लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'बाई गं' सिनेमातील नवीन गाणं 'चांद थांबला..' भेटीला, स्वप्नील-प्रार्थनाच्या केमिस्ट्रीला मिळतेय पसंती - Marathi News | 'Chand Thambala..' new song from the movie 'Bai Ga', Swapnil-Prarthana's chemistry seen in song | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'बाई गं' सिनेमातील नवीन गाणं 'चांद थांबला..' भेटीला, स्वप्नील-प्रार्थनाच्या केमिस्ट्रीला मिळतेय पसंती

Bai Ga Movie : अलिकडेच स्वप्नील जोशीच्या आगामी सिनेमाची घोषणा झाली आहे. 'बाई गं' असे स्वप्नीलच्या आगामी चित्रपटाचे नाव असून यात स्वप्नीलसोबत तब्बल ६ अभिनेत्री दिसणार आहेत. ...

उद्धवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचा राजीनामा - Marathi News | Uddhav Sena Sindhudurg district chief Sandesh Parkar resigns | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :उद्धवसेनेचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांचा राजीनामा

कणकवली: इंडिया आघाडीचे रत्नागिरी- सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे उमेदवार तथा उद्धवसेना पक्षाचे सचिव विनायक राऊत यांचा निवडणुकीत पराभव झाला. ... ...

जम्मू-काश्मीर ट्रिपच्या नावे तिघांची ११ लाखांची फसवणूक, चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल - Marathi News | 11 lakh fraud of three in the name of Jammu-Kashmir trip, case registered in Chatu: Shringi police station | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जम्मू-काश्मीर ट्रिपच्या नावे तिघांची ११ लाखांची फसवणूक, चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

पुणे : जम्मू काश्मिर येथे फॅमिली टूरला जाण्यासाठी तिघांनी एका टुर्स अँड ट्रॅव्हल एजन्सीला ११ लाख रुपये दिले. मात्र ... ...

शहरातील तब्बल ३० ठिकाणांना दरड कोसळण्याची भीती; महापालिका बजावतेय केवळ नोटीस - Marathi News | As many as 30 places in the city are afraid of landslides; Only notice is served by the municipality | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शहरातील तब्बल ३० ठिकाणांना दरड कोसळण्याची भीती; महापालिका बजावतेय केवळ नोटीस

दरवर्षी पावसाळ्यात कळवा, मुंब्य्रातील डोंगराळ भागात दरड कोसळण्याची घटना घडत असल्याचे दिसून आले आहे. ...

अप्पी आमची कलेक्टर: अखेर बाप-लेकाची होणार भेट; अर्जुन करणार सिंबाची सुटका - Marathi News | Appi Aamchi Collecto dather and son finally meet Arjun will rescue Simba | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अप्पी आमची कलेक्टर: अखेर बाप-लेकाची होणार भेट; अर्जुन करणार सिंबाची सुटका

Appi Amchi Collector: अर्जुन, सिंबाचा शोध घेतो आणि त्याची सुखरुपपणे सुटका करतो. ...

Marathwada weather update: छत्रपती संभाजीनगरसह कोणत्या जिल्ह्यात वादळी वाऱ्यांचा पाऊस? - Marathi News | Marathwada weather update: Which district along with Chhatrapati Sambhajinagar received stormy winds? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Marathwada weather update: छत्रपती संभाजीनगरसह कोणत्या जिल्ह्यात वादळी वाऱ्यांचा पाऊस?

प्रादेशिक हवामान केंद्राने काय सांगितलं? वाचा ...

Weather Update मान्सूनची गती मंदावली; अजून तीन ते चार दिवस पाहावी लागेल वाट - Marathi News | Weather Update: Monsoon slows down; We have to wait for another three to four days | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Weather Update मान्सूनची गती मंदावली; अजून तीन ते चार दिवस पाहावी लागेल वाट

मॉन्सून दोन दिवसांपासून अमरावती, चंद्रपूर भागातच मुक्कामी आहे. त्याची पुढची वाटचाल मंदावलेली आहे. आतापर्यंत मॉन्सूनने संपूर्ण कोकण, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये मजल मारली आहे. ...

T20 WC 2024: श्रीलंकेचा शेवट गोड, ८३ धावांनी विजय; नेदरलँड्सला पराभवासह निरोप - Marathi News | T20 World Cup 2024 Sri Lanka beat Netherlands by 83 Runs as Charith Asalanka shines man of the match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :T20 WC 2024: श्रीलंकेचा शेवट गोड, ८३ धावांनी विजय; नेदरलँड्सला पराभवासह निरोप

T20 World Cup 2024 SL vs NED: एकीकडे अमेरिकेतील सामन्यांमध्ये भल्याभल्या संघांची शंभरी गाठताना दमछाक झाली तर दुसरीकडे वेस्ट इंडिजमध्ये झालेल्या सामन्यात श्रीलंकेने २०१ धावांपर्यंत मजल मारली. ...

इलेक्ट्रिक शॉक दिला, नाक अन् जीभ कापली...पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड - Marathi News | Actor Darshan and renukaswami murder : Electric shock given, nose-tongue cut, Shocking information revealed from postmortem report | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :इलेक्ट्रिक शॉक दिला, नाक अन् जीभ कापली...पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून धक्कादायक माहिती उघड

कन्नड चित्रपटातील सुपरस्टार दर्शन आणि अभिनेत्री पवित्रा यांना एका चाहत्याच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आली आहे. ...