लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

एमपीएससी मुख्य परीक्षेचा निकाल कधी लागणार? स्थापत्य सेवेचा निकाल रखडल्याने असंतोष - Marathi News | When will the MPSC main exam result be out? Dissatisfaction over delay in Civil Services results | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :एमपीएससी मुख्य परीक्षेचा निकाल कधी लागणार? स्थापत्य सेवेचा निकाल रखडल्याने असंतोष

सुमारे ५००० पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली आहे. याचा निकाल कधी लागणार याबाबत कोणती ठोस माहिती एमपीएससीकडून दिली जात नाही. ...

आयुष्य कसे जगावे हा तिचा प्रश्न : हायकाेर्ट - Marathi News | Her question is how to live life, High Court on girl living with live in muslim boy | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आयुष्य कसे जगावे हा तिचा प्रश्न : हायकाेर्ट

मुस्लीम मुलाबरोबर ‘लिव्ह इन’मध्ये राहत असल्याने पालक, बजरंग दलाचे कार्यकर्ते आणि काही समाजसेवकांनी १९ वर्षीय मुलीविरोधात पोलिसांत तक्रार केली. ...

बहुविद्याशाखीय शिक्षणाचे दालन विद्यापीठाकडून खुले - Marathi News | University opens the hall of multidisciplinary education | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बहुविद्याशाखीय शिक्षणाचे दालन विद्यापीठाकडून खुले

दुहेरी पदवीसोबत ट्विनिंग पदवीला विद्या परिषदेची मंजुरी ...

पाच हजार एकर जागेवरील तिवरे विकास प्रकल्पांमुळे नष्ट - Marathi News | Five thousand acres of land destroyed by development projects | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :पाच हजार एकर जागेवरील तिवरे विकास प्रकल्पांमुळे नष्ट

कन्झर्वेशन ॲक्शन ट्रस्टच्या अभ्यासामधील निष्कर्ष ...

'वन नेशन वन इलेक्शन' विधेयकासाठी सरकार तयार; सोमवारी लोकसभेत मांडणार,चर्चेसाठी 'जेपीसी'कडे पाठवणार - Marathi News | Government ready for One Nation One Election bill will present it in Lok Sabha on Monday, send it to 'JPC' for discussion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'वन नेशन वन इलेक्शन' विधेयकासाठी सरकार तयार; सोमवारी लोकसभेत मांडणार,चर्चेसाठी 'जेपीसी'कडे पाठवणार

कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल सोमवारी लोकसभेत 'वन नेशन वन इलेक्शन' विधेयक मांडणार आहेत. हे विधेयक जेपीसीकडे चर्चेसाठी पाठवले जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. ...

नवीन औषधींची ‘क्वारंटाइन’ करून तपासणी; करमाड येथील राज्यस्तरीय औषधी भांडाराचा कधी विचार? - Marathi News | New medicines to be 'quarantined' and tested; When will a state-level medicine repository be considered at Karmad? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नवीन औषधींची ‘क्वारंटाइन’ करून तपासणी; करमाड येथील राज्यस्तरीय औषधी भांडाराचा कधी विचार?

करमाडला राज्यस्तरीय औषधी भांडार उभारण्यात आले आहे. तिथे औषधी तपासणीची यंत्रणा उभारण्याच्या हालचाली झाल्या. परंतु यावर अद्याप निर्णय झालेला नाही.  ...

AUS vs IND : ब्रिस्बेनमध्ये पावसाच्या बॅटिंगचा 'घमंड'; खेळाडूंवर 'अंदर-बाहर' असा खेळ खेळण्याची वेळ! - Marathi News | Australia vs India 3rd Test Rain stops play At The Gabba Brisbane | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :AUS vs IND : ब्रिस्बेनमध्ये पावसाच्या बॅटिंगचा 'घमंड'; खेळाडूंवर 'अंदर-बाहर' खेळ खेळण्याची वेळ!

पावसाच्या व्यत्ययामुळे चाहत्यांना आनंदावरच पाणी फिरल्याचे चित्र दिसत आहे. ...

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य:विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील, आर्थिक लाभ होतील - Marathi News | Today Daily Horoscope Today's horoscope: Those looking to get married may get married, there will be financial benefits | Latest astro News at Lokmat.com

ज्योतिष :आजचे राशीभविष्य:विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील, आर्थिक लाभ होतील

Today Daily Horoscope: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी... ...

बाबासाहेबांपुढे नतमस्तक होत त्याने मागितली माफी; संविधान विटंबनेतील आरोपीला उपरती  - Marathi News | He bowed down before Babasaheb and apologized; The accused in the contempt of the Constitution was acquitted | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :बाबासाहेबांपुढे नतमस्तक होत त्याने मागितली माफी; संविधान विटंबनेतील आरोपीला उपरती 

लोकमत न्यूज नेटवर्क  नांदेड : परभणी येथे एका माथेफिरूने संविधान शिल्पाची नासधूस केली होती. त्यानंतर परभणीत गेले दोन दिवस ... ...