हजारो बांगलादेशी नागरिक सीमेवर जमा झाल्याचे व भारतात घुसखोरी करण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती मिळताच बीएसएफचे कमांडंट अजय शुक्ला तसेच बिहारमधील इस्लामपूर येथील पोलिस घटनास्थळी पोहोचले. ...
सकाळच्या सत्रात विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी फोगाट अपात्रतेचा मुद्दा उपस्थित करण्याचा प्रयत्न केला, परंतु धनखड यांनी त्यास परवानगी दिली नाही. ...
दिव्यांग घटकासाठी शासनाने आरक्षण निश्चित केले आहे. या आरक्षणातून इतरांपेक्षा खूप कमी गुण मिळवूनही सरकारी नोकरी मिळते; मात्र या आरक्षणाचा फायदा घेण्यासाठी अनेक उमेदवारांकडून खोटी प्रमाणपत्रे काढली जातात. ...
कंपनीने दिलेल्या रिक्षा चढावावर चढत नाहीत. बॅटरी चार्ज होत नाही. रिक्षा पलटी होत आहेत, अशा तक्रारी लाभार्थ्यांनी केल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांना नेमके कारण काय, हे समजून घेण्यासाठी बाेलावले होते. त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे हा प्रकार घडल ...
उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी ठाकरे, आमदार आदित्य ठाकरे यांच्यासह मागील ३ दिवसांपासून दिल्ली दौऱ्यावर होते. या दौऱ्यात उद्धव ठाकरेंनी इंडिया आघाडीतील प्रमुख नेत्यांची भेट घेतली. ...