लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

सोनाक्षीला या दिवशी लागणार जहीरच्या नावाची हळद, सोहळ्याला फक्त ५० पाहुणे राहणार उपस्थित - Marathi News | Sonakshi Sinha And Zaheer Iqbal's name on this day, only 50 guests will attend the ceremony | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सोनाक्षीला या दिवशी लागणार जहीरच्या नावाची हळद, सोहळ्याला फक्त ५० पाहुणे राहणार उपस्थित

सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) आणि जहीर इक्बाल (Zaheer Iqbal ) यांच्या बॅचलर पार्टीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. आता जसजशी लग्नाची तारीख जवळ येऊ लागली आहे तसतसे हळदी फंक्शन आणि इतर तपशीलही समोर येत आहेत. ...

Kaycee Industries Ltd share: एकावर ४ शेअर मोफत देणार 'ही' कंपनी, शेअर खरेदीसाठी उड्या; आज ₹१००० ची वाढ - Marathi News | Kaycee Industries Ltd share price company will give 4 shares for free jump to buy shares An increase of rs 1000 today upper circuit | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एकावर ४ शेअर मोफत देणार 'ही' कंपनी, शेअर खरेदीसाठी उड्या; आज ₹१००० ची वाढ

Kaycee Industries Ltd share: कंपनीच्या शेअरला आज २ टक्क्यांचं अपर सर्किट लागलं. कंपनीचा शेअर आज २ टक्क्यांनी म्हणजे १०३४.९० रुपयांनी वधारून ५२७८०.५० रुपयांच्या उच्चांकी पातळीवर पोहोचला. ...

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: स्वारगेट ते मंत्रालय शिवनेरी बस अटल सेतूवरून धावणार! - Marathi News | Good news for commuters Swargate to Mantralaya Shivneri bus will run from Atal Setu | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रवाशांसाठी आनंदाची बातमी: स्वारगेट ते मंत्रालय शिवनेरी बस अटल सेतूवरून धावणार!

मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनी मंत्रालय-स्वारगेट बसची मागणी केली होती. त्यानुसार ही सेवा सुरू करण्यात आली आहे. ...

OBC Leader Laxman Hake ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची प्रकृती पुन्हा खालावली, रक्तदाब वाढल्याने डॉक्टरांचा धोक्याचा इशारा - Marathi News | OBC leader Laxman Hake's condition worsens again, doctor warns of danger due to rise in blood pressure | Latest jalana News at Lokmat.com

जालना :ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंची प्रकृती पुन्हा खालावली, रक्तदाब वाढल्याने डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

OBC leader Laxman Hake ओबीसी नेते उपोषणार्थी लक्ष्मण हाके व नवनाथ वाघमारे यांची डॉक्टरांकडून तपासणी ...

पत्नीचं कर्करोगामुळं निधन, काही मिनिटातच IPS अधिकाऱ्यानं ICU मध्येच स्वत:ला संपवलं! - Marathi News | Assam Home Secretary Shiladitya Chetia shoots himself, minutes after wife's death from cancer  | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पत्नीचं कर्करोगामुळं निधन, काही मिनिटातच IPS अधिकाऱ्यानं ICU मध्येच स्वत:ला संपवलं!

Assam Home Secretary Shiladitya Chetia shoots himself : शिलादित्य चेतिया यांच्या पत्नी अगामोनी बोरबरुआ या ४० वर्षांच्या होत्या. नेमकेअर हॉस्पिटलमध्ये दुपारी ४.२५ वाजता त्यांचा मृत्यू झाला. ...

Dam water storage Maharashtra: पावसाची ओढ, राज्यातील धरणांमध्ये किती टक्के पाणीसाठा उरलाय? - Marathi News | Dam water storage Maharashtra: Rainfall, what percentage of water storage is left in the state's dams? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Dam water storage Maharashtra: पावसाची ओढ, राज्यातील धरणांमध्ये किती टक्के पाणीसाठा उरलाय?

जलसंपदा विभागाची आकडेवारी ...

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच भरती; २६२ पदे भरली जाणार - Marathi News | Police recruitment for the first time after the establishment of Pimpri-Chinchwad Police Commissionerate | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच भरती; २६२ पदे भरली जाणार

राज्यात एकूण १७ हजार ५३१ पोलिस शिपाई पदांची भरती केली जात आहे. त्यामध्ये पिंपरी-चिंचवड पोलिस दलात २६२ पदांची भरती केली जात आहे..... ...

वडिलांच्या आठवणीत १२ वर्षांची मुलगी एकटी गेली काशीला, फादर्स डेला घ्यायचं होतं दर्शन - Marathi News | jabalpur 12 year old girl reaches varanasi alone for baba vishwanath darshan on fathers day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वडिलांच्या आठवणीत १२ वर्षांची मुलगी एकटी गेली काशीला, फादर्स डेला घ्यायचं होतं दर्शन

मुलगी अचानक घरातून गायब झाल्याने कुटुंबीयांना मोठा धक्का बसला. त्यांनी सर्वत्र मुलीचा शोध घेण्यास सुरुवात केली होती.  ...

लोकलच्या गर्दीवर उतारा कधी? रेल्वे प्रवासी संघटनांकडून रेल्वे प्रशासनावर संताप व्यक्त - Marathi News | in mumbai central railway passenger express anger on railway administration about system and local latemark | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकलच्या गर्दीवर उतारा कधी? रेल्वे प्रवासी संघटनांकडून रेल्वे प्रशासनावर संताप व्यक्त

ठाणे आणि सीएसएमटी येथील फलाटांच्या रुंदीकरणासाठी हाती घेतलेल्या ब्लॉकमुळे लोकलला लागलेला लेटमार्क अद्याप कायम आहे. ...