लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

गुंतवणूकीचे आमीष, पती-पत्नीसह ८ जणांना ६२ लाखांनी गंडविले - Marathi News | Lure of investment, 8 persons including husband and wife were cheated of 62 lakhs lakhs | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गुंतवणूकीचे आमीष, पती-पत्नीसह ८ जणांना ६२ लाखांनी गंडविले

पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल : नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील घटना ...

'डंका' चित्रपटात झळकणार 'आई कुठे काय करते' फेम अक्षया गुरव, साकारणार ही भूमिका - Marathi News | Aai Kuthe Kay Karte Fame Akshaya Gurav will be seen in 'Danka' Movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'डंका' चित्रपटात झळकणार 'आई कुठे काय करते' फेम अक्षया गुरव, साकारणार ही भूमिका

Akshaya Gurav : अभिनेत्री अक्षया गुरव लवकरच 'डंका' या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात तिने पम्मीची भूमिका साकारली आहे. हा चित्रपट १९ जुलैला रिलीज होणार आहे. ...

Rain In North Maharashtra : उत्तर महाराष्ट्रात डांगी पावसाचा जोर वाढणार, कुठे-कुठे पडणार पाऊस?  - Marathi News | Latest News Dangi rain will increase in North Maharashtra, see monsoon update | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Rain In North Maharashtra : उत्तर महाराष्ट्रात डांगी पावसाचा जोर वाढणार, कुठे-कुठे पडणार पाऊस? 

Weather Update : मध्य महाराष्ट्रातील १० जिल्ह्यात रविवार दि.३० जूनपर्यंत वर्तवलेली मध्यम पावसाची शक्यता कायम आहे. ...

रणबीर कपूर-आलिया भटचं अनोखं फोटोशूट! लोकांना आठवले 'बॅटमॅन' आणि 'कॅटवूमन' - Marathi News | Ranbir Kapoor Alia Bhatt's unique photo shoot People remember 'Batman' and 'Catwoman' | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :रणबीर कपूर-आलिया भटचं अनोखं फोटोशूट! लोकांना आठवले 'बॅटमॅन' आणि 'कॅटवूमन'

रणबीर कपूर - आलियाा भट या दोघांनी केलेलं खास फोटोशूट इंटरनेटवर चांगलंच व्हायरल झालंय (ranbir kapoor, alia bhatt) ...

Kolhapur: महायुतीत बेबनाव, मंत्री मुश्रीफांविरोधात समरजित घाटगेंचा शड्डू; म्हणाले, पुढच्या शाहू जयंतीला आमदारकीचा गुलाल असेल - Marathi News | Next year Shahu Jayanti will come with the MLA gulal says Samarjit Ghatge | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur: महायुतीत बेबनाव, मंत्री मुश्रीफांविरोधात समरजित घाटगेंचा शड्डू; म्हणाले, पुढच्या शाहू जयंतीला आमदारकीचा गुलाल असेल

''शाहूंच्या कागलची राजकीय विद्यापीठ अशी चुकीची ओळख काही मंडळींनी हेतूपुरस्सर निर्माण केली याची खंत'' ...

अवैध वाळू उपसा करणाऱ्या बार्जवर भिवंडी तहसील कार्यालयाची कारवाई - Marathi News | Bhiwandi tehsil office action on illegal sand extraction barge | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अवैध वाळू उपसा करणाऱ्या बार्जवर भिवंडी तहसील कार्यालयाची कारवाई

बार्जवरील कामगार पथकाला कारवाईची चाहूल लागताच पाण्यात उडी मारून पसार ...

ITR नं दाखल केल्यास बसू शकतो दंड, कुणी भरावा इन्कम टॅक्स रिटर्न? जाणून घ्या - Marathi News | Penalty can be charged if ITR is filed who should file income tax return find out | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ITR नं दाखल केल्यास बसू शकतो दंड, कुणी भरावा इन्कम टॅक्स रिटर्न? जाणून घ्या

काही विशिष्ट स्थितीमध्ये आर्थिक वर्षातील एकूण उत्पन्न दिलेल्या सवलतीच्या मर्यादपेक्षा कमी असले तरीही आयटीआर दाखल करणे बंधनकारक असते. ३१ जुलैच्या आत आयटीआर दाखल न केल्यास त्यांना दंड बसू शकतो, ...

एनर्जी शेअरची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल! ₹1 लाखचे केले ₹6.1 कोटी, दिला 61804% छप्परफाड परतावा - Marathi News | Energy share waaree renewables ₹1 lakh turned into ₹6.1 crore, giving 61804% cap return | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एनर्जी शेअरची कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल! ₹1 लाखचे केले ₹6.1 कोटी, दिला 61804% छप्परफाड परतावा

28 जून 2019 रोजी हा शेअर केवळ 3.15 रुपयांवर होता. तो आज 1950 रुपयांवर ट्रेड करत आहे. ...

मराठ्यांवर शंभर टक्के अन्याय होणार हे दिसतंय;आम्ही ताकदीने उठाव करू, जरांगेंचा इशारा - Marathi News | It is seen that hundred percent injustice will be done to the Marathas; We will strike with strength, Manoj Jarange warned the government | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठ्यांवर शंभर टक्के अन्याय होणार हे दिसतंय;आम्ही ताकदीने उठाव करू, जरांगेंचा इशारा

सरकार दखल घेतच नाही.  ज्या नोंदी निघाल्यात त्यांची दस्तावेज शोधत नाहीत, रेकॉर्ड शोधत नाहीत. ...