लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मेडिकल इन्शुरन्स हप्ता GST मुक्त करा; नितीन गडकरी यांनी लिहिले अर्थमंत्र्यांना पत्र - Marathi News | make medical insurance premiums gst free nitin gadkari wrote a letter to finance minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मेडिकल इन्शुरन्स हप्ता GST मुक्त करा; नितीन गडकरी यांनी लिहिले अर्थमंत्र्यांना पत्र

जीवन विम्यावर जीएसटी लावणे हे जीवनाच्या अनिश्चिततेवर कर लावण्यासारखे आहे, असे नितीन गडकरींनी म्हटले आहे. ...

आजपासून राज्यात पुन्हा सक्रिय होणार पाऊस; मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता - Marathi News | rain will be active again in the state from today chance of moderate to heavy rain | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आजपासून राज्यात पुन्हा सक्रिय होणार पाऊस; मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता

आतापर्यंत ओढ दिलेल्या भागातही समाधानकारक पावसाची यावेळी अपेक्षा   ...

एक तर तू तरी राहशील, नाहीतर मी तरी राहीन! उद्धव ठाकरे यांचे देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हान - Marathi News | uddhav thackeray direct challenge to devendra fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एक तर तू तरी राहशील, नाहीतर मी तरी राहीन! उद्धव ठाकरे यांचे देवेंद्र फडणवीस यांना थेट आव्हान

हे आपल्यासाठी शेवटचे आव्हान आहे. त्यानंतर आव्हान देणारे कोणी राहणार नाही. शिवसेना ही गंजलेली तलवार नाही, तर तळपती तलवार आहे. मुंबई टिकवण्यासाठी लढा द्यायचा आहे, असे ठाकरे म्हणाले. ...

उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना दोन हजारांचा दंड, आरोपमुक्तीचा अर्ज फेटाळला - Marathi News | uddhav thackeray and sanjay raut fined 2 thousand and application for acquittal rejected | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे, संजय राऊत यांना दोन हजारांचा दंड, आरोपमुक्तीचा अर्ज फेटाळला

एक हजार रुपये अतिरिक्त दंड ठोठावताना एकत्रित दोन हजार रुपये दोन आठवड्यांत जमा करण्याचे आदेश विशेष न्यायालयाने दिले. ...

जपानने महाराष्ट्रात आणखी गुंतवणूक वाढवावी: मुख्यमंत्री शिंदे, कॉन्सुलेट जनरलनी घेतली भेट - Marathi News | japan should increase investment in maharashtra said cm eknath shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :जपानने महाराष्ट्रात आणखी गुंतवणूक वाढवावी: मुख्यमंत्री शिंदे, कॉन्सुलेट जनरलनी घेतली भेट

महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी टोयोटा किर्लोस्कर सोबत करार करण्यात आला आणि कोजी यांनी महाराष्ट्राला भेट दिली हा चांगला योगायोग असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. ...

सी. पी. राधाकृष्णन झाले महाराष्ट्राचे नवे राज्यपाल; देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी दिली शपथ - Marathi News | c p radhakrishnan take a oath of the new governor of maharashtra | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सी. पी. राधाकृष्णन झाले महाराष्ट्राचे नवे राज्यपाल; देवेंद्र कुमार उपाध्याय यांनी दिली शपथ

शपथ सोहळ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांनी राज्यपालांना शुभेच्छा दिल्या.   ...

पूजा खेडकर दोषी, आयएएस पद गेले; उमेदवारी रद्द, पुढे परीक्षा देण्यासही मनाई - Marathi News | pooja khedkar convicted cancellation of candidature prohibition of further examination | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पूजा खेडकर दोषी, आयएएस पद गेले; उमेदवारी रद्द, पुढे परीक्षा देण्यासही मनाई

बनावटगिरीवर यूपीएससीची कारवाई : नागरी सेवा परीक्षा-२०२२च्या नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ...

पूजा खेडकरने नावे बदलून १२ वेळा दिली परीक्षा; मसुरीतही गैरवर्तणुकीचे ८ मेमो  - Marathi News | pooja khedkar appeared exam 12 times after changing name | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पूजा खेडकरने नावे बदलून १२ वेळा दिली परीक्षा; मसुरीतही गैरवर्तणुकीचे ८ मेमो 

जाणीवपूर्वक खोटी माहिती देणे, प्रशिक्षणाच्या काळात केलेले गैरवर्तन यामुळे अखेर यूपीएससी परीक्षा देण्यापासून कायमस्वरूपी बाद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...

प्रकल्पासोबतच टोयोटा उभारणार कौशल्य विकास केंद्र; छ. संभाजीनगर प्रकल्पासाठी सामंजस्य करार - Marathi News | along with the project toyota will set up a skill development center mou signed for chhatrapati sambhajinagar project | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रकल्पासोबतच टोयोटा उभारणार कौशल्य विकास केंद्र; छ. संभाजीनगर प्रकल्पासाठी सामंजस्य करार

या प्रकल्पाबाबत कमालीची गुप्तता बाळगण्यात आली. एवढा मोठा प्रकल्प आपल्याकडे येत असताना मला केवळ तासभर आधी कल्पना कशी काय दिली, असा प्रश्न करत अजित पवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. ...