लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Semi Final च्या लढतीपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का! ICC च्या घोषणेनं वाढलं टेंशन  - Marathi News | India's Suryakumar Yadav has lost a spot  in ICC Men's T20I Player Rankings, Aussie opener Travis Head is the newly crowned leader  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Semi Final च्या लढतीपूर्वी सूर्यकुमार यादवला धक्का! ICC च्या घोषणेनं वाढलं टेंशन 

भारतीय संघ ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत उपांत्य फेरीच्या लढतीत गुरुवारी इंग्लंडचा सामना करणार आहे. ...

विधानसभा डोळ्यासमोर...! राहुल गांधी वारकरी होणार; विठ्ठलाच्या नामघोषात शेतकऱ्यांशी संवाद साधण्याची शक्यता - Marathi News | In front of the Assembly Election...! Rahul Gandhi will be Warkari; Will interact with the farmers in Vitthala's Namghosh ashadhi wari 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विधानसभा डोळ्यासमोर...! राहुल गांधी वारकरी होणार; विठ्ठलाच्या नामघोषात शेतकऱ्यांशी संवाद साधण्याची शक्यता

Ashadhi Wari 2024 Updates: विधानसभा डोळ्यासमोर असल्याने शरद पवार हे वारीत सहभागी होणार असल्याचे वृत्त होते. अशातच राहुल गांधी देखील वारीत सहभागी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.  ...

कारखाने आणि गाड्यांच्या गॅसमुळे बदलत आहे महासागर, NASA ने शेअर केला धक्कादायक व्हिडीओ - Marathi News | Viral Video : NASA share graphic to show how greenhouse gases are impacting oceans | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :कारखाने आणि गाड्यांच्या गॅसमुळे बदलत आहे महासागर, NASA ने शेअर केला धक्कादायक व्हिडीओ

‘नासा’ ने ‘इंस्टाग्राम’वर एक ग्राफिक व्हिडीओ पोस्ट केला आहे. याबाबत सविस्तर सांगत नासाने लिहिलं की, वेगवेगळे रंग समुद्राच्या वरच्या भागावरील तापमान दाखवत आहेत. ...

'मुंज्या' नंतर Vampires वर सिनेमा आणणार दिनेश विजान, रश्मिका मंदाना हिरोईन तर हिरो... - Marathi News | dinesh vijan next movie will be on vampires Rashmika Mandanna and Ayushmann Khurrana in lead roles | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'मुंज्या' नंतर Vampires वर सिनेमा आणणार दिनेश विजान, रश्मिका मंदाना हिरोईन तर हिरो...

'स्त्री', 'मुंज्या', 'भेडिया' नंतर आता येणार Vampire! ...

परभणीत तीन हजार ३०० मालमत्ता धारकांनी घेतला करात ५ टक्के सूटचा लाभ - Marathi News | 3 thousand 300 property owners in Parbhani availed the benefit of 5 percent tax exemption | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत तीन हजार ३०० मालमत्ता धारकांनी घेतला करात ५ टक्के सूटचा लाभ

एक एप्रिल ते ३० जून या कालावधीत मालमत्ता कराचा संपूर्ण वर्षाकरिता आगाऊ भरणा करणाऱ्या मालमत्ता धारकांना चालू वर्षाच्या सामान्य करात पाच टक्के सूट लागू केली आहे. ...

सेन्सेक्स-निफ्टीमध्ये बंपर तेजी; इंडिया सिमेंटच्या बंपर तेजी, सीई इन्फोचे शेअर्स आपटले - Marathi News | Bumper rally in Sensex Nifty India Cement s bumper gain CE Info shares fall share market | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सेन्सेक्स-निफ्टीमध्ये बंपर तेजी; इंडिया सिमेंटच्या बंपर तेजी, सीई इन्फोचे शेअर्स आपटले

राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी १२१ अंकांच्या वाढीसह २३८४२ च्या पातळीवर बंद झाला. ...

जमीन बळकाव प्रकरणांना आळा घालण्यासाठी कायदा दुरुस्ती आणणार मुख्यमंत्री  - Marathi News | The Chief Minister will bring amendments to the law to curb land grabbing cases  | Latest goa News at Lokmat.com

गोवा :जमीन बळकाव प्रकरणांना आळा घालण्यासाठी कायदा दुरुस्ती आणणार मुख्यमंत्री 

येत्या विधानसभा अधिवेशनात विधेयक. ...

शासनाने मानधन देण्यासाठी दिंड्यांची माहिती मागवली; नोंदणीपत्र, व्यसनमुक्तीच्या उपक्रमांची विचारणा - Marathi News | 20,000 rupees each for the Dindi going to Pandharpur, The government asked for information | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शासनाने मानधन देण्यासाठी दिंड्यांची माहिती मागवली; नोंदणीपत्र, व्यसनमुक्तीच्या उपक्रमांची विचारणा

सांगली जिल्ह्यातील तब्बल ८०० वारकरी दिंड्यांना २० हजार रुपयांचे मानधन मिळणार ...

Video: बॉडीगार्डच्या चुकीचं नागार्जुनने घेतलं प्रायश्चित; धक्का मारलेल्या दिव्यांग व्यक्तीची घेतली भेट - Marathi News | disable Man finally gets his pic After Nagarjuna security had pushed him last time video viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Video: बॉडीगार्डच्या चुकीचं नागार्जुनने घेतलं प्रायश्चित; धक्का मारलेल्या दिव्यांग व्यक्तीची घेतली भेट

नागार्जुनच्या बॉडीगार्डने एअरपोर्टवर एका दिव्यांग चाहत्याला धक्का मारल्याने अभिनेत्यावर खूप टीका झाली. आता नागार्जुनने स्वतः एअरपोर्टवर जाऊन चाहत्याची भेट घेतली. ...