लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

८३९ पोलीस कर्मचार्‍यांच्या बदल्या - Marathi News | 83 9 Police personnel transfers | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :८३९ पोलीस कर्मचार्‍यांच्या बदल्या

शहर पोलीस दलातील ८३९ पोलीस कर्मचार्‍यांच्या आज अंतर्गत बदल्या करण्यात आल्या. गेल्या एक आठवडापूर्वीपासून बदलीच्या प्रतीक्षेतील पोलीस कर्मचारी बदल्यांची यादी जाहीर होण्याची वाट बघत होते. ...

‘गोकुळ’ची दरवाढ बुधवारपासून शक्य - Marathi News | Gokul's hike is possible since Wednesday | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :‘गोकुळ’ची दरवाढ बुधवारपासून शक्य

म्हैस व गायीच्या दूध खरेदी दरात प्रतिलिटर दीड रुपया, तर विक्री दरात दोन रुपयांची वाढ होण्याची शक्यता ...

आंबा झाला स्वस्त! - Marathi News | Mango becomes cheap! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :आंबा झाला स्वस्त!

फळांचा राजा म्हणून ओळखला जाणारा आंबा गेल्या चार वर्षांंंंत पहिल्यांदाच सामान्यांच्या आवाक्यात आला आहे. आंबा स्वस्तात मस्त उपलब्ध झाल्याने खवय्यांची चंगळ सुरू आहे. ...

टि¦टवर भडकला शाहरुख - Marathi News | Shahrukh shocked at the television | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :टि¦टवर भडकला शाहरुख

नरेंद्र मोदी पंतप्रधान बनले तर देश सोडून पाकिस्तानात जाईल, असे टि¦ट शाहरुख खानने केले असल्याचा गैरसमज लोकांमध्ये आहे. ...

हवी शुद्ध हवा! - Marathi News | Air purifier wanted! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :हवी शुद्ध हवा!

पर्यावरणात सभोवतालचा परिसर, हवा, पाणी, माती आणि जीवसृष्टीचा त्यात अंतर्भाव होतो. या सर्वांंंचा एकमेकांवर व मनुष्य जीवनावरही होणारा परिणाम म्हणजे पर्यावरण. ...

शहराला तीन दिवस निर्जळी - Marathi News | Three days of the city are dehydrated | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :शहराला तीन दिवस निर्जळी

औरंगाबाद : शहराला सलग तीन दिवस निर्जळीचा योग आला आहे तो महावितरणमुळे. काही दिवसांपासून सलग वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिकांना निर्जळीचा सामना करावा लागत ...

गतवर्षीच्या अडचणींवर यंदा मार्ग शोधा - Marathi News | Find ways this year on past problems | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :गतवर्षीच्या अडचणींवर यंदा मार्ग शोधा

पावसाळ्यात नैसर्गिक आपत्ती आली तर त्याला कशा पद्धतीने तोंड देता येईल, यासाठी प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. गतवर्षी आलेल्या अडचणीपासून बोध घेत यंदा त्यावर उपाययोजना शोधा, असे निर्देश ...

मोटार अपघातात गोव्याचे दोन ठार, तीन गंभीर - Marathi News | Two dead, three serious in Goa accident | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मोटार अपघातात गोव्याचे दोन ठार, तीन गंभीर

निपाणीजवळ दुर्घटना : स्विफ्टची ट्रकला धडक ...

सावधान! ‘ई-वेस्ट’चे प्रमाण वाढतेय - Marathi News | Be careful! Increasing the amount of 'E-West' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सावधान! ‘ई-वेस्ट’चे प्रमाण वाढतेय

भविष्यातील प्रदूषणात सर्वात मोठा घटक ठरू शकणार्‍या ‘ई-वेस्ट’चा धोका नागपूरलादेखील जाणवू लागला आहे. सर्वात जास्त ‘ई-वेस्ट’ तयार होणार्‍या देशांतील मोठय़ा शहरांत नागपूर दहाव्या क्रमांकावर आहे. ...