लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सातारा जिल्ह्यात पूर्वेकडे पावसाचे थैमान; ताली फुटल्या, रस्तेही गेले वाहून!  - Marathi News | Heavy rain in Satara district in east; tali broke out, roads were washed away | Latest satara News at Lokmat.com

सातारा :सातारा जिल्ह्यात पूर्वेकडे पावसाचे थैमान; ताली फुटल्या, रस्तेही गेले वाहून! 

जिल्ह्यात विरोधाभास : पश्चिम भागात उघडीप, काही ठिकाणी तुरळक  ...

उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली; आक्रमक ओबीसी आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्ग रोखला - Marathi News | The health of the hunger strikers deteriorated; Aggressive OBC protesters blocked the Dhule-Solapur highway | Latest jalana News at Lokmat.com

जालना :उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली; आक्रमक ओबीसी आंदोलकांनी धुळे-सोलापूर महामार्ग रोखला

डॉक्टरांकडून उपचार घेण्याची विनंती; उपचारास उपोषणकर्त्यांचा नकार ...

Agriculture Secretary V Radha : अखेर खरिपात मिळाले राज्याला नवे कृषी सचिव - Marathi News | Finally maharashtra state new agriculture secretary v radha farmer monsoon khari[ season | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Agriculture Secretary V Radha : अखेर खरिपात मिळाले राज्याला नवे कृषी सचिव

राज्याचे अप्पर मुख्य सचिव (सेवा) नितीन गद्रे यांनी हा आदेश काढला आहे. ...

"न्यायप्रक्रियेत भाजपचा कार्यकर्ता कशाला?"; उज्ज्वल निकम यांच्या सरकारी वकीलपदी नियुक्तीला विरोध - Marathi News | Congress opposed Ujjwal Nikam has once again been appointed as the state special public prosecutor | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"न्यायप्रक्रियेत भाजपचा कार्यकर्ता कशाला?"; उज्ज्वल निकम यांच्या सरकारी वकीलपदी नियुक्तीला विरोध

उज्ज्वल निकम यांची पुन्हा एकदा राज्याचे विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आल्याने काँग्रेसने याचा विरोध केला आहे. ...

स्वारगेट ते मंत्रालय शिवनेरी धावणार; अटल सेतूमार्गे प्रवास जलद होणार - Marathi News | Shivneri will run from Swargate to Mantralaya; Travel through Atal Setu will be faster | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :स्वारगेट ते मंत्रालय शिवनेरी धावणार; अटल सेतूमार्गे प्रवास जलद होणार

पुणे ते दादर असा अटल सेतूवरून प्रवास करणा-या बसला चांगला प्रतिसाद मिळत असतानाच मंत्रालयातील कर्मचा-यांनी मंत्रालय-स्वारगेट बसची मागणी केली होती. ...

रेशन कार्ड काढण्यासाठी दीड हजाराची लाच; बार्शीत डाटा एन्ट्री ऑपरेटरला अटक - Marathi News | Bribe of 1500 for giving ration card; Data entry operator arrested in Barshi solapur | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :रेशन कार्ड काढण्यासाठी दीड हजाराची लाच; बार्शीत डाटा एन्ट्री ऑपरेटरला अटक

१८ जून रोजी काळे यांनी पडताळणी कारवाईमध्ये रेशनकार्डावर धान्य सुरू करण्यासाठी १५०० रूपये लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. ...

मनोरीत सीआरझेड कायद्याचे उल्लंघन; मुख्यमंत्र्यांकडे केली तक्रार - Marathi News | Violation of CRZ Act in Manori, Mumbai; Complained to the Chief Minister Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मनोरीत सीआरझेड कायद्याचे उल्लंघन; मुख्यमंत्र्यांकडे केली तक्रार

सीआरझेड क्षेत्रात समुद्राच्या पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाला  अडथळा येईल अशी बांधकामे , पूल, किंवा घाट बांधणे  किंवा अन्य बांधकामे करता येत नाहीत. ...

गणेश विक्रीसाठी मूर्तीकारांनी नोंदणी करणं आवश्यक; अन्यथा विक्रेत्यांना परवानगी नाही - Marathi News | Idol makers must register for Ganesha sales; Otherwise sellers are not allowed in KDMC | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :गणेश विक्रीसाठी मूर्तीकारांनी नोंदणी करणं आवश्यक; अन्यथा विक्रेत्यांना परवानगी नाही

केडीएमसीने घेतली मूर्तीकारांची बैठक ...

कर्नाळा किल्ल्यावर कातळात आढळले प्राचीन भुयार; पुरातन कालखंडाच्या अस्तित्वाची खूण - Marathi News | Ancient tunnels found in Katal at Karnala fort; A sign of the existence of the archaic period | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :कर्नाळा किल्ल्यावर कातळात आढळले प्राचीन भुयार; पुरातन कालखंडाच्या अस्तित्वाची खूण

गडघेऱ्यातील पुरातन अवशेषांचा अभ्यासकांकडून शोध सुरू ...