लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

Ratnagiri: चिपळूण नगर परिषद ठरली सर्वाधिक स्वच्छ; देशपातळीवर ८७ वे तर कोकणात अव्वल मानांकन  - Marathi News | Chiplun Municipal Council declared the cleanest 87th in the country and top in Konkan | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: चिपळूण नगर परिषद ठरली सर्वाधिक स्वच्छ; देशपातळीवर ८७ वे तर कोकणात अव्वल मानांकन 

नागरिकांनी दिलेला सकारात्मक प्रतिसादही चिपळूणचे मानांकन वाढविण्यासाठी मोलाचा ठरला ...

कायद्याचा फायदाच मिळत नसल्यास ज्येष्ठ नागरिकांनी पाहायचे कोणाकडे? - Marathi News | If the benefits of the law are not available, who should senior citizens look to? | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :कायद्याचा फायदाच मिळत नसल्यास ज्येष्ठ नागरिकांनी पाहायचे कोणाकडे?

हायकोर्टाकडून प्रश्नाची दखल : केंद्र व राज्य सरकारला नोटीस ...

मोठी बातमी! सांगलीतील 'इस्लामपूर' शहराचे नाव बदलणार; भुजबळांची विधानसभेत घोषणा - Marathi News | name of the city Islampur in Sangli will be changed Chhagan Bhujbal's announcement in the Assembly | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मोठी बातमी! सांगलीतील 'इस्लामपूर' शहराचे नाव बदलणार; भुजबळांची विधानसभेत घोषणा

सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शहराचे नाव बदलण्यात येणार आहे. या संदर्भात आज विधानसभेत मंत्री छगन भुजबळ यांनी घोषणा केली. ...

'बालिका वधू'मधला जग्ग्या आठवतोय? आता दिसतो मोस्ट स्टायलिश अन् हँडसम; ओळखलंत का? - Marathi News | balika vadhu starrer jaggya aka avinash mukherjee how does he look and what he does now | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'बालिका वधू'मधला जग्ग्या आठवतोय? आता दिसतो मोस्ट स्टायलिश अन् हँडसम; ओळखलंत का?

अविका गौर आज प्रसिद्ध अभिनेत्री आहे. पण छोटा जग्ग्या आज कुठे आहे? ...

Ratnagiri: कधी राजकारण, नियमात अडकले चिपळुणातील प्रकल्प; भवितव्य अजून अंधारातच - Marathi News | Sometimes projects in Chiplun get caught up in politics and regulations | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :Ratnagiri: कधी राजकारण, नियमात अडकले चिपळुणातील प्रकल्प; भवितव्य अजून अंधारातच

सर्व कामांमध्ये राजकारण शिरले ...

'तेरे नाम' सिनेमातील 'ही' गोष्ट सलमानने आजही स्वतःजवळ ठेवली आहे, २२ वर्षांनी झाला खुलासा - Marathi News | Salman khan has kept sports bike from the movie Tere Naam to himself even today | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'तेरे नाम' सिनेमातील 'ही' गोष्ट सलमानने आजही स्वतःजवळ ठेवली आहे, २२ वर्षांनी झाला खुलासा

'तेरे नाम' सिनेमाला २२ वर्ष झाली तरीही सलमानने या सिनेमातील एक खास गोष्ट त्याच्या घरी अजून जपून ठेवली आहे. काय म्हणाला सलमान? ...

सीईओंना कोट्यवधी रुपयाचं पॅकेज तर इंटर्नला ५०० रुपयांचं ॲमेझॉन व्हाउचर! तरुणाच्या पोस्टने खळबळ - Marathi News | Bengaluru founder’s viral post slams startup intern culture | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सीईओंना कोट्यवधी रुपयाचं पॅकेज तर इंटर्नला ५०० रुपयांचं ॲमेझॉन व्हाउचर! तरुणाच्या पोस्टने खळबळ

startup intern culture : देशात गेल्या काही वर्षात हजारो स्टार्टअप्स उभी राहिली आहेत. यात मिळणाऱ्या गलेलठ्ठ पगाराची कायम चर्चा होत असते. मात्र, पहिल्यांदाच एका संस्थापकडाने इंटर्नला मिळाणाऱ्या पगाराचं धक्कादायक वास्तव सांगितलं आहे. ...

जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल, मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला गुन्हा - Marathi News | Case registered against Jitendra Awhad, case registered at Marine Drive police station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जितेंद्र आव्हाडांविरोधात गुन्हा दाखल, मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला गुन्हा

Jitendra Awhad News: कार्यकर्ते नितीन देशमुख यांना पोलीस ताब्यात घेण्यासाठी आले असताना पोलिसांचं वाहन अडवल्याने जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. ...

दीड एकरमध्ये मल्चिंग पेपरवर झेंडुची शेती केली, चंद्रपूरच्या शेतकऱ्याला किती फायदा झाला? - Marathi News | Latest News Zendu farming Marigold cultivation on mulching paper by Chandrapur farmer | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दीड एकरमध्ये मल्चिंग पेपरवर झेंडुची शेती केली, चंद्रपूरच्या शेतकऱ्याला किती फायदा झाला?

Zendu Farming : झेंडू लागवडीत आधुनिक मल्चिंग पेपर तंत्र वापरून त्यांच्या दीड एकर क्षेत्रात यशस्वी प्रयोग केला आहे. ...