जीएसटीमुळे वाहनांच्या किंमतीच नाही, आरटीओचा टॅक्स देखील कमी झाला; डबल नाही तिहेरी फायद्यात... 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय? धक्कादायक; अतिवृष्टीमुळे पिके वाहून गेल्याने कर्ज कसे फेडायचे या चिंतेत बार्शी तालुक्यातील दोन शेतकऱ्यांची आत्महत्या ज्येष्ठ कन्नड साहित्यिक एस एल भैरप्पा यांचे निधन "एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय? मोठी बातमी! लडाखच्या पूर्ण राज्यासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती... पुण्यातील रविवार पेठेत शुकशुकाट; ऐन नवरात्रीत घागरा, ड्रेस घ्यायला महिलावर्ग येईना..., व्यापाऱ्यांत कुजबुज... पुढील चार दिवस विदर्भात वारे, विजांसह मुसळधार पावसाचा इशारा; बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा सोलापूर : तब्बल साडेसहा तासानंतर सोलापुरातून सुटणाऱ्या वंदे भारत व हुतात्मा एक्सप्रेस रद्द; रेल्वे प्रशासनाची माहिती सोलापूर : तब्बल साडेसहा तासानंतर सोलापुरातून सुटणाऱ्या वंदे भारत व हुतात्मा एक्सप्रेस रद्द; रेल्वे प्रशासनाची माहिती सोलापूर - कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकर्यांना मदत करणार, देवेंद्र फडणवीस यांचं मोठं विधान लक्ष्मण हाकेंच्या जवळच्या सहकाऱ्यावर प्राणघातक हल्ला; जेवण करत असतानाच तुटून पडले, लाठ्या-काठ्यांनी मारहाण २० टक्के इथेनॉलचा डंख कसा शमवायचा? पेट्रोल भरताना ही ट्रिक वापरा... Ultraviolette ने कमाल केली, X47 Crossover मोटरसायकल भारतात आली: 2.74 लाख रुपयांपासून किंमत सुरु! सोलापूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माढा येथे दाखल; पूरग्रस्त भागाची पाहणी केली सुरु चांगले मायलेज हवे असेल तर टायरमधील हवा नेमकी किती असावी? टायरवाला तर ४० पीएसआय भरतो...
गेल्या काही दिवसांत मुंबईसह राज्यातील सर्वच भागांत जोरदार पाऊस झाला. त्यामुळे पावसाळी आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. ...
Wayanad Landslides : केरळमधील वायनाड जिल्ह्यात मुसळधार पावसानंतर झालेल्या भीषण भूस्खलनाने मोठ्या प्रमाणात नुकसान केले आहे. ...
सोशल मीडिया स्टार सूरज चव्हाणने तो दिवसाला किती पैसे कमावतो याचा खुलासा केलाय ...
उत्तर प्रदेशमध्ये आता लव्ह जिहादमधील गुन्हेगारांना जन्मठेपेची शिक्षा होणार आहे.अवैध धर्मांतराच्या गंभीर घटना रोखण्यासाठी सरकारने कायद्याची व्याप्ती आणि शिक्षेचा कालावधी वाढवला आहे. ...
बिग बॉस मराठीच्या घरात दुसऱ्याच दिवशी प्रेमाचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. छोटा पुढारीने या प्रकरणात लक्ष घातलेलं दिसतंय (bigg boss marathi 5) ...
Raj Thackeray Pune: राज ठाकरे ज्या ज्या भागात जात होते तिथे मनसे कार्यकर्ते आणि पोलीस वाहतूक रोखून धरत होते. एका पुणेकर तरुणाने या वाहतूक कोंडीला वैतागून मनसे कार्यकर्ते आणि पोलिसांसमोर आपला संताप व्यक्त केला. ...
तैमुर आणि जेहवर कोणत्या धर्माचे संस्कार होत असतील याबाबतही नेहमी चर्चा होते. याचा खुलासा नुकतंच तैमुरची नॅनी ललिता डिसिल्व्हा यांनी केला आहे. ...
राज्यामधील पावसाचा जोर कमी झाला असला तरी घाटमाथ्यावर अजून जोरदार पाऊस होत आहे. काही भागांमध्ये पावसाची हजेरी लागत असून, पुढील ५ दिवस राज्यातील अनेक भागांत पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. ...
दिलीप धोंडीबा खेडकरऐवजी आता नवीन नाव दिलीप कोंडीबा खेडकर असा बदल केला आहे. ...
कॅनडामध्ये पुन्हा एकदा तीन भारतीय विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला ...