लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Monsoon Update:येरे येरे पावसा...! मॉन्सूनची अंदमानात ‘एन्ट्री’; महाराष्ट्रातही वेळेपूर्वी दाखल होणार - Marathi News | rain entry of Monsoon into Andaman Maharashtra will also enter before time | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Monsoon Update:येरे येरे पावसा...! मॉन्सूनची अंदमानात ‘एन्ट्री’; महाराष्ट्रातही वेळेपूर्वी दाखल होणार

दक्षिण कोकणात ५ जून रोजी दाखल होईल आणि विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्रात १५ जूनपूर्वी मॉन्सून प्रवेश करेल ...

नकळत्या वयात मुली बोहल्यावर; गेल्या पाच वर्षात दीडशे बालविवाहांचे प्रयत्न, यंदा सर्वाधिक  - Marathi News | When girls are born at an unknown age In the last five years, one and a half hundred child marriages have been attempted, this year is the highest | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :नकळत्या वयात मुली बोहल्यावर; गेल्या पाच वर्षात दीडशे बालविवाहांचे प्रयत्न, यंदा सर्वाधिक 

गेल्या पाच वर्षांचा अदमास घेतल्यास यंदा जिल्ह्यात बालविवाहांचे सर्वाधिक प्रयत्न झाले. ...

बेशुद्ध व्यक्तीला कोणत्याही परीस्थितीत काहीही खायला, प्यायला देऊ नये- डॉ. अपूर्वा देशपांडे - Marathi News | It is inappropriate to give water to that unconscious patient said Dr Apoorva Deshpande | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बेशुद्ध व्यक्तीला कोणत्याही परीस्थितीत काहीही खायला, प्यायला देऊ नये- डॉ. अपूर्वा देशपांडे

बेशुद्ध रुग्णाला त्या अवस्थेत पाणी पाजले तर त्याचा तात्काळ मृत्यू होऊ शकतो, अशी माहिती सीपीआर तज्ज्ञ डॉ. अपूर्वा देशपांडे यांनी दिली. ...

कृत्रिमरीत्या फळे पिकवू नका, अन्यथा कारवाई, एफएसएसएआयचा विक्रेते, व्यापाऱ्यांना इशारा - Marathi News | Latest news Don't grow mango and other fruits artificially, otherwise take action, warns FSSAI | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कृत्रिमरीत्या फळे पिकवू नका, अन्यथा कारवाई, एफएसएसएआयचा विक्रेते, व्यापाऱ्यांना इशारा

फळांवरील कॅल्शियम कार्बाइडच्या वापरावरील प्रतिबंधाचे काटेकोरपणे पालन करण्यासाठी दक्ष राहण्याचे निर्देश दिले आहेत. ...

मालेगाव येथे शाळेच्या आवारातून १ लाखाची एमडी पावडर जप्त; तिघांना अटक - Marathi News | MD powder worth 1 lakh seized from school premises in Malegaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव येथे शाळेच्या आवारातून १ लाखाची एमडी पावडर जप्त; तिघांना अटक

संशयितांकडून एक लाख रुपये किंमतीची एमडी पावडर जप्त करण्यात आली. ...

"भाजपसोबत युती करण्यासाठी मी उद्धव ठाकरेंना..."; CM एकनाथ शिंदेंचा मोठा दावा - Marathi News | Maharashtra Politics I spoke to Uddhav Thackeray five times make an alliance with BJP says CM Eknath shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"भाजपसोबत युती करण्यासाठी मी उद्धव ठाकरेंना..."; CM एकनाथ शिंदेंचा मोठा दावा

CM Eknath Shinde : भाजपसोबत युती करा असे उद्धव ठाकरे यांना पाच वेळा सांगितले होते, असा दावा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला. ...

या बाजारसमितीत काबुली चण्याला मिळतोय सर्वाधिक भाव, कुठे किती होती आवक जाणून घ्या.. - Marathi News | Kabuli chickpeas are getting the highest price in this market committee, know where and how much was the arrival.. | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :या बाजारसमितीत काबुली चण्याला मिळतोय सर्वाधिक भाव, कुठे किती होती आवक जाणून घ्या..

आज रविवारी दि १९ मे रोजी इथे काबुली चण्याला सर्वाधिक दर ...

उड्डाण घेताच Air India विमानाच्या इंजिनला आग, बंगळरू विमानतळावर आपत्कालीन लँडिंग - Marathi News | Air India engine catches fire on take off, emergency landing at Bangalore airport | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उड्डाण घेताच Air India विमानाच्या इंजिनला आग, बंगळरू विमानतळावर आपत्कालीन लँडिंग

हे विमान बंगळरुवरुन कोचीच्या दिशने जात होते. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. ...

आरटीईच्या माेफत शालेय प्रवेशासाठी नव्याने करा अर्ज; जिल्ह्यातील ६३८ शाळा पात्र - Marathi News | Apply afresh for RTE exempt school admission; 638 schools in the district are eligible | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :आरटीईच्या माेफत शालेय प्रवेशासाठी नव्याने करा अर्ज; जिल्ह्यातील ६३८ शाळा पात्र

त्यासाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी करण्याकरीता १७ ते ३१ मेपर्यंत सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. ...