लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

एसटी भाडेवाढीचा निर्णय आज? - Marathi News | ST rentals decision today? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसटी भाडेवाढीचा निर्णय आज?

एसटी महामंडळावर डिझेल दरवाढीचा मोठा आर्थिक बोजा पडत असल्याने महामंडळाकडून जवळपास २.५0 टक्के डिझेल दरवाढीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. ...

बोरीवली दरोडाप्रकरणी ६ अटकेत - Marathi News | 6 held in Borivli Draft | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बोरीवली दरोडाप्रकरणी ६ अटकेत

बोरीवलीत दिवसाढवळ्या सशस्त्र दरोडा घालून तब्बल साडेसहा कोटींचे हिरे, हिरेजडीत दागिन्यांसह पसार झालेल्या सहा जणांच्या टोळीला एसीपी प्रफुल्ल भोसले यांच्या पथकाने गजाआड केले ...

सा. बांधकाम कर्मचार्‍यांचे आजपासून उपोषण - Marathi News | Bit Fasting from construction workers today | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सा. बांधकाम कर्मचार्‍यांचे आजपासून उपोषण

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानंतरही कालबद्ध पदोन्नती मिळत नसल्याने सार्वजनिक बांधकाम परिमंडळातील स्थापत्य अभियांत्रिकी सहायकांनी मंगळवारपासून बेमुदत उपोषणास बसण्याचा निर्णय घेतला आहे. ...

साक्षी, डीएनए अहवालांमुळे फास - Marathi News | Witness, FAS due to DNA reports | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :साक्षी, डीएनए अहवालांमुळे फास

बहुचर्चित इस्थेर अनुह्या हत्याकांडातील आरोपी चंद्रभान सानपविरोधात आज मुंबई गुन्हे शाखेने दंडाधिकारी न्यायालयात आरोपपत्र सादर केले. ...

शिवसेनेच्या भूमिकेला किंमत नाही - काँग्रेस - Marathi News | Shivsena's role is not worth - Congress | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेनेच्या भूमिकेला किंमत नाही - काँग्रेस

शिवसेनेच्या भंपक पाकिस्तानविरोधाला पंतप्रधान नरेंद्र मोदी भीक घालणार नाहीत ...

दादर स्थानकात स्टॉलला आग - Marathi News | Stalla fire in Dadar station | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दादर स्थानकात स्टॉलला आग

पश्चिम रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकातील एका ज्यूस सेंटर स्टॉलला आग लागल्याची घटना सोमवारी दुपारी घडली ...

नवे वेळापत्रक जुलैमध्ये - Marathi News | New schedule in July | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नवे वेळापत्रक जुलैमध्ये

कॅनेडीयन कंपनीने तयार केलेल्या शेड्युलमध्ये बेस्ट वर्कर्स युनियन आणि बेस्ट प्रशासनाने चर्चा करत काही सुधारणा केल्या आहेत. ...

दिग्गज कॉर्पोरेट्सची शपथविधीला उपस्थिती - Marathi News | Legendary corporates are in attendance | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिग्गज कॉर्पोरेट्सची शपथविधीला उपस्थिती

शपथविधीला देशातील सर्व प्रमुख उद्योग समूहांचे अध्यक्ष उपस्थित होते. यामध्ये रिलायन्स समूहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी, त्यांच्या पत्नी नीता अंबानी,तसेच त्यांच्या मातोश्री कोकिळाबेन उपस्थित होत्या ...

जावडेकर ठरले डार्क हॉर्स - Marathi News | Javdekar became the Dark Horse | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जावडेकर ठरले डार्क हॉर्स

नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील भाजपाच्या नेत्यांना ऐनवेळी धक्का देत सध्या संसदेच्या कोणत्याही सदनाचे सदस्य नसलेल्या प्रकाश जावडेकर यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश केला. ...