लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'ती' अमेरिकन महिला योग शिक्षण घेण्यासाठी भारतात; तपासासाठी पोलिस पथके गोवा, तामिळनाडूकडे रवाना  - Marathi News | The American woman who was found chained in the forest went to India to study yoga | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :'ती' अमेरिकन महिला योग शिक्षण घेण्यासाठी भारतात; तपासासाठी पोलिस पथके गोवा, तामिळनाडूकडे रवाना 

अमेरिकन दूतावासाकडून गंभीर दखल ...

VVIP Infratech IPO: IPO असावा तर असा! लिस्ट होताच गुंतवणूकदार तुटून पडले, पहिल्याच दिवशी १००% चा नफा - Marathi News | VVIP Infratech IPO Investors huge profit after share listing 100 percent profit on the first day know details | Latest business News at Lokmat.com

व्यापार :IPO असावा तर असा! लिस्ट होताच गुंतवणूकदार तुटून पडले, पहिल्याच दिवशी १००% चा नफा

VVIP Infratech IPO: कंपनीच्या शेअर्सची मंगळवारी शेअर बाजारात जबरदस्त लिस्टिंग झालं. हे शेअर्स आज बीएसई एसएमईवर ९० टक्के प्रीमियमवर लिस्ट झाले. ...

कुलगुरूंची प्रशासकीय इमारत, परीक्षा भवनमध्ये तपासणी; अर्ध्यापेक्षा अधिक कर्मचारी 'लेट' - Marathi News | A surprise inspection early in the morning by Vice-Chancellor in BAMU's Administrative Building, Examination Bhawan; More than half found 'Late Latif' | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :कुलगुरूंची प्रशासकीय इमारत, परीक्षा भवनमध्ये तपासणी; अर्ध्यापेक्षा अधिक कर्मचारी 'लेट'

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विजय फुलारी हे पदभार स्वीकारल्यापासून वेळेपूर्वीच कामकाजाला सुरुवात करतात. त्यामुळे अनेक संवैधानिक अधिकाऱ्यांनाही कुलगुरूंच्या येण्यापूर्वी यावे लागते. ...

"एकनाथ शिंदे मौलवीच्या वेशात अनेकदा दिल्लीला गेले, अन्..."; संजय राऊतांचा दावा - Marathi News | MP Sanjay Raut criticizes Raj Thackeray along with Eknath Shinde, Ajit Pawar | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"एकनाथ शिंदे मौलवीच्या वेशात अनेकदा दिल्लीला गेले, अन्..."; संजय राऊतांचा दावा

अजित पवार, एकनाथ शिंदे यांच्यावर संजय राऊतांचा प्रहार, राज ठाकरेंनाही जोरदार टोला ...

रत्नागिरीचा बिहार करायचा आहे का?, नीलेश राणे यांचा सामंत समर्थकांना सवाल - Marathi News | Does Ratnagiri want to be Bihar, Nilesh Rane asked Samant supporters | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :रत्नागिरीचा बिहार करायचा आहे का?, नीलेश राणे यांचा सामंत समर्थकांना सवाल

रत्नागिरीतील महामार्गच का रखडला ...

खूप चालता तरी शरीर जसंच्या तसंच? या ५ पद्धतीने चाला, भराभर वजन कमी होईल-मेंटेन दिसाल - Marathi News | Walking Exercises For Weight Loss : 5 Ways Walk For Weight Loss | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :खूप चालता तरी शरीर जसंच्या तसंच? या ५ पद्धतीने चाला, भराभर वजन कमी होईल-मेंटेन दिसाल

Best Walking Exercises For Weight Loss : वॉकिंग लंजेज एक प्रकारचा इंटेस वर्कआऊट आहे. या पद्धतीने चाललल्याने गुडघ्यांचाही व्यायाम होतो. ...

जय महाराष्ट्र! मराठी अभियंत्याचं स्वप्न साकार; जळगावातील बॅटरी चार्जर, कंट्रोल पॅनल सातासमुद्रापार - Marathi News | Success Story Battery charger and control panel of Subhash Patil of Jalgaon district reached other country | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जय महाराष्ट्र! मराठी अभियंत्याचं स्वप्न साकार; जळगावातील बॅटरी चार्जर, कंट्रोल पॅनल सातासमुद्रापार

उद्योगामध्ये मोठी भरारी, कंपनीत नोकरीला असलेल्या अभियंत्याची यशोगाथा. ...

सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीप; ‘कृष्णे’च्या पाणीपातळीत किंचित वाढ - Marathi News | Chance of rain in Sangli district, A slight increase in the water level of Krishna | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात पावसाची उघडीप; ‘कृष्णे’च्या पाणीपातळीत किंचित वाढ

‘वारणे’तून पाच हजार क्युसेकने विसर्ग घटविला : पूल, रस्ते पाण्याखाली कायम ...

हृदयद्रावक! ३ वर्षांच्या मुलीचा वाढदिवसाच्या एक दिवस आधीच बोअरवेलमध्ये पडून मृत्यू - Marathi News | three year old girl dies after falling into borewell in singrauli birthday was day later | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयद्रावक! ३ वर्षांच्या मुलीचा वाढदिवसाच्या एक दिवस आधीच बोअरवेलमध्ये पडून मृत्यू

बोअरवेलमध्ये पडून तीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ...