लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

ऑनलाइन गेमच्या पैशासाठी बँकेची फसवणूक; ८४ जणांवर गुन्हा, दौंडमधील धक्कादायक प्रकार - Marathi News | Bank fraud for online game money Crime against 84 people shocking type of rush | Latest pune News at Lokmat.com

पुणे :ऑनलाइन गेमच्या पैशासाठी बँकेची फसवणूक; ८४ जणांवर गुन्हा, दौंडमधील धक्कादायक प्रकार

एकूण ८४ खातेदारांनी ऑनलाइन गेमच्या माध्यमातून पैशांचा व्यवहार केल्याचे उघडकीस आले असून या प्रकारातून कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याची दाट शक्यता ...

Jalgaon: बनावट बिले वाटप करुन १२ कोटीचा जीएसटी बुडविला, संशयिताला अटक - Marathi News | Jalgaon: 12 crore GST evaded by distributing fake bills, suspect arrested | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :Jalgaon: बनावट बिले वाटप करुन १२ कोटीचा जीएसटी बुडविला, संशयिताला अटक

Jalgaon News: सिमेंटची डिलरशीप दाखवून ६४ कोटी ७१ लाख रुपयांचे बिले वाटप करुन १२ कोटी ६५ लाख रुपयांचा जीएसटी बुडविणाऱ्या नामदेव दौलत धनगर (वय ४८, रा.सुटकार, ता.चोपडा) या ठगास जीएसटी विभागाने गुरुवारी अटक केली. ...

वसतिगृहासाठी ओबीसी विद्यार्थ्यांनी मांडला ठिय्या; बहादुरा येथील भाड्याच्या वसतिगृहासमाेर दिवसभर आंदाेलन - Marathi News | OBC students protest All day in front of the rented hostel in Bahadura | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वसतिगृहासाठी ओबीसी विद्यार्थ्यांनी मांडला ठिय्या; बहादुरा येथील भाड्याच्या वसतिगृहासमाेर दिवसभर आंदाेलन

Nagpur : दीड महिन्याच्या निर्वाह भत्त्याचीही मागणी ...

...म्हणूनच मी सोशल मीडियावर फार सक्रिय नसतो; MS Dhoni ने सांगितलं भारी कारण - Marathi News | Former Team India player MS Dhoni commented on Thala for a reason | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :...म्हणूनच मी सोशल मीडियावर फार सक्रिय नसतो; MS Dhoni ने सांगितलं भारी कारण

MS Dhoni React On Thala For A Reason : धोनीने चाहत्यांचे आभार मानले. ...

'मॅट'चा निर्णय उच्च न्यायालयात रद्द; नव्याने सुनावणीचा आदेश - Marathi News | The decision of 'MAT' was annulled by the High Court | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :'मॅट'चा निर्णय उच्च न्यायालयात रद्द; नव्याने सुनावणीचा आदेश

Yavatmal : स्थापत्य अभियांत्रिकी सहायकांच्या वेतनश्रेणीचा प्रश्न ...

शेतकऱ्यांसाठी काय केले ते केंद्र सरकारने सांगावे - Marathi News | The central government should tell what it has done for the farmers | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :शेतकऱ्यांसाठी काय केले ते केंद्र सरकारने सांगावे

Vardha : खासदार काळे यांनी उपस्थित केला संसदेत प्रश्न ...

"अमोल मिटकरी यांच्यावरील हल्लाप्रकरणी राज ठाकरेंना मुख्य आरोपी करा’’ अजित पवार गटाची मागणी   - Marathi News | "Make Raj Thackeray the main accused in the attack on Amol Mitkari" Ajit Pawar group's demand   | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘’मिटकरी यांच्यावरील हल्लाप्रकरणी राज ठाकरेंना मुख्य आरोपी करा’’ अजित पवार गटाची मागणी  

Amol Mitkari Attack case: राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांच्या कारवर झालेल्या हल्ल्याचं प्रकरण चांगलंच तापले आहे. तसेच या प्रकरणी अजित पवार गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. ...

हल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाड संतापले; "संभाजीराजे नव्हे तर संभाजी, शाहूंच्या विचारांचा..." - Marathi News | NCP MLA Jitendra Awhad the first reaction after the car attack, Targeted on Yuvraj Sambhaji Raje | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :हल्ल्यानंतर जितेंद्र आव्हाड संतापले; "संभाजीराजे नव्हे तर संभाजी, शाहूंच्या विचारांचा..."

आजपर्यंत माझ्या गाडीपर्यंत येऊन हल्ला करण्याचं कुणी धाडस केली नाही. मी गाडी थांबवली पण ते उलटे पळून गेले असं सांगत जितेंद्र आव्हाडांनी संभाजीराजेंवर पुन्हा जोरदार टीका केली.  ...

वर्षा उसगावकरांचा अपमान, अंकिताला रडवलं; 'बिग बॉस'चं घर डोक्यावर घेणारी निक्की तांबोळी आहे तरी कोण? - Marathi News | bigg boss marathi 5 who is nikki tamboli actress known for her boldness | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वर्षा उसगावकरांचा अपमान, अंकिताला रडवलं; 'बिग बॉस'चं घर डोक्यावर घेणारी निक्की तांबोळी आहे तरी कोण?

Bigg Boss Marathi Season 5 Contestants : पहिल्या दिवसापासूनच बिग बॉसचं घर डोक्यावर घेणारी ही निक्की नक्की आहे तरी कोण? ...