प्रज्ज्वल हे माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांचे नातू आणि माजी मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी यांचे पुतण्या आहेत. या प्रकरणी जेडीएसने मंगळवारी प्रज्ज्वल यांना चौकशी सुरू असेपर्यंत निलंबित केले. ...
loksabha Election 2024 - लोकसभा निवडणुकीच्या उर्वरित ३ टप्प्यांसाठी राज्यात प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. त्यात पंतप्रधान मोदींनी राज्यात येत ६ सभा घेतल्या. त्यात शरद पवारांना टीकेचे लक्ष्य केले. त्यावरून पवारांनी मोदींना प्रत्युत्तर दिले आहे. ...
LPG Gas Cylinders Price Cut: देशभरात निवडणुकांची रणधुमाळी सुरू असताना मे महिन्याच्या सुरुवातीलाच एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. ऑइल मार्केटिंग कंपन्यांनी सलग दुसऱ्या महिन्यात एलपीजी सिलेंडरच्या किमतीमध्ये कपात केली आहे. ...
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात झाडून सारे पक्ष ऊठसूट रोज नारीशक्ती वंदनेच्या भूपाळ्या गात असताना आणि महिला सशक्तीकरणाची वचने, गॅरंटी दिली जात असताना कर्नाटकातील विद्यमान खासदाराचे वासनाकांड चव्हाट्यावर आल्याने देश नखशिखांत हादरला आहे. ...