नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
Anil Bonde News: लोकसभेच्या काही जागा थोड्याशा फरकाने जिंकल्यानंतर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांमध्ये उन्माद आला आहे. त्याचा प्रत्यय देशातील जनतेला नाना पटोले यांनी चिखलाने माखलेले पाय कार्यकर्त्याकडून धुवून, खा. बळवंत वानखेडे यांनी सरकारी मालमत्तेचे कु ...
Vashim News: गत पाच, सहा दिवसांपासून दडी मारून बसलेला पाऊस २३ जून रोजी सायंकाळच्या सुमारास कारंजा शहर परिसरात मनसोक्त बरसला. या पावसाच्या पाण्यात शहरातील के.एन. काॅलेज परिसरात पाण्याच्या टाक्या वाहून गेल्याचे चित्र दिसून आले. ...
Kolhapur News: ज्येष्ठ साहित्यिक, संशोधक आणि सामाजिक नेते डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी समाजकार्यासाठी १ कोटी रूपयांच्या निधीची घोषणा रविवारी केली. गर्दीने खचाखच भरलेल्या राम गणेश गडकरी सभागृहात झालेल्या कार्यक्रमामध्ये त्यांनी या निधीबाबत माहिती देतानाच ...
Thane News: ठाणे जिल्हयातील समुद्राच्या खाडीतील तिवरांच्या झुडूपामध्ये चालणाऱ्या गावठी दारुच्या अड्डयांवर ठाणे राज्य उत्पादन शुल्क विभागाने शनिवारी व्यापक धाडसत्र राबविले. या धाडीत उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांच्यासह १३० अधिका ...