लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

उद्योजक नवल केडिया यांच्या निवासस्थानी दरोडेखोरांचा हैदोस; लाखोंचा मुद्देमाल लंपास - Marathi News | robbery at businessman naval kedia residence lakhs worth of goods looted | Latest akola News at Lokmat.com

अकोला :उद्योजक नवल केडिया यांच्या निवासस्थानी दरोडेखोरांचा हैदोस; लाखोंचा मुद्देमाल लंपास

न्यू आळशी प्लॉट येथील घटना ...

IND vs ENG : रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव यांची फटकेबाजी; इंग्लंडसमोर उभं केलं तगडं लक्ष्य  - Marathi News | T20 World Cup 2024, IND vs ENG Semi Live Marathi : Rohit Sharma ( 57) & Suryakumar Yadav ( 47) brillient 73 runs partnership, India set 172 runs target to England | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND vs ENG : रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव यांची फटकेबाजी; इंग्लंडसमोर उभं केलं तगडं लक्ष्य 

पावसाच्या लपंडावात रोहित शर्मा व सूर्यकुमार यादव यांनी इंग्लंडच्या गोलंदाजांना धुऊन काढले. ...

“गल्लीतील कार्यकर्ते अजित पवारांवर बोलत असतील तर आम्ही शांत राहायचे का”; अमोल मिटकरी संतापले - Marathi News | amol mitkari replied bjp and mahayuti over statement on ncp dcm ajit pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“गल्लीतील कार्यकर्ते अजित पवारांवर बोलत असतील तर आम्ही शांत राहायचे का”; अमोल मिटकरी संतापले

Amol Mitkari News: महायुतीचा धर्म पाळण्याचा ठेका फक्त राष्ट्रवादीने घेतलाय का? इतर दोन पक्षांनीही प्रोटोकॉल पाळला पाहिजे, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. ...

मनोज जरांगेंच्या गावात मराठा-ओबीसी भिडले; डीजे वाजविण्यावरून दगडफेक - Marathi News | maratha obc clashes in manoj jarange patil village due to dj playing | Latest beed News at Lokmat.com

बीड :मनोज जरांगेंच्या गावात मराठा-ओबीसी भिडले; डीजे वाजविण्यावरून दगडफेक

डीजे वाजविण्यावरून दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली असून, वाहनांचेही नुकसान झाले आहे. ...

संपूर्ण देशात धावणार बुलेट ट्रेन, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची माहिती, कशी असेल योजना?  - Marathi News | president droupadi murmu told that now bullet train expansion likely in all over country soon | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :संपूर्ण देशात धावणार बुलेट ट्रेन, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची माहिती, कशी असेल योजना? 

Bullet Train In India: पंतप्रधान मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पाचा देशभरात विस्तार केला जाणार असून, याबाबत एक सर्व्हे केला जाणार आहे. ...

Tata Group चा दबदबा; पुन्हा एकदा बनली देशातील सर्वात मौल्यवान कंपनी - Marathi News | The dominance of the Tata Group; Once again became the most valuable company in the country | Latest business News at Lokmat.com

व्यापार :Tata Group चा दबदबा; पुन्हा एकदा बनली देशातील सर्वात मौल्यवान कंपनी

India Top Brand Valuable Companies: जाणून घ्या टॉप 10 कंपन्यांची नावे.... ...

Crop MSP : १० पिकांची ‘एमएसपी’ उत्पादन खर्चापेक्षा १५ ते ५० टक्के कमी: MSP दराने शेतमाल विकला तरी ताेटाच - Marathi News | crop msp farmer loss 15 to 50 percent lower price than demand announced: Even if agricultural produce is sold at MSP rate | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Crop MSP : १० पिकांची ‘एमएसपी’ उत्पादन खर्चापेक्षा १५ ते ५० टक्के कमी: MSP दराने शेतमाल विकला तरी ताेटाच

महाराष्ट्र सरकार केंद्राकडे मागील २५ वर्षांपासून अधिक एमएसपीची मागणी करीत आहे. सीएसीपी आणि राज्य सरकारने काढलेल्या या पिकांच्या उत्पादन खर्चातही माेठी तफावत आहे. ...

सोने ५०० तर चांदीत १२०० रुपयांची वाढ - Marathi News | price hike of 500 in gold and 1200 in silver | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :सोने ५०० तर चांदीत १२०० रुपयांची वाढ

शुक्रवारी भाव आणखी वाढण्याची शक्यता नागपूर सराफा असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. ...

पाच हजार ९५१ नागरिकांच्या रक्तातून ‘हत्तीरोगा’चे निदान! - Marathi News | Diagnosed with 'Elephant disease' from the blood of five thousand 951 citizens! | Latest satara News at Lokmat.com

सातारा :पाच हजार ९५१ नागरिकांच्या रक्तातून ‘हत्तीरोगा’चे निदान!

रक्त संकलन मोहीम पूर्ण : आठ दिवसांत येणार अहवाल ...