लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

अमेरिकेच्या अत्याधुनिक F-35 विमानाचा माजी वैमानिक निघाला चीनचा गुप्तहेर, चौकशीतून धक्कादायक माहिती समोर - Marathi News | Former pilot of America's cutting-edge F-35 aircraft turns out to be a Chinese spy, shocking information comes to light during interrogation | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :अमेरिकेच्या अत्याधुनिक F-35 विमानाचा माजी वैमानिक निघाला चीनचा गुप्तहेर, झाली अटक

F-35 Plane News: अमेरिकेच्या न्याय विभागाने अमेरिकन हवाई दलाच्या एका निवृत्त वैमानिकाला अटक केली आहे. चिनी हवाई दल आणि चिनी वैमानिकांना लढाऊ विमानांबाबतचं प्रशिक्षण दिल्याचा आरोप त्याच्यावर आहे. ...

दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेच्या खाली लपवला चिमुरड्याच्या मृतदेह; ६ वर्षांनी समोर आला शेजारणीचा कारनामा - Marathi News | Rajasthan Police Dig Deep into Delhi Mumbai Expressway to Find Skeleton of Boy Killed 6 Years Ago | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेच्या खाली लपवला चिमुरड्याच्या मृतदेह; ६ वर्षांनी समोर आला शेजारणीचा कारनामा

सहा वर्षापूर्वी मृत पावलेल्या प्रिन्सला शोधण्यासाठी दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वे वर खोदकाम सुरु आहे. ...

Travel : जपान ट्रिप प्लॅन करताय? 'हे' ५ कडक नियम वाचल्याशिवाय विमान पकडू नका, नाहीतर… - Marathi News | Travel: Planning a trip to Japan? Don't board a plane without reading these 5 strict rules, otherwise... | Latest travel Photos at Lokmat.com

ट्रॅव्हल :Travel : जपान ट्रिप प्लॅन करताय? 'हे' ५ कडक नियम वाचल्याशिवाय विमान पकडू नका, नाहीतर…

जपान हे तंत्रज्ञानासोबतच शिस्त आणि स्वच्छतेसाठी जगप्रसिद्ध आहे. पर्यटकांच्या एका छोट्या चुकीमुळे त्यांना मोठा आर्थिक दंड किंवा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागू शकते. ...

गौहर खानने दाखवला धाकट्या लेकाचा चेहरा; उमराह यात्रेदरम्यान शेअर केला खास फोटो! - Marathi News | gauahar khan shows her second son face from kaabah sharif umrah shares photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :गौहर खानने दाखवला धाकट्या लेकाचा चेहरा; उमराह यात्रेदरम्यान शेअर केला खास फोटो!

गौहर खानने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांनी केला प्रेमाचा वर्षाव ...

Aditi Singh : २५ दिवस रजा घेणाऱ्या IPS अदिती सिंह यांना डीजीपींकडून दणका; ज्युनियरकडे सोपवली जबाबदारी - Marathi News | himachal IPS Aditi Singh took leave for 25 days dgp gives his duty to junior | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :२५ दिवस रजा घेणाऱ्या IPS अदिती सिंह यांना डीजीपींकडून दणका; ज्युनियरकडे सोपवली जबाबदारी

IPS Aditi Singh : आयपीएस अधिकारी अदिती सिंह वारंवार रजेवर जात असल्याने त्यांच्या जबाबदाऱ्या एका कनिष्ठ अधिकाऱ्याकडे सोपवण्याचे निर्देश दिले आहेत. ...

'ब्रेकअप'नंतरचा हाय वोल्टेज ड्रामा ! गर्लफ्रेंडची दुसऱ्या मुलासोबत जवळीक सहन न झाल्याने वाहनांची केली तोडफोड - Marathi News | High voltage drama after 'breakup'! Unable to tolerate girlfriend's closeness with another boy, vehicles were vandalized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'ब्रेकअप'नंतरचा हाय वोल्टेज ड्रामा ! गर्लफ्रेंडची दुसऱ्या मुलासोबत जवळीक सहन न झाल्याने वाहनांची केली तोडफोड

Nagpur : मंगळवारी रात्रीच्या सुमारास महाल परिसरात सशस्त्र तरुणांनी घातलेला गोंधळ व वाहनांची तोडफोड याच्या कारणांचा उलगडा झाला आहे. एका तरुणीशी ब्रेकअप झाल्याच्या संतापातून एका तरुणाने साथीदारांच्या मदतीने हा गोंधळ घातला. ...

प्रेक्षकांना धक्का! कार्तिक आर्यननंतर 'दोस्ताना २' मधून जान्हवी कपूरचीही एक्झिट? 'या' सौंदर्यवतीचं नाव झालं फायनल  - Marathi News | south actress sini shetty join vikrant massey and lakshya in dostana 2 replacing janhvi kapoor says report  | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रेक्षकांना धक्का! कार्तिक आर्यननंतर 'दोस्ताना २' मधून जान्हवी कपूरचीही एक्झिट? 'या' सौंदर्यवतीचं नाव झालं फायनल 

शॉकिंग! कार्तिक आर्यनंतर 'दोस्ताना' २ मधून जान्हवीचाही पत्ता कट? 'मिस इंडिया' चा खिताब जिंकणाऱ्या नायिकेनं केलं रिप्लेस ...

एआयचा जलवा! ChatGPT बनला जगातील दुसरा सर्वात लोकप्रिय ॲप; पहिल्या क्रमांकावर कोण? - Marathi News | AI is on fire! ChatGPT becomes the second most popular app in the world; Who is at number one? | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :एआयचा जलवा! ChatGPT बनला जगातील दुसरा सर्वात लोकप्रिय ॲप; पहिल्या क्रमांकावर कोण?

आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या लाटेत चॅटजीपीटीने मोठी झेप घेतली आहे. २०२५ सालात या ॲपने डाउनलोडिंगच्या बाबतीत दिग्गज सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना मागे टाकत दुसरे स्थान पटकावले आहे. ...

किरकोळ कारणांसाठी ‘चेन पुलिंग’ करणाऱ्यांना रेल्वेचा दणका; ४९५ जण दोषी, लाखोंचा दंड वसूल - Marathi News | railways crackdown on those who do chain pulling for minor reasons 495 people found guilty fines worth lakhs collected | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :किरकोळ कारणांसाठी ‘चेन पुलिंग’ करणाऱ्यांना रेल्वेचा दणका; ४९५ जण दोषी, लाखोंचा दंड वसूल

Alarm Chain Pulling Cases: किरकोळ किंवा अनावश्यक कारणांसाठी अलार्म चेन ओढण्याचे प्रकार टाळावेत, असे आवाहन करण्यात आले आहे. ...