लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

स्फोट होतात, माणसं मरतात, त्यात विशेष काय ? - Marathi News | atul kulkarni special article Explosions happen people die whats special about it | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्फोट होतात, माणसं मरतात, त्यात विशेष काय ?

राज्यातल्या अनेक एमआयडीसीमध्ये औद्योगिक सुरक्षा विभागाचे तपासणी अधिकारी जातच नाहीत. गेले तरी चुका शोधण्यापेक्षा स्वतःला काय मिळेल यासाठीच ते जातात, असा कामगार संघटनांचा सतत आरोप आहे. ...

Weather Forecast: पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज - Marathi News | weather forecast Important Rain News Yellow Alert in Konkan Marathwada | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पावसाबाबत महत्त्वाची बातमी: कोकण, मराठवाड्यात यलो अलर्ट; असा आहे हवामान अंदाज

रायगडला १९ ते २० जून रोजी, रत्नागिरी, सिंधुदुर्गात तुरळक ठिकाणी १८ ते २० जून रोजी यलो अलर्ट दिला आहे. ...

वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण - Marathi News | Controversy over counting of votes in Ravindra Vaikars constituency The Election Commission gave explanation regarding EVM | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :वायकरांच्या मतदारसंघातील मतमोजणीवरून वादंग; निवडणूक आयोगाने EVMबाबत दिलं 'हे' स्पष्टीकरण

अपक्ष उमेदवार भरत शाह आणि मोहन अरोरा यांच्या तक्रारीवरून याप्रकरणात वायकर यांचे मेहुणे मंगेश पंडीलकर व निवडणूक कर्मचारी दिनेश गुरव यांच्यावर गुन्हा दाखल झाला. ...

ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं? - Marathi News | Uproar over EVMs Protests in India after Elon Musk expressed concern  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ईव्हीएमवरून गदारोळ; इलॉन मस्क यांनी व्यक्त केली चिंता; भारताच्या निवडणूक आयुक्तांनी काय उत्तर दिलं?

मस्क यांनी शंका उपस्थित केल्यानंतर भारतातील विरोधीपक्षांना नवा मुद्दा मिळाला आहे.  ...

होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ - Marathi News | Increase in custody of hoarding incident accused | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :होर्डिंग दुर्घटनेतील आरोपींच्या कोठडीत वाढ

या दोघांना गुन्हे शाखेच्या विशेष तपास पथकाने ८ जून रोजी गोव्यातून अटक केली होती. ...

शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका - Marathi News | Infiltration of NGOs by Urban Naxalites | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शहरी नक्षलवाद्यांची एनजीओंमध्ये घुसखोरी; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची टीका

कोकण पदवीधर मतदारसंघात महायुतीमधून  भाजपचे विद्यमान आमदार निरंजन डावखरे निवडणूक लढवीत आहेत. ...

यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक - Marathi News | The person who threatened Salman through YouTube video was arrested from Rajasthan | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :यू-ट्यूब व्हिडीओद्वारे सलमानला धमकावणाऱ्याला राजस्थानातून अटक

गोळीबार प्रकरणात नवा गुन्हा दाखल. ...

संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला - Marathi News | Mahavikas Aghadi possible seat allocation for assembly elections after joint press conference | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संयुक्त पत्रकार परिषदेनंतर आता तीनही पक्षांची चाचपणी सुरू; विधानसभा जागावाटपाचा 'असा' असेल फॉर्म्युला

ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राज्यातील पक्षाची ताकद असलेल्या विधानसभा मतदारसंघांची माहिती जमा करण्याच्या सूचना पक्षातील नेत्यांना दिल्याचे समजते.  ...

पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल! - Marathi News | Dilemma for Mumbaikars during rainy season BMCs objective of concretizing the roads fail | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पावसाळ्यात होणार मुंबईकरांची कोंडी; रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्याचे BMCचे उद्दिष्ट फोल!

यंदाच्या पावसाळ्यात मुंबईकरांची कोंडी होणार असून, नाहक त्रासाला सामोरे जावे लागणार आहे, असा दावा भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी केला आहे.  ...