लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

खुशामतखोरीला मोदींचा विरोध - Marathi News | Opposition to Modi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :खुशामतखोरीला मोदींचा विरोध

खुशमस्करी करण्याच्या संस्कृतीवर टीकास्त्र सोडताना भाजपाच्या खासदारांना त्यांनी आपले किंवा अन्य कोणत्याही नेत्याचे पाय न धरण्याची सूचना केली आहे. ...

बी.टी. बियाणो महागणार - Marathi News | BT Seed Prices | Latest business News at Lokmat.com

व्यापार :बी.टी. बियाणो महागणार

बीजोत्पादनाच्या खर्चात मोठी वाढ झाल्यामुळे बी.टी. हायब्रीड कॉटनचे भाव वाढविण्यासंबंधी नॅशनल सिडस् असोसिएशन ऑफ इंडियाने शासनावर दबाव टाकला आहे. ...

एसएमएस-व्हाटस् अॅपवर सेबीची नजर - Marathi News | Sebi eye on SMS-Whatsapp app | Latest business News at Lokmat.com

व्यापार :एसएमएस-व्हाटस् अॅपवर सेबीची नजर

शेअर बाजार नियामक सेबीने मोबाईल एसएमएस आणि व्हाटस् अॅपद्वारे संशयास्पद गुंतवणुकीसंबंधी जोरदार तपास सुरू केला आहे. ...

रिझव्र्ह बॅँकेचे लक्ष आता टर्म रेपोकडे - Marathi News | Reserve Bank of India's focus now on term repo | Latest business News at Lokmat.com

व्यापार :रिझव्र्ह बॅँकेचे लक्ष आता टर्म रेपोकडे

रोखतेची समस्या निर्माण होण्याची भीती असल्याने भारतीय रिझव्र्ह बॅँकेने आता टर्म रेपोकडे लक्ष केंद्रित करणो सुरू केले आहे. ...

सोने-चांदीचे भाव वधारले - Marathi News | Gold and silver prices climbed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सोने-चांदीचे भाव वधारले

जागतिक बाजारातील मजबूत स्थितीच्या पाश्र्वभूमीवर शुक्रवारी राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 7क् रुपयांनी वाढून 27,25क् रुपये प्रतितोळा झाला. ...

प्रत्येक भूमिपूजनावर महापौरांचा दावा - Marathi News | Mayor's claim on every bhoomipooja | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :प्रत्येक भूमिपूजनावर महापौरांचा दावा

विकासकामांचा शुभारंभ व उद्घाटनास महापौर उपस्थित राहतात. परंतु आता प्रभाग स्तरावरील छोट्या कामांच्या भूमिपूजनावरही त्यांनी दावा केला आहे. ...

बारावीच्या विद्यार्थ्यांना बक्षिसासाठी टक्केवारीची अट सिथील - Marathi News | HSC students will get a percentage requirement for the prize | Latest pune News at Lokmat.com

पुणे :बारावीच्या विद्यार्थ्यांना बक्षिसासाठी टक्केवारीची अट सिथील

महापालिकेच्या शाळेत शिकणा-या बारावीच्या विद्यार्थ्यांना ८५ टक्के गुणांसाठी ५१ हजार रुपये बक्षिस देण्याची योजना आहे. ...

मुंबई विद्यापीठात स्पर्धापरीक्षा प्रशिक्षण - Marathi News | Competition Training in Mumbai University | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई विद्यापीठात स्पर्धापरीक्षा प्रशिक्षण

प्रशिक्षण अकादमीतर्फे युपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी प्रशिक्षण वर्ग भरविण्यात येणार आहेत. यासाठी प्रवेश घेण्यासाठी विद्यार्थ्यांना सुरुवातीला एक प्रवेश परीक्षा द्यावी लागणार आहे. ...

आडत्यांचा बंद, महागाई शिगेला - Marathi News | Shutdown closed, inflation rose | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आडत्यांचा बंद, महागाई शिगेला

आडते असोसिएशनचा बेमुदत बंद सलग तिसर्‍या दिवशी कायम राहिल्याने किरकोळ बाजारात विक्रेते ठरवतील त्या किंमतीला भाजी घेण्याची वेळ खरेदीरांवर आली. ...