लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

'युद्धात भारताची भूमिका कधीच तटस्थ नव्हती, आम्ही...', पीएम मोदींचे झेलेन्स्की यांना आश्वासन - Marathi News | 'India's role in the war was never neutral', PM Narendra Modi assured to Volodymyr Zelensky | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :'युद्धात भारताची भूमिका कधीच तटस्थ नव्हती, आम्ही...', पीएम मोदींचे झेलेन्स्की यांना आश्वासन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांची भेट घेतली. ...

दोनशे नव्हे, मनपाची आता आठ चार्जिंग स्टेशनसाठी चाचपणी; दोन खासगी कंपन्यांसोबत चर्चा - Marathi News | Not two hundred, municipality is now testing for eight charging stations; Discussions with two private companies | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दोनशे नव्हे, मनपाची आता आठ चार्जिंग स्टेशनसाठी चाचपणी; दोन खासगी कंपन्यांसोबत चर्चा

सर्वसामान्यांना परवडतील, असे एसी आणि डीसी पद्धतीचे चार्जिंग स्टेशन उभारण्यावर चर्चा करण्यात आली. ...

त्या शाळेचे संचालक मंडळ केले बरखास्त; शाळेवर प्रशासकाची नेमणूक - Marathi News | Badlapur case board of directors of that school was dismissed; APPOINTMENT OF ADMINISTRATOR ON SCHOOL | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :त्या शाळेचे संचालक मंडळ केले बरखास्त; शाळेवर प्रशासकाची नेमणूक

 चिमुकलीच्या अत्याचार प्रकरणानंतर शाळा प्रशासनाने दाखवलेला हलगर्जीपणा लक्षात घेऊन शासनाने तात्काळ संचालक मंडळ बरखास्त केले आहे. ...

राष्ट्रीय आयोगाच्या अधिकाऱ्यांनी घेतली 'शाळा' ; अत्याचाराच्या घटनेचा अहवाल केंद्राकडे जाणार - Marathi News | 'School' taken by National Commission officials; Reports of incidents of abuse will go to the Centre | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :राष्ट्रीय आयोगाच्या अधिकाऱ्यांनी घेतली 'शाळा' ; अत्याचाराच्या घटनेचा अहवाल केंद्राकडे जाणार

या आयोगाच्या अधिकाऱ्यांनी आज तब्बल पाच तास तपास यंत्रणेची आणि शाळा प्रशासनाची चांगलीच 'शाळा' घेतली.   ...

कवलापूरजवळ डंपरच्या धडकेत मोपेडस्वार ठार; ओव्हरटेक करताना धडक : मृत फलटण तालुक्यातील - Marathi News | Moped rider killed in collision with dumper near Kavalapur; | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कवलापूरजवळ डंपरच्या धडकेत मोपेडस्वार ठार; ओव्हरटेक करताना धडक : मृत फलटण तालुक्यातील

याबाबत डंपर चालक विनायक लक्ष्मण पाटील (वय ५३,रा. काकडवाडी, ता. मिरज) याच्याविरूद्ध सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...

पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ; साप चावला तर प्रथमोपचार काय कराल? - Marathi News | Increase in snakebite incidents during monsoons; What is the first aid for a snake bite? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :पावसाळ्यात सर्पदंशाच्या घटनांमध्ये वाढ; साप चावला तर प्रथमोपचार काय कराल?

एकट्या घाटी रुग्णालयात गेल्या अडीच महिन्यांत सर्पदंशाच्या तब्बल २७० रुग्णांवर उपचार करण्यात आले. ...

जुन्या वैमनस्यातून तरूणाचा धारदार शस्त्राने मारून खून; तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात - Marathi News | Killing a young man with a sharp weapon out of old enmity; | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :जुन्या वैमनस्यातून तरूणाचा धारदार शस्त्राने मारून खून; तिघांना पोलिसांनी घेतले ताब्यात

जुन्या वैमनस्यातून तिघांनी तरुणाला धारदार शस्त्राने वार करून ठार केल्याची घटना शहरातील छोटा गोंदिया परिसरातील चिचबन मोहल्ला येथे गुरूवारी (दि.२२) रात्री ११ वाजेदरम्यान घडली. ...

'परफॉर्मन्स ऑडिट' झाले, छत्रपती संभाजीनगरच्या स्मार्ट सिटीचे भविष्य काय? - Marathi News | 'Performance audit' done, what is the future of Chhatrapati Sambhajinagar's smart city? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :'परफॉर्मन्स ऑडिट' झाले, छत्रपती संभाजीनगरच्या स्मार्ट सिटीचे भविष्य काय?

महालेखाकार कार्यालयाच्या मुंबई येथील पथकाने सलग आठ दिवस राहून छत्रपती संभाजीनगरच्या स्मार्ट सिटी कार्यालयाचे ऑडिट केले. ...

हे काय? निधीचेही पर्यटन, मान्यता प्राप्त कामे रद्द करून निधी दुसरीकडे वळविण्याचा प्रकार - Marathi News | what is this, in tourism dept diversion of funds by canceling approved works | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :हे काय? निधीचेही पर्यटन, मान्यता प्राप्त कामे रद्द करून निधी दुसरीकडे वळविण्याचा प्रकार

प्रादेशिक पर्यटन विकास योजना; पैसा जातोय एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी ...