बहुतांश हॉटेल्स व खासगी बंगलोज यांचे बुकिंग फुल्ल झाले आहे. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी व लोणावळा शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग हा वाहनांसाठी खुला ठेवण्यासाठी लोणावळा शहर पोलिस ठाण्याच्यावतीने अतिरिक्त पोलिस बंदोबस्त नियुक्त करण्यात आला आहे.... ...
पाऊस सुरू झाल्यानंतर नागरिक ‘पाणी कपात’ बंद करण्याची मागणी करत होते. रत्नागिरी नगर परिषदेतर्फे शीळ धरणातील पाण्याची पातळी पाहून पाणी कपात बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
लोकप्रिय अभिनेत्री सुकन्या मोने यांना 'अंगारो सा' गाण्यावर डान्स करण्याचा मोह आवरता आलेला नाही. सुकन्या मोनेंनी पुष्पा आणि श्रीवल्लीच्या या गाण्यावर डान्स केला आहे. ...
सोनाक्षी आणि जहीर यांच्या लग्नात बॉलिवूड सेलिब्रिटीही हजेरी लावणार आहेत. पूनम ढिल्लोनंतर आता यो यो हनी सिंगला सोनाक्षी आणि झहीरच्या लग्नाचं निमंत्रण मिळालं आहे. ...
अंतरवाली सराटी येथे पाच दिवसांच्या उपोषणामुळे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालवली होती. यामुळे दोन दिवसांपासून त्यांच्यावर छत्रपती संभाजीनगर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. ...