लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जीएसटी परिषदेत महत्वाचे निर्णय! प्लॅटफॉर्म तिकीटांसह रेल्वेच्या सेवांना सूट, ईव्ही कारसेवाही मुक्त... - Marathi News | Important decisions in the GST Council! 12 percent tax on solar cookers, will prevent fake bills, said nirmala sitharaman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जीएसटी परिषदेत महत्वाचे निर्णय! प्लॅटफॉर्म तिकीटांसह रेल्वेच्या सेवांना सूट, ईव्ही कारसेवाही मुक्त...

GST Council meeting: आज झालेल्या ५३ व्या बैठकीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन या उपस्थित होत्या. ...

"मेस्सी आणि रोनाल्डोच्या विरुद्ध..."; मनसेच्या वरळीतल्या बॅनरवरुन आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर - Marathi News | Aditya Thackeray criticism of MNS baner in Worli Assembly Election | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"मेस्सी आणि रोनाल्डोच्या विरुद्ध..."; मनसेच्या वरळीतल्या बॅनरवरुन आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर

Worli Assembly constituency : वरळी विधानसभा मतदारसंघात यंदा ठाकरे गट विरुद्ध मनसे अशी तगडी लढत होण्याची शक्यता आहे. ...

पावसामुळे पोलिस भरतीत व्यत्यय; वेळापत्रकात बदल; एक हजार उमेदवारांची ९ जुलैला घेणार चाचणी - Marathi News | Rain disrupts police recruitment; schedule changes; One thousand candidates will be tested on July 9 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पावसामुळे पोलिस भरतीत व्यत्यय; वेळापत्रकात बदल; एक हजार उमेदवारांची ९ जुलैला घेणार चाचणी

२२ जून रोजी एक हजार उमेदवारांची घेतली जाणारी चाचणी परीक्षा पुढे ढकलण्यात आली असून संबंधित उमेदवारांना ९ जुलैची तारीख देण्यात आली आहे.  ...

Tur Chana Stock : काबुली चणासह तूर आणि चण्याच्या साठ्यावर मर्यादा, नेमकं कारण काय?  - Marathi News | Latest News Limit on stocks of tur and chickpeas with Kabuli gram by central government | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Tur Chana Stock : काबुली चणासह तूर आणि चण्याच्या साठ्यावर मर्यादा, नेमकं कारण काय? 

Tur Chana Stock : केंद्र सरकारने काबुली चणासह तूर आणि चण्याच्या साठ्यावर 30 सप्टेंबर 2024 पर्यंत मर्यादा लागू केली ...

"मोट बांधण्याच्या भानगडीत पडू नका, फडणवीस साहेब तुम्हाला जाहीर सांगतो..."; मनोज जरांगे यांचा इशारा - Marathi News | Mr Fadnavis I tell you clearly, without the Marathas, cannot move a leaf in the Maharashtra says Manoj Jarange | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :"मोट बांधण्याच्या भानगडीत पडू नका, फडणवीस साहेब तुम्हाला जाहीर सांगतो..."; मनोज जरांगे यांचा इशारा

"ओबीसींची मोट बांधण्याचे काम कराल, जर हा तुमचा डाव असेल, तर मनोज जरांगे यशस्वी होऊ देणार नाही आणि मराठा समाजही होऊ देणार नाही. तुम्ही संपूर्ण मोट बांधली तरीही, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे." ...

हद्दवाढीचा आदेश न आणल्यास मुख्यमंत्र्यांना कोल्हापूर बंद?  - Marathi News | Should the Chief Minister close Kolhapur if the order to increase the limit is not brought | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हद्दवाढीचा आदेश न आणल्यास मुख्यमंत्र्यांना कोल्हापूर बंद? 

हद्दवाढ कृती समन्वय समितीची उद्या बैठक ...

Satara: कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर; पाणीसाठ्यात झाली वाढ  - Marathi News | Heavy rains in Koyna dam area in satara, There has been an increase in water storage | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: कोयना धरण क्षेत्रात पावसाचा जोर; पाणीसाठ्यात झाली वाढ 

नवजाला ७४ मिलिमीटर नोंद : पूर्व भागात उघडीप साताऱ्यात ढगाळ वातावरण ...

Soyabean Bajarbhav : गेवराई बाजार समितीत सोयाबीनला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव - Marathi News | Latest News Todays Soyabean Market price in latur and gevrai market yard check here | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Soyabean Bajarbhav : गेवराई बाजार समितीत सोयाबीनला काय भाव मिळाला? वाचा आजचे बाजारभाव

Today Soyabean Market : आज राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची 17 हजार 435 क्विंटलची झाली. ...

प्रशासनाच्या आश्वासनानंतर मेधा पाटकर यांचे उपोषण मागे - Marathi News | Medha Patkar's hunger strike called off after the administration's assurance | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :प्रशासनाच्या आश्वासनानंतर मेधा पाटकर यांचे उपोषण मागे

सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांच्या विविध मागण्यांसाठी नर्मदा बचाव आंदोलनाच्या नेत्या मेधा पाटकर यांनी गेल्या १५ जूनपासून बेमुदत उपोषण सुरु केले होते. या आंदोलनाच्या समर्थनासाठी शेकडो नागरिक आंदोलनस्थळी धरणे आंदोलनही करीत होते. ...