लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

आता जुलैच्या मध्यात होणार आरटीईचे प्रवेश; न्यायालयीन प्रक्रियेत अडकली प्रवेश प्रक्रिया  - Marathi News | in nashik rte entry will now be in mid july admission process bogged down in court proceedings  | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आता जुलैच्या मध्यात होणार आरटीईचे प्रवेश; न्यायालयीन प्रक्रियेत अडकली प्रवेश प्रक्रिया 

सोडतीअभावी पालकांचा जीव मात्र टांगणीला. ...

अवैध मासेमारी करणाऱ्यांवर सक्तीने कारवाई करा, राहुल नार्वेकर यांचे मत्स्यव्यवाय आयुक्तांना आदेश - Marathi News | Take strong action against illegal fishing, Rahul Narvekar orders Fisheries Commissioner | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अवैध मासेमारी करणाऱ्यांवर सक्तीने कारवाई करा, राहुल नार्वेकर यांचे मत्स्यव्यवाय आयुक्तांना आदेश

पावसाळी बंदी हंगामात राज्य व केंद्र सरकारचे कायदे अस्तित्वात असतांना  अवैध मासेमारी करण्याची हिमत होते कशी अशी विचारणा राहुल नार्वेकर यांनी केली. ...

Millet Cultivation: या जिल्ह्यात २०० हेक्टरवर होणार 'मिलेट'ची पेरणी - Marathi News | Millet Cultivation: Millet will be sown on 200 hectares in this district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Millet Cultivation: या जिल्ह्यात २०० हेक्टरवर होणार 'मिलेट'ची पेरणी

जाणून घ्या कोणत्या मिलेटमध्ये काय असतात गुणधर्म? ...

Defence Stocks Crash: मोदी सरकार आल्यानंतर रॉकेट बनलेले 'हे' डिफेन्स स्टॉक्स; आता अचानक आपटले - Marathi News | Defense Stocks Crash These Defense Stocks Rocketed After Modi Govt Now suddenly hit shares down | Latest business News at Lokmat.com

व्यापार :मोदी सरकार आल्यानंतर रॉकेट बनलेले 'हे' डिफेन्स स्टॉक्स; आता अचानक आपटले

Defence Stocks Crash: लोकसभा निवडणुकीच्या निकालाच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच ५ जूनपासून संरक्षण क्षेत्रातील शेअर्समध्ये झालेल्या वादळी वाढीला आता ब्रेक लागला आहे. पाहा कोणते आहेत हे शेअर्स. ...

विधानसभा उपाध्यक्षांनीच घेतली पक्षविरोधी भूमिका, राष्ट्रवादीतही फूट - Marathi News | The Vice President of the Legislative Assembly took an anti-party stance, there was a split in the NCP too | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विधानसभा उपाध्यक्षांनीच घेतली पक्षविरोधी भूमिका, राष्ट्रवादीतही फूट

आता तर विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी थेट प्रतिपक्षाच्या उमेदवाराला आशीर्वाद दिल्याने महायुतीमधील कुस्ती वेगळ्याच वळणावर पोहोचली आहे. ...

विधानसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगेंचा 'MMDL' फॉर्म्युला; १२७ जागांचा सर्व्हे झाला - Marathi News | Maratha Reservation- Manoj Jarange Patil 'MMDL' Formula for Maharashtra Assembly Elections; 127 seats were surveyed | Latest maharashtra Photos at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभा निवडणुकीसाठी मनोज जरांगेंचा 'MMDL' फॉर्म्युला; १२७ जागांचा सर्व्हे झाला

इडल्या फुलत नाहीत-कडक होतात? डाळ-तांदूळ वाटताना ‘हा’ पदार्थ मिसळा; सॉफ्ट होतील इडल्या - Marathi News | How To Make Idli Batter Know Secret Recipe To Prepare Idli : How To Make Idli Perfect Way | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :इडल्या फुलत नाहीत-कडक होतात? डाळ-तांदूळ वाटताना ‘हा’ पदार्थ मिसळा; सॉफ्ट होतील इडल्या

How To Make Idli Batter Know Secret Recipe To Prepare Idli : इडल्यांचे पीठ फुलत नाही, इडल्या आंबट होतात अशी अनेकांची तक्रार असते. ...

खरे उत्पन्न, वेतन लपवून शिष्यवृत्ती घेतली; नोकरदार पालकांसह विद्यार्थ्यांवर गुन्हा - Marathi News | Concealed real income, salary and received scholarships; Crime against students with employed parents | Latest beed News at Lokmat.com

बीड :खरे उत्पन्न, वेतन लपवून शिष्यवृत्ती घेतली; नोकरदार पालकांसह विद्यार्थ्यांवर गुन्हा

शिष्यवृत्ती मिळण्यासाठी दोन पालकांनी त्यांच्या व्यवसायातील खरे उत्पन्न व निमशासकीय नोकरी लपवली ...

अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या बॅनरमधून गटबाजीचं प्रदर्शन! - Marathi News | Shiv Sena's anniversary banner shows factionalism in Ambernath! | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अंबरनाथमध्ये शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या बॅनरमधून गटबाजीचं प्रदर्शन!

अंबरनाथ छत्रपती शिवाजी महाराज चौकात लावण्यात आलेल्या बॅनरमध्ये दोन्ही गटाने एकमेकांचे फोटो टाळून उघडपणे आपली नाराजी दाखवून दिली आहे. ...