लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पुण्यातील स्पा सेंटरमधील धक्कादायक प्रकार; 'त्या' महिलेच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीआयडीकडे - Marathi News | Shocking incident at Pune spa center; CID to investigate death of 'that' woman | Latest pune News at Lokmat.com

पुणे :पुण्यातील स्पा सेंटरमधील धक्कादायक प्रकार; 'त्या' महिलेच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सीआयडीकडे

विमाननगर परिसरातील एका स्पा सेंटरमध्ये वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर विमानतळ पोलिसांच्या पथकाने सोमवारी तेथे छापा टाकला ...

EV कंपनीच्या ₹३५ च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; दिला तब्बल ४६५०% परतावा... - Marathi News | Mercury EV-Tech Share: Investors were crushed by the EV company's ₹35 share; It gave a whopping 4650% return | Latest business News at Lokmat.com

व्यापार :EV कंपनीच्या ₹३५ च्या शेअरवर गुंतवणूकदार तुटून पडले; दिला तब्बल ४६५०% परतावा...

Mercury EV-Tech Share: स्मॉल-कॅप सेगमेंटमधील हा मल्टीबॅगर शेअर जोरदार तेजीमुळे चर्चेत राहिला. ...

उन्हाळ्यात रोज वापरायला खास कॉटनचे नाईट ड्रेस; १० मऊ पॅटर्न, कूल दिसाल - Marathi News | Summer Special 10 Cotton Night Dress Patterns : Summer Special 10 Cotton Night Dress Designs | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी :उन्हाळ्यात रोज वापरायला खास कॉटनचे नाईट ड्रेस; १० मऊ पॅटर्न, कूल दिसाल

Summer Special 10 Night Dress Patterns : बाजारात सध्या कॉटनच्या नायटी, पायजमा, टी शर्ट आणि शर्ट्स असे अनेक प्रकार उपलब्ध आहेत जे आरामदायी आणि फॅशनेबल दिसतात. ...

कर्जमुक्त शेतकरी, भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र दिसला नाही, राज्यपालांच्या अभिभाषणाला काँग्रेसने केला विरोध - Marathi News | Maharashtra Assembly Budget Session: Debt-free farmers, corruption-free Maharashtra not seen, Congress opposes Governor's address | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कर्जमुक्त शेतकरी, भ्रष्टाचारमुक्त महाराष्ट्र दिसला नाही, राज्यपालांच्या अभिभाषणाला काँग्रेसचा विरोध

Maharashtra Assembly Budget Session: राज्यपालांचे आजचे अभिभाषण म्हणजे जुन्याच २० मुद्द्यांची घासून-पुसून केलेली उजळणी असून, हे सरकार राज्यपालांच्या तोंडी खोटे बोलायला लावत आहे, अशी  टीका काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी विधानसभेत आज केली.  ...

चॅलेंज! हुडी घातलेल्या बदकाच्या चित्रात आहेत ३ फरक, तीक्ष्ण डोळे असणारेच शोधू शकतील... - Marathi News | Spot Three Differences In This Picture Of A Duck Wearing A Hoodie In Under 45 Seconds? | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :चॅलेंज! हुडी घातलेल्या बदकाच्या चित्रात आहेत ३ फरक, तीक्ष्ण डोळे असणारेच शोधू शकतील...

Brain teasers : यातील फरक म्हणा किंवा गोष्टी म्हणा शोधताना मेंदू आणि डोळ्यांचा व्यायाम होतो. असाच एक फोटो आम्ही आपल्यासाठी घेऊन आलो आहोत.  ...

राजपाल यादवच्या छोट्या लेकीला पाहिलंत का? दिसते इतकी क्यूट की भलेभले स्टारकिड होतील फेल - Marathi News | rajpal yadav yougest duaghter rehanshi cuteness seeking attention on internet photos | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :राजपाल यादवच्या छोट्या लेकीला पाहिलंत का? दिसते इतकी क्यूट की भलेभले स्टारकिड होतील फेल

राजपालची छोटी मुलगी रेहांशी म्हणजे रेहू सध्या चर्चेत आली आहे. रेहूने तिच्या क्यूटनेसने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...

Video - संतापजनक! लोकांच्या जीवाशी खेळ; फळांना लावलं उंदीर मारण्याचं औषध, दोघांना अटक - Marathi News | Video mumbai malad fruit seller in found applying rat poison on fruits arrested | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Video - संतापजनक! लोकांच्या जीवाशी खेळ; फळांना लावलं उंदीर मारण्याचं औषध, दोघांना अटक

मुंबईच्या मालाडमध्ये फळविक्रीशी संबंधित एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

भारत-बांगलादेश दरम्यान बससेवा पुन्हा सुरु झाली; १८ महिन्यांपूर्वी केलेली बंद, नव्या सरकारने भारतद्वेषी निर्णय बदलला  - Marathi News | India-Bangladesh Bus Service resumes: Bus service between India and Bangladesh resumed; There was a break of 18 months, the new government changed the anti-India decision | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भारत-बांगलादेश दरम्यान बससेवा पुन्हा सुरु झाली; १८ महिन्यांपूर्वी केलेली बंद, नव्या सरकारने भारतद्वेषी निर्णय बदलला 

India-Bangladesh Bus Service resumes: बांगलादेशात BNP सरकार सत्तेत आल्यानंतर १८ महिन्यांपासून बंद असलेली भारत-बांगलादेश आंतरराष्ट्रीय बस सेवा पुन्हा सुरू झाली आहे. यामुळे कोलकाता आणि आगरतळा दरम्यानचा प्रवास सुकर होणार आहे. ...

छ. संभाजीनगरात ACB सापळा! भर हॉटेलमध्ये १० हजार स्वीकारले अन् ग्रामसेवक रंगेहाथ अटकेत - Marathi News | Chhatrapati Sambhajinagar ACB Trap: Gram Sevak Caught Red-Handed by ACB in Chhatrapati Sambhajinagar Hotel while taking 10 thousand rupees bribe | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छ. संभाजीनगरात ACB सापळा! भर हॉटेलमध्ये १० हजार स्वीकारले अन् ग्रामसेवक रंगेहाथ अटकेत

बिल मंजूर केल्याचं 'बक्षीस' मागितलं; १० हजार स्वीकारताना ग्रामसेवक राजोबा काथार रंगेहाथ अटक ...