लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अरविंद केजरीवाल यांना जामीन, तिहारमधून आज सुटणार! - Marathi News | Arvind Kejriwal gets bail will be released from Tihar jail today | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अरविंद केजरीवाल यांना जामीन, तिहारमधून आज सुटणार!

केजरीवाल यांच्या नियमित जामिनासाठीच्या अर्जावर फिर्यादी व बचाव पक्षाच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी हा आदेश दिला. ...

AUS vs BAN : कमिन्सची हॅटट्रिक! ऑस्ट्रेलियाला बांगलादेशने कडवी झुंज दिली; सन्मानजनक धावसंख्या उभारली - Marathi News | AUS vs BAN T20 World Cup 2024 Live Match Updates Bangladesh set Australia a target of 141 runs to win, Adam Zampa and pat cummins performs well | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :बलाढ्य ऑस्ट्रेलियाला बांगलादेशने कडवी झुंज दिली; सन्मानजनक धावसंख्या उभारली

AUS vs BAN T20 World Cup 2024 : आज बांगलादेश आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सामना होत आहे.  ...

आजचे राशीभविष्य - २१ जून २०२४; आर्थिक लाभ संभवतात, विरोधकांवर मात करू शकाल - Marathi News | Today's Horoscope 21 June 2024 Financial benefits are possible, you will be able to overcome opponents | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य - २१ जून २०२४; आर्थिक लाभ संभवतात, विरोधकांवर मात करू शकाल

Rashi Bhavishya : जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

मला संधी द्या, पाकिस्तानसाठी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकायची आहे; शोएब मलिकचं विधान - Marathi News | Shoaib Malik said I want to represent Pakistan team again I am available for Champions Trophy 2025   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मला संधी द्या, पाकिस्तानसाठी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकायचीय; शोएब मलिकचं विधान

पाकिस्तानचा खेळाडू शोएब मलिकने एक मोठे विधान केले. ...

लाडक्या बहिणींसाठी राज्यात ‘खटाखट’ योजना; मध्य प्रदेशच्या धर्तीवर महिलांच्या खात्यात थेट रक्कम - Marathi News | Khatakhat scheme in the state for women | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लाडक्या बहिणींसाठी राज्यात ‘खटाखट’ योजना; मध्य प्रदेशच्या धर्तीवर महिलांच्या खात्यात थेट रक्कम

लोकाभिमुख योजनांचा धडाका; ...

विशेष लेख: धास्तावलेल्या महायुतीसमोर आव्हानांची मालिका - Marathi News | A series of challenges before the Grand Alliance | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :विशेष लेख: धास्तावलेल्या महायुतीसमोर आव्हानांची मालिका

लोकसभा निवडणुकीनंतर महायुती धास्तावली आहे. फुटीची चिंता आता महाविकास आघाडीला नव्हे, महायुतीला आहे. इतर प्रश्नही फेर धरून आहेत. ...

आजचा अग्रलेख: शक्तिपीठ मार्गाचा घाट! - Marathi News | Today editorial on Shaktipeeth Marga state government | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :आजचा अग्रलेख: शक्तिपीठ मार्गाचा घाट!

कोणत्याच शक्तिपीठाला जाण्यासाठी नवा मार्ग तयार करण्याची गरज नाही. केवळ कंत्राटी धार्जिणे कामे काढून लोकांवर आर्थिक बोजा वाढविण्याचे उद्योग आहेत. ...

मुंबई पदवीधरच्या मतदार नोंदणीत घोळ; मतदारांची नावे ठरवून बाद केल्याचा आरोप - Marathi News | dispute over voter registration of Mumbai graduates mlc election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई पदवीधरच्या मतदार नोंदणीत घोळ; मतदारांची नावे ठरवून बाद केल्याचा आरोप

पदवीधर मतदारसंघासाठी नाव नोंदणीचा अर्ज भरताना स्लीप दिली जाते. जर अर्ज नाकारला गेला, तर कारण दिले जाते. ...

छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने दुमदुमला रायगड; तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक दिन जल्लोषात साजरा - Marathi News | Raigad Chhatrapati Shivaji Maharaj shivrajyabhishek 2024 | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :छत्रपती शिवरायांच्या जयघोषाने दुमदुमला रायगड; तिथीप्रमाणे शिवराज्याभिषेक दिन जल्लोषात साजरा

किल्ले रायगडवरील मेघडंबरी फुलांच्या माळांनी सजवण्यात आली होती. गडावर गेले दोन दिवस विविध धार्मिक विधी, पूजापाठ असे मंगलमय वातावरण होते. ...