लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

माटुंगा, वडाळ्याला मुबलक पाणी; अमर महल ते वडाळा जलबोगद्याचा ब्रेक थ्रू यशस्वी  - Marathi News | in mumbai matunga abundant water to wadala break through of amar mahal to wadala 9.7 km water tunnel successful  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :माटुंगा, वडाळ्याला मुबलक पाणी; अमर महल ते वडाळा जलबोगद्याचा ब्रेक थ्रू यशस्वी 

अमर महल ते वडाळा व पुढे परळपर्यंतच्या ९.७ किलोमीटर लांबीच्या जलबोगद्याचे खोदकाम ‘टीबीएम’ यंत्राद्वारे पूर्ण झाले आहे. ...

Udayanraje Bhosale : "कितीही शड्डू ठोका, आता मी आणि शिवेंद्रसिंहराजे भोसलेच...", उदयनराजेंनी भरसभेत थोपटले दंड!  - Marathi News | bjp mp udayanraje bhosale says satara district politics will run by me and shivendra raje bhosale at koregaon satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :"कितीही शड्डू ठोका, आता मी आणि शिवेंद्रसिंहराजे भोसलेच...", उदयनराजेंनी थोपटले दंड! 

Udayanraje Bhosale : सातारा जिल्ह्यात कोण फिरतो आणि कोण टीकाटिप्पणी करतो, याला मी महत्त्व देत नाही. माझ्यादृष्टीने ती मंडळी चिंगळी- पिंगळी आहेत, असे स्पष्ट करत त्यांनी विरोधी उमेदवाराचा नामोल्लेख न करता जोरदार टीका केली. ...

Kharif Sowing राज्यात १६५ तालुक्यांत झाला सरासरीएवढा पाऊस; पेरण्या किती झाल्या - Marathi News | Kharif Sowing: Average rainfall in 165 taluks of the state; How many sowing done? | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Kharif Sowing राज्यात १६५ तालुक्यांत झाला सरासरीएवढा पाऊस; पेरण्या किती झाल्या

राज्यात १ जूनपासून आजवर एकूण १४१ मिलिमीटर अर्थात सरासरीच्या ६८ टक्के पाऊस झाला असून २५ जिल्ह्यांमधील १६५ तालुक्यांत पावसाने सरासरी ओलांडली आहे. ...

जांभळं खाल्ल्यानंतर 'हे' पदार्थ खाणं पडू शकतं महागात, जाणून घ्या काय टाळावे! - Marathi News | Foods to avoid after eating jamun fruit or black pulm | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :जांभळं खाल्ल्यानंतर 'हे' पदार्थ खाणं पडू शकतं महागात, जाणून घ्या काय टाळावे!

Black Plum : जांभळांसोबत काही खास पदार्थ खाल्ल्यास गंभीर समस्या होण्याचा धोकाही असतो. ...

गुंतवणूक उत्पादन म्हणून यापुढे ‘युलिप’ विकू नका; ‘इर्डा’ने जाहिरातींच्या नियमांत केला बदल! - Marathi News | No more selling ULIP as an investment product | Latest business News at Lokmat.com

व्यापार :गुंतवणूक उत्पादन म्हणून यापुढे ‘युलिप’ विकू नका; ‘इर्डा’ने जाहिरातींच्या नियमांत केला बदल!

गुंतवूकदारांमध्ये स्पष्टता येण्यासाठी इर्डाने हे परिपत्रक जारी केले आहे.  ...

मुंबईकरांचा उद्या होणार ‘खोळंबा’; मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर ब्लॉक - Marathi News | mumbai mega block on sunday 23 june 2024 in western central and harbour railway know from where to where and at what time  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईकरांचा उद्या होणार ‘खोळंबा’; मध्य, हार्बर आणि पश्चिम रेल्वे मार्गावर ब्लॉक

रविवारी रेल्वेच्या तिन्ही मार्गावरील रुळांची दुरुस्ती तसेच सिग्नल यंत्रणेत काही तांत्रिक कामे करण्यासाठी मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ...

पुरूषांसाठी खूप फायदेशीर असतो कच्चा कांदा, जास्तीत जास्त लोकांना हे माहीत नसतं! - Marathi News | Amazing raw Onion Benefits For Men | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :पुरूषांसाठी खूप फायदेशीर असतो कच्चा कांदा, जास्तीत जास्त लोकांना हे माहीत नसतं!

Raw Onion: कच्चा कांदा शरीराची उष्णता कमी करण्यास मदत करतो. आज आपण कच्चा कांदा खाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत. ...

झटपट पैसे हवेत?; लाेकांची डिजिटल कर्जाला पसंती - Marathi News | Need quick money People prefer digital loans | Latest business News at Lokmat.com

व्यापार :झटपट पैसे हवेत?; लाेकांची डिजिटल कर्जाला पसंती

४९ टक्के वाढ, १.४६ लाख कोटींचे वाटप. ...

Modi 3.0 ची कमाल! १० दिवसांत ₹७०००००००००००० चा नफा, 'या' शेअर्सनं केलं मालामाल - Marathi News | Maximum of Modi 3.0! Profit of ₹ 70000000000 in 10 days, these shares made a profit | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :Modi 3.0 ची कमाल! १० दिवसांत ₹७०००००००००००० चा नफा, 'या' शेअर्सनं केलं मालामाल

Modi 3.0 Shares Profit : सरकारी कंपन्यांच्या शेअर्सनं गेल्या दहा दिवसांत सात लाख कोटी रुपयांचा नफा कमावत जबरदस्त तेजी दाखवली आहे. पाहा काय आहे यामागील कारण, काय म्हणतायत तज्ज्ञ? ...