लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

हा 43 वर्षांचा तरुण आहे 1000 मुलांचा पिता; आता आणखी एकाला जरी जन्म दिल्याला, तर 91 लाखांचा दंड भरावा लागणार! - Marathi News | Netherland This 43-year-old man jonathan meijer is the father of 1000 children; Now if give birth to one more will have to pay a fine of 91 lakhs | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :हा 43 वर्षांचा तरुण आहे 1000 मुलांचा पिता; आता आणखी एकाला जरी जन्म दिल्याला, तर 91 लाखांचा दंड भरावा लागणार!

...मात्र आता त्याने आणखी एका मुलाला जरी जन्म दिला, तरी त्याला 91 लाख रुपयांचा दंड भरावा लागणार आहे. ...

वेड लागले प्रेमाचे! बायकोबरोबर रोमँटिक झाला परबांचा प्रथमेश, पाहा फोटो - Marathi News | marathi actor prathamesh parab romantic photoshoot with wife kshitija ghosalkar in rain photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :वेड लागले प्रेमाचे! बायकोबरोबर रोमँटिक झाला परबांचा प्रथमेश, पाहा फोटो

प्रथमेशचा चाहता वर्ग मोठा असून तो सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असतो. नुकतंच प्रथमेशने पत्नी क्षितीजासह पावसात भिजत रोमँटिक फोटोशूट केलं आहे. ...

लातूरचे खासदार शिवाजी काळगे यांच्याविरुद्ध दोन निवडणूक याचिका दाखल - Marathi News | Two election petitions filed against Latur MP Shivaji Kalge | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :लातूरचे खासदार शिवाजी काळगे यांच्याविरुद्ध दोन निवडणूक याचिका दाखल

जात आणि वैधता प्रमाणपत्रांसंदर्भातील याचिकेत उच्च न्यायालयाची नोटीस ...

ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच रायफल ३ पोझिशनमध्ये भारताला पदक; हा खेळ कसा खेळला जातो? - Marathi News | Paris Olympic 2024 mens individual 50m r3p shooting swapnil kusale won bronz medal | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदाच रायफल ३ पोझिशनमध्ये भारताला पदक; हा खेळ कसा खेळला जातो?

Swapnil Kusale :पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कोल्हापूरच्या स्वप्नील कुसाळेने भारताला तिसचे ब्राँझ पदक जिंकून दिलं आहे. ...

परसबागेत डोलणार आरोग्यवर्धक झाड  - Marathi News | A healthy tree that will sway in the backyard  | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :परसबागेत डोलणार आरोग्यवर्धक झाड 

A healthy tree : पावसाळा सुरु झाला की, प्रत्येक जाण आपल्या घर आणि परसबागेची शोभा वाढविण्यासाठी झाडे लावतात. ...

ब्रिटनमधील साऊथपोर्टमध्ये भडकली दंगल, दंगेखोरांकडून मशिदीवर हल्ला, समोर आलं धक्कादायक कारण    - Marathi News | Riot broke out in Southport in Britain, rioters attacked mosque, shocking reason revealed    | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ब्रिटनमधील साऊथपोर्टमध्ये भडकली दंगल, दंगेखोरांकडून मशिदीवर हल्ला

Riot in Southport in Britain: ब्रिटनमधील साऊथपोर्ट येथे सोमवारी झालेल्या चाकूहल्ल्यामध्ये तीन मुलींचा मृत्यू झाला होता. त्यानंतर मंगळवारी या परिसरात भीषण दंगल उसळली असून, त्यात मोठ्या प्रमाणावर पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. ...

Ramdas Athawale: ठाकरे - फडणवीस यांच्यातला वाद मिटला नाही तर पुढचा मुख्यमंत्री मी - रामदास आठवले - Marathi News | If the dispute between Uddhav Thackeray Devendra Fadnavis is not resolved the next Chief Minister will be I Ramdas Athawale | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Ramdas Athawale: ठाकरे - फडणवीस यांच्यातला वाद मिटला नाही तर पुढचा मुख्यमंत्री मी - रामदास आठवले

उद्धव ठाकरेंनी मनातील चीड काढून टाकावी, पुन्हा एकदा दोघांची मैत्री व्हावी अशी आमची इच्छा ...

शाळेत विद्यार्थ्यांकडून करुन घेतले जाते भांडे साफ - Marathi News | Students are forced to clean utensils in the school | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :शाळेत विद्यार्थ्यांकडून करुन घेतले जाते भांडे साफ

ना-सुविधा, ना सीसीटीव्ही कॅमेरे : पालकांनी व्यक्त केला रोष ...

लाडक्या बहिणीला रस्ता देता का? दोन किलोमीटर चिखल तुडवून काढतात मार्ग - Marathi News | Do you give way to a beloved sister? Two kilometers of muddy paths | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :लाडक्या बहिणीला रस्ता देता का? दोन किलोमीटर चिखल तुडवून काढतात मार्ग

नाल्यावर पुल आणि दोन किलोमीटर चा रस्ता बांधण्याची केली मागणी ...