Typhoon Kalmaegi : फिलिपिन्समध्ये कहर केल्यानंतर कलमेगी वादळाने व्हिएतनाममध्ये थैमान घातले आहे, ज्यामध्ये जोरदार वारे आणि मुसळधार पावसाने मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली आहे. ...
Chandrapur : अशा प्रकारचा व्हिडिओ सध्या सर्वत्र वेगाने व्हायरल होत आहे. त्या व्हिडिओवर दिलेल्या माहितीनुसार, हा किस्सा ३१ ऑक्टोबर २०२५ रोजी सायंकाळी ६:४२ वाजता घडल्याचे नमूद आहे. ...
Parth Pawar Land Scam Pune: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांच्या 'अमीडिया होल्डिंग्स एलएलपी' या कंपनीच्या जमीन खरेदीच्या व्यवहार प्रकरण समोर आले. ...
ICICI Bank : राहुल गांधींच्या शेअर्समध्ये अनेक मोठ्या कंपन्यांचे शेअर्स आहेत. बाजार भांडवलाच्या बाबतीत देशातील पहिल्या पाच कंपन्यांमध्ये एकाचा समावेश आहे. ...
Kerala Coconut Crisis: 'नारळाचा देश' अशी ओळख असलेल्या या राज्याला आज गंभीर नारळ संकटाचा सामना करावा लागत आहे. उत्पादन सातत्याने घटत असल्याने आणि नारळाच्या पिकावर मोठ्या संकटांमुळे नारळ आणि नारळ तेलाच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. ...