडीएला मत द्या; मतदानापूर्वी राजकारण तापले

जदयूचा मार्ग साेपा हाेणार?, विराेधी पक्षाला मतदान करण्याचे आवाहन प्रथमच एखाद्या नेत्याने केले असेल. ...

Mumbai coastal road tunnel: कोस्टल रोडच्या टनेलमध्ये मोबाइल नेटवर्कच नाही, आपत्कालीन सेवेचं काय? - Marathi News | no mobile network in the coastal road tunnel what about emergency services | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :कोस्टल रोडच्या टनेलमध्ये मोबाइल नेटवर्कच नाही, आपत्कालीन सेवेचं काय?

Mumbai coastal road tunnel: ३.५ किमी लांबीच्या या टनेलमध्ये नेटवर्क अँटिना बसविण्याचं काम अद्याप सुरू आहे. ते पूर्ण झालेलं नाही. येत्या १५ मे पर्यंत ते पूर्ण होईल असा दावा केला जात आहे.  ...

भाव घसरल्याने टोमॅटो पशुधनाच्या दावणीला, शेतकरी हतबल - Marathi News | Tomato livestock bet as prices drop | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :भाव घसरल्याने टोमॅटो पशुधनाच्या दावणीला, शेतकरी हतबल

टोमॅटोला भाव मिळत नसल्याने टोमॅटो जनावरांपुढे टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर ओढावली आहे. ...

जेजुरीला दर्शनाला गेलेल्या तरुणांना चोरट्यांनी दिवे घाटात लुटले, मध्यरात्रीची घटना - Marathi News | Thieves robbed youths who had visited Jejuri at Diwe Ghat, a midnight incident | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेजुरीला दर्शनाला गेलेल्या तरुणांना चोरट्यांनी दिवे घाटात लुटले, मध्यरात्रीची घटना

याबाबत तरुणांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली..... ...

खतांचा तुटवडा भासणार नाही; १७ हजार मेट्रिक टन रासायनिक खत मंजूर - Marathi News | There will be no shortage of fertilizers; 17 thousand metric tons of chemical fertilizer approved | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :खतांचा तुटवडा भासणार नाही; १७ हजार मेट्रिक टन रासायनिक खत मंजूर

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सोयगावसाठी खत मंजूर ...

'निवडणुकीनंतर ते परत येतील, त्यांना दारातही उभा करु नका', शेकापच्या जयंत पाटलांचं अजित पवारांवर टीकास्त्र - Marathi News | lok sabha election 2024 mla Jayant Patil criticized Deputy Chief Minister Ajit Pawar | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :'निवडणुकीनंतर ते परत येतील, त्यांना दारातही उभा करु नका', शेकापच्या जयंत पाटलांचं अजित पवारांवर टीकास्त्र

Lok Sabha Election 2024 : "शरद पवार यांची कोणच बरोबरी करु शकत नाही, वयाच्या ८५ व्या वर्षीही ते ५० सभा घेणार आहेत. पवारांनी गद्दांरांना मोठं केलं, भरपूर दिलं या लोकांचा एकही उमेदवार निवडणून येणार नाही, असंही जयंत पाटील म्हणाले. ...