लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

VIDEO : भर रस्त्यात बाइकच्या चाकामध्ये अडकला होता महिलेचा दुपट्टा आणि मग... - Marathi News | VIDEO : Woman scarf gets caught in bike passer by comes to her rescue | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :VIDEO : भर रस्त्यात बाइकच्या चाकामध्ये अडकला होता महिलेचा दुपट्टा आणि मग...

VIDEO : एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यातून आपल्याला ही शिकवण मिळते की, बाइक चालवताना काय काळजी घेतली पाहिजे.  ...

Kolhapur Politics: इचलकरंजीत विधानसभेसाठी इच्छुकांची जुळवाजुळव; आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी - Marathi News | Preparation of aspirants for Ichalkaranji Vidhan Sabha; Accusations and counter-accusations begin | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Kolhapur Politics: इचलकरंजीत विधानसभेसाठी इच्छुकांची जुळवाजुळव; आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी

उमेदवारांना थांबवताना अडचण ...

रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ड्रोन, मिसाईलचा वर्षाव, अनेक प्रमुख शहरांमध्ये स्फोट - Marathi News | Russia launches massive missile drone attack on Ukraine explosions heard in Kyiv | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला; ड्रोन, मिसाईलचा वर्षाव, अनेक प्रमुख शहरांमध्ये स्फोट

Russia attacks Ukraine Kyiv: युक्रेनची राजधानी कीव यासह डस्सा, विनितसिया, झापोरिझिया, क्रेमेनचुक, डनिप्रो, ख्मेलनित्स्की, क्रोपिव्हनित्स्की, क्रिवी रिह या शहरांवरही झाले हल्ले ...

१६९ जणांच्या पुनर्वसनाचा प्रश्न; भूस्खलन घटनेला दोन वर्षे पूर्ण लोटूनही बाधितांचे पुनर्वसन झाले नसल्याने संताप व्यक्त - Marathi News | Question of rehabilitation of 169 persons; Expressed anger that the victims have not been rehabilitated even after two years since the landslide incident | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :१६९ जणांच्या पुनर्वसनाचा प्रश्न; भूस्खलन घटनेला दोन वर्षे पूर्ण लोटूनही बाधितांचे पुनर्वसन झाले नसल्याने संताप व्यक्त

Chandrapur : सहा महिन्यांत घरे बांधून देण्याचे आश्वासन मात्र दोन वर्षे लोटूनही पुनर्वसन झाले नसल्याने बाधित कुटुंबीय पुन्हा भूस्खलन झालेल्या जागेत राहण्यासाठी मजबूर ...

महायुतीचा धर्म काय आम्हीच पाळायचा का? टिंगरेंच्या जाहिरातीवरुन जगदीश मुळीक आक्रमक - Marathi News | Internal dispute between BJP Jagdish Mulik and NCP MLA Sunil Tingre Vadgaon Sheri Assembly Constituency | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महायुतीचा धर्म काय आम्हीच पाळायचा का? टिंगरेंच्या जाहिरातीवरुन जगदीश मुळीक आक्रमक

भाजपचे जगदीश मुळीक आणि राष्ट्रवादीच्या अजित पवार यांच्या गटातील आमदार सुनील टिंगरे यांच्यातील अंतर्गत वाद समोर आला आहे. ...

अखिलेश यादवांचा प्लॅन मित्रपक्षाकडूनच उद्ध्वस्त?; काँग्रेसचा समाजवादीला दे धक्का - Marathi News | Congress opposes giving seat to Samajwadi Party in Haryana assembly elections, what role will Akhilesh Yadav take in Maharashtra Election? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अखिलेश यादवांचा प्लॅन मित्रपक्षाकडूनच उद्ध्वस्त?; काँग्रेसचा समाजवादीला दे धक्का

अखिलेश यादव हे समाजवादी पक्षाला राष्ट्रीय दर्जा मिळवण्यासाठी रणनीती आखत आहेत. त्यात काँग्रेसनं हरियाणात सपासोबत आघाडीला नकार दिला आहे.    ...

Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्यांचा दुश्मन कोण? पाहा हा प्रोमो - Marathi News | Bigg Boss Marathi Season 5 : Who is the enemy of the housemates of 'Bigg Boss Marathi'? Watch this promo | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bigg Boss Marathi Season 5 : 'बिग बॉस मराठी'च्या घरातील सदस्यांचा दुश्मन कोण? पाहा हा प्रोमो

Bigg Boss Marathi Season 5: 'बिग बॉस मराठी'चा पाचवा सीझन चांगलाच धुमाकूळ घालत आहे. सर्वत्र या सीझनचीच चर्चा आहे. या आठवड्याचा 'भाऊचा धक्का' चांगलाच गाजला आहे. ...

धक्कादायक! वाळवंटात हरवला, अन् अन्न-पाण्याविना जीव गेला; भारतीय तरुणाचा सौदीमध्ये मृत्यू - Marathi News | Shocking Lost in the desert without food and water lost his life | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! वाळवंटात हरवला, अन् अन्न-पाण्याविना जीव गेला; भारतीय तरुणाचा सौदीमध्ये मृत्यू

जगातील सर्वात धोकादायक वाळवंटापैकी एक असलेल्या ‘रब अल खली’ या वाळवंटाच्या एका भागात तो रस्ता चुकला. ...

प्रियंका चोप्राच्या भाऊ अन् वहिनीनं पाया पडत घेतला आशीर्वाद, VIDEO व्हायरल - Marathi News | Priyanka Chopra Brother Siddharth Chopra And sister in law Neelam Upadhyaya Touch Her Feet Video Viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :प्रियंका चोप्राच्या भाऊ अन् वहिनीनं पाया पडत घेतला आशीर्वाद, VIDEO व्हायरल

प्रियंकाच्या वहिनीचं नाव नीलम उपाध्याय असं आहे. नीलम ही दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ...