अधिकाऱ्यांचे एखादे सकारात्मक पाऊल समाजासाठी किती दिशादर्शक असू शकते, याची प्रचिती सांगली- मिरज-कुपवाड महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांच्या अनोख्या उपक्रमातून येत आहे. ...
Ira Khan : फादर्स डेच्या निमित्ताने आयरा खानने तिच्या लग्नातील न पाहिलेला व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, ज्यामध्ये आमिर खान खूपच भावूक दिसत आहे. ...
बकरी ईदच्या निमित्ताने अनेक खाद्यपदार्थ तयार केले जातात, ज्यामध्ये टोमॅटो आवश्यक आहे. सध्या टोमॅटोचे भाव वाढल्याने आता ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहेत. ...
देशभरात तसेच परदेशात चवीची व गुणवत्तेची म्हणून सोलापूर (महाराष्ट्र) डाळिंबाची ओळख आहे. मागील आठ-दहा वर्षांत तेल्या रोगावर उपचार करता करता डाळिंब उत्पादक परेशान झाले होते. तेल्या हाताबाहेर गेल्याने हजारो हेक्टर क्षेत्र डाळिंब काढून टाकण्यात आले. ...
नाशिकहून गेलेले देखील अनेक पर्यटक अडकल्याचे वृत्त आहे. मात्र सर्वजण सुरक्षित आहेत तर काहीजण तेथून बाहेर पडले आहेत, असे पर्यटन व्यवसायिकांनी सांगितले. ...
सर्वच राजकीय पक्ष विधानसभेच्या कामाला लागले आहेत. मात्र पुण्यातील जागावरून महाविकास आघाडीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षात शीतयुद्ध सुरू असल्याचे चित्र आहे..... ...