लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

८० लाख द्या, नीटमध्ये ६५० पेक्षा जास्त गुण मिळवून देऊ; दलालाचा अंबाजोगाईतील विद्यार्थिनीस फोन  - Marathi News | 80 Lakhs, get more than 650 marks in NEET A broker's phone call to a female student in Ambajogai  | Latest beed News at Lokmat.com

बीड :८० लाख द्या, नीटमध्ये ६५० पेक्षा जास्त गुण मिळवून देऊ; दलालाचा अंबाजोगाईतील विद्यार्थिनीस फोन 

अंबाजोगाई येथील सामाजिक कार्यकर्ते  तारेखअली उस्मानी यांची मुलगी हैदराबाद येथे महाविद्यालयीन शिक्षण घेते. ...

चेहऱ्याला तेज नाही, थकल्यासारखे दिसता? १ चमचा मलईत हा पदार्थ मिसळून लावा, चमकतील गाल - Marathi News | Malai For Glowing Skin And Turmeric For Golden Glow Glowing Skin Home Remedies | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :चेहऱ्याला तेज नाही, थकल्यासारखे दिसता? १ चमचा मलईत हा पदार्थ मिसळून लावा, चमकतील गाल

Malai For Glowing Skin (Skin Care Tips) : दूधाची मलई चेहऱ्याला लावल्याने डेड स्किन सेल्स निघून जातात आणि त्वचेवर निखार येतो. ...

‘नीट’प्रकरणी संजय जाधववर अखेर निलंबनाची कारवाई; आणखी कोणाचा सहभाग, चौकशी सुरू - Marathi News | Suspension action against Sanjay Jadhav in NEET case | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :‘नीट’प्रकरणी संजय जाधववर अखेर निलंबनाची कारवाई; आणखी कोणाचा सहभाग, चौकशी सुरू

न्यायालयाकडून २ जुलैपर्यंत सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावलेली आहे. ...

ओएमआर शीटबाबत तक्रार करण्यासाठी कालमर्यादा आहे का? सर्वोच्च न्यायालयाची एनटीएला विचारणा - Marathi News | Is there any time limit for complaint regarding OMR sheet Supreme Court's question to NTA | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ओएमआर शीटबाबत तक्रार करण्यासाठी कालमर्यादा आहे का? सर्वोच्च न्यायालयाची एनटीएला विचारणा

एका खासगी कोचिंग क्लासने तसेच नीट-यूजी परीक्षा दिलेल्या काही विद्यार्थ्यांनी ओएमआर शीटच्या मुद्द्यावर एक याचिका दाखल केली आहे. ...

दिल्लीच्या विमानतळावर पावसामुळे भीषण अपघात; टर्मिनलचे छत कोसळले, अनेक गाड्यांचे नुकसान, ३ जखमी - Marathi News | Heavy accident at Delhi airport due to rain Terminal roof collapsed, several cars damaged 3 injured | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीच्या विमानतळावर पावसामुळे भीषण अपघात; टर्मिनलचे छत कोसळले, अनेक गाड्यांचे नुकसान, ३ जखमी

दिल्लीत कालपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे अनेक झाडे उन्मळून पडल्याचीही माहिती आहे. याशिवाय दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल-१ चे छतही कोसळले. ...

लातुरात तपास पथकांच्या हाती बिहारच्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे!  - Marathi News | Admit cards of Bihar students in the hands of investigation teams in Latur  | Latest latur News at Lokmat.com

लातुर :लातुरात तपास पथकांच्या हाती बिहारच्या विद्यार्थ्यांची प्रवेशपत्रे! 

नीट परीक्षेसाठी महाराष्ट्रातील विद्यार्थी गुजरात, बिहारला का? ...

अर्धी लोकसंख्या अनफिट, व्यायाम वाटतोय नकोसा; पुरुषांच्या तुलनेत महिला कमी फिट - Marathi News | Half the population is unfit, doesn't like exercise Women are less fit than men | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :अर्धी लोकसंख्या अनफिट, व्यायाम वाटतोय नकोसा; पुरुषांच्या तुलनेत महिला कमी फिट

पुरुषांच्या तुलनेत महिला कमी फिट; आजार वाढणार ...

वृद्धांना केंद्र सरकार देणार मोफत उपचार; संसदेत राष्ट्रपती मुर्मू यांचे प्रतिपादन - Marathi News | Central government will provide free treatment to the elderly Statement by President Murmu in Parliament | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :वृद्धांना केंद्र सरकार देणार मोफत उपचार; संसदेत राष्ट्रपती मुर्मू यांचे प्रतिपादन

राष्ट्रपतींनी केंद्र सरकारची आगामी काळातील ध्येयधोरणे आणि उद्दिष्टे याबाबतही सविस्तर विवेचन केले.  ...

आणीबाणीच्या उल्लेखानंतर सत्ताधारी-विरोधकांत जुंपली; ‘नीट’, मणिपूरच्या प्रश्नावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न - Marathi News | Incumbent-opposition clash after emergency mention | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आणीबाणीच्या उल्लेखानंतर सत्ताधारी-विरोधकांत जुंपली; ‘नीट’, मणिपूरच्या प्रश्नावरून सरकारला घेरण्याचा प्रयत्न

‘नीट’, मणिपूरच्या प्रश्नावरून केंद्र सरकारला घेरण्याचा ‘इंडिया’चा प्रयत्न ...