केरळमधील धोका अजूनही पूर्णपणे टळलेला नाही. अथिरापल्ली धबधब्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये धबधब्याचा प्रवाह पाहून थरकाप उडेल. ...
Sanjay Raut News वेशांतर करून मुंबई, दिल्ली प्रवास करणाऱ्या या तिघांनी देशाची सुरक्षा धोक्यात आणली, या कटात अजित डोवालही सहभागी असू शकतात असं सांगत संजय राऊतांनी एकनाथ शिंदे, अजित पवार, देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. ...
खरीप पिकाची पेरणी लांबली तर आपत्कालीन दुरुस्ती पीक म्हणून सूर्यफूल अगदी योग्य असून, सर्वच हंगामात कमी पाण्यात येणारे पीक म्हणून अकोल्याच्या डॉ पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने सूर्यफूल पेरणीची शिफारस केली आहे. ...
धावडा आणि रेणुकाई पिंपळगाव येथील ठोक बाजारात मंगळवारी मोठ्या प्रमाणात मिरचीची आवक झाल्याने ७० टक्क्यांनी भाव कमी झाले आहेत. बाजारपेठेत मिरचीची मोठी आवक झाल्याने ३० ते ३५ रुपये प्रतिकिलोने विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. ...
Amol Mitkari Latest News राज ठाकरे यांनी पुण्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी करताना पालकमंत्री अजित पवारांवर खोचक टिप्पणी केली होती. त्यावरून अमोल मिटकरींनी राज ठाकरेंना सुपारीबाज म्हटलं. त्यानंतर आता मनसे आणि अमोल मिटकरी यांच्यातील वाद उफाळून आला आहे. ...