रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ... समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी... जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची? "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली... स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला... आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!" १० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अॅप लाँच "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
Erica Fernandes : सध्या दुबईतील परिस्थिती बिकट झाली असून एरिकाने तिथल्या सद्यस्थितीबद्दल चाहत्यांना माहिती दिली आहे. ...
जे लोक सौदी अरेबियात अडकले आहेत त्यांनी जवळच्या दूतावास कार्यालयाशी संपर्क साधावा असं आवाहन केले जात आहे. ...
आरोपीने चोरीसाठी अनोखी शक्कल लढवत पुजाऱ्याची वेशभूषा परिधान केली आणि मंदिरात प्रवेश केला. ...
Iran War Impact: इराणसह UAE, ओमान, येमेन आणि इराक भारतासाठी महत्त्वाच्या बाजारपेठा आहेत. ...
Summer Special Bandhani Dresses in Cotton : सुती कापड हवेची ये-जा सुलभ ठेवते ज्यामुळे उन्हाळ्यात घाम शोषून घेतला जातो आणि दिवसभर फ्रेश वाटतं. ...
गरुडझेप अकॅडमीतील अमानुष मारहाण प्रकरणाने शैक्षणिक क्षेत्रात खळबळ; संचालक नीलेश सोनवणेसह चौघांच्या विरोधात ॲट्रॉसिटीसह गुन्हा दाखल ...
इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या तणावामुळे आखाती देशांमधील परिस्थिती चिंताजनक बनली आहे. या पार्श्वभूमीवर, बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता आर. माधवन आपल्या कुटुंबासह दुबईत अडकल्याची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. ...
अनिकेत शेटे हा सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील ऐतवडे खुर्द या गावचा. त्याचे शालेय शिक्षण येथील शिवराज विद्यालयात झाले. त्याने पुढे कोल्हापुरात बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. ...
नेहा पेंडसे मराठीतील बोल्ड, बिंधास्त अभिनेत्री. कोण आहेत तिच्या सावत्र मुली? ...
Nagpur : नागपूर जिल्ह्यातील राऊलगाव येथे रविवारी सकाळी एका स्फोटक उत्पादन कारखान्यात भयानक स्फोट झाला. या दुर्घटनेत १८ लोकांचा मृत्यू झाला आणि किमान १७ जण जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. ...