लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

चूक माणसाची शिक्षा मोराला; साताऱ्यातील सेल्फी मोराचे नियमबहाय्य स्थलांतर! - Marathi News | Illegal migration of Selfie Peacock in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :चूक माणसाची शिक्षा मोराला; साताऱ्यातील सेल्फी मोराचे नियमबहाय्य स्थलांतर!

वन कर्मचारीच वन कायद्याविषयी अनभिज्ञ असल्याचा आरोप ...

म्हणे, तुमचे इराणचे पार्सल पकडले, ब्लॅकमेल करून ११ लाख उकळले - Marathi News | =your parcel from Iran was caught, blackmailed and 11 lakhs were extracted in amravati | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :म्हणे, तुमचे इराणचे पार्सल पकडले, ब्लॅकमेल करून ११ लाख उकळले

आदित्य ढोले याला एका अनोळखी मोबाईल धारकाने कॉल करुन आपण फेडेक्स, मुंबई या कुरिअर कंपनीच्या अंधेरी शाखेमधून बोलत असल्याची बतावणी केली. ...

जिल्ह्यातील शाळांमध्ये १५ जूनला प्रवेशोत्सव - Marathi News | Entrance festival on June 15 in schools of the district | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :जिल्ह्यातील शाळांमध्ये १५ जूनला प्रवेशोत्सव

रायगड जिल्ह्यात जिल्हा परिषद तसेच अनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांना शासनाकडून पाठ्यपुस्तके देण्यात येतात. ...

वडेल चौफुलीवर दोघांना चाकूचा धाक दाखवून लुटले - Marathi News | Dadel robbed both of them at the knife point | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :वडेल चौफुलीवर दोघांना चाकूचा धाक दाखवून लुटले

वडेल चौफुलीवर दुचाकी आली असता तीन तरुणांनी चाकूचा धाक दाखवून अडविले. तरुणाकडील १२ हजार ३०० रुपये रोख रक्कम हिसकावली. ...

२५ हजारांच्या गुंगीकारक औषधांसह एकाला अटक - Marathi News | One arrested with drugs worth 25 thousand | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :२५ हजारांच्या गुंगीकारक औषधांसह एकाला अटक

धुळे बसस्थानकाशेजारी टॅक्सी स्टँड आहे. या ठिकाणी एक तरुण संशयितरीत्या फिरत असून, त्याच्याकडे औषधींचा साठा असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार यांना मिळाली. ...

किडनॅप झालेले दोन नामवंत कलाकार 'ड्रामा ज्युनियर्स'च्या मंचावर! - Marathi News | Kidnapped two famous actors on the stage of 'Drama Juniors'! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :किडनॅप झालेले दोन नामवंत कलाकार 'ड्रामा ज्युनियर्स'च्या मंचावर!

'Drama Juniors' Show :'ड्रामा ज्युनियर्स' लवकरच फक्त आपल्या झी मराठीवर दाखल होणार आहे. ...

"खरा क्रिकेटवेडा IPL मध्ये अडकत नाही", IND vs PAK सामन्यानंतर सलील कुलकर्णींनी शेअर केलेला व्हिडिओ चर्चेत - Marathi News | t20 world cup singer saleel kulkarni shared video of cricket fan after india vs pakistan match | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"खरा क्रिकेटवेडा IPL मध्ये अडकत नाही", IND vs PAK सामन्यानंतर सलील कुलकर्णींनी शेअर केलेला व्हिडिओ चर्चेत

भारत विरुद्ध पाकिस्तानमधील रोमहर्षक सामन्यानंतर सलील कुलकर्णींनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत ते क्रिकेट फॅन्सबद्दल बोलताना दिसत आहेत. ...

मानवी चुकांमुळे कृष्णा, वारणा नद्यांना महापूर येऊ नये - पृथ्वीराज पवार  - Marathi News | Krishna, Warna rivers should not flood due to human mistakes says Prithviraj Pawar | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मानवी चुकांमुळे कृष्णा, वारणा नद्यांना महापूर येऊ नये - पृथ्वीराज पवार 

धरणातून पाणी सोडण्याचे योग्य नियोजन गरजेचे; जलसंपदामंत्र्यांची भेट घेणार ...

उद्धव ठाकरे यांनी घेतली जोगेश्वरी पूर्व विधानसभा क्षेत्राची आढावा बैठक - Marathi News | Uddhav Thackeray held a review meeting of Jogeshwari East Assembly Constituency | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :उद्धव ठाकरे यांनी घेतली जोगेश्वरी पूर्व विधानसभा क्षेत्राची आढावा बैठक

येथील मतमोजणीत  शिंदे सेनेचे उमेदवार रवींद्र वायकर यांनी ४५२६४४ मते मिळाली. तर उद्धव सेनेचे उमेदवार अमोल कीर्तिकर  यांना ४५२५९६ मते मिळाली. ...