मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला? पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण... अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले एकमेकांसोबत आयुष्य जगण्याचं स्वप्न अधुरेच राहिले; नाशिकमध्ये प्रेमीयुगुलाने 'हावडा' एक्स्प्रेसवर मारल्या उड्या Primary tabs मोदी येऊन जाताच...! चुराचांदपूरमध्ये पुन्हा हिंसा भडकली, कुकी नेत्यांची घरे जाळली डिझेलवाले सुटले...? नाही, पेट्रोलसारखेच इथेनॉल मिसळायचे होते, पण...; नितीन गडकरींच्या मनात चाललेय तरी काय... धुळ्यात विधानसभेला 45 हजार बोगस मतदारांचे मतदान; अनिल गोटेंकडे यादीच, गंभीर आरोप पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान सातारा येथे होणाऱ्या ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची निवड
नाशिक : शासनाच्या नियमानुसारच ग्रामपंचायत सदस्य असूनही शौचालय उभारणीसाठी एक ग्रामस्थ म्हणून निर्मलग्राम योजनेअंतर्गत शौचालय उभारणीसाठी अनुदान घेता येते, अशी माहिती माजी जिल्हा परिषद सदस्य सुधाकर राऊत यांनी दिली. ग्रामपंचायतीच्या विविध योजनांचे लाभ बन ...
राजेंद्र नगर परिसरात काल मध्यरात्री अडीचच्या सुमारास दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला झाला. यात संतोष परब उर्फ बाबू (३८) याची मारेकर्यांनी क्रूर हत्या केली ...
अकोला जिल्ह्यातील शेतकर्यांना तातडीने वीज जोडणी देण्यात यावी, या मागणीसाठी बेमुदत उपोषण. ...
शेतकर्याकडून ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारणार्या दोघा लाचखोरांची कारागृहात रवानगी केली. ...
परप्रांतीय घरफोड्यांच्या टोळीला अकोला स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी गुरुवारी अटक केली. ...
उरळ पोलिसांनी माजरी येथे दारूची अवैध विक्री करणार्या दोघांवर छापा टाकुन एका आरोपीस अटक. ...
महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळात बनावट प्रमाणपत्र सादर करून नोकरी बळकावणारे लिपीक रामदास सोनावणे आणि चालक रामचंद्र वाघ या दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. ...
बार्शीटाकळी तालुक्यातील सावरखेड येथील सरपंचाच्या पतीने माजी सरपंचास मारहाण; गुन्हा दाखल ...
अकोला जिल्ह्यातील ३१ हजार ९५६ गारपीटग्रस्त शेतकर्यांना ३६.३० कोटी रुपयांच्या मदतीचे वाटप. ...
प्लास्टिक कोटेड पत्रावळी आणि प्लास्टिकचे ग्लासचा अत्याधिक वापर होत आहे. ...