Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Money > बिझनेस न्यूज > सोने-चांदीचे भाव वधारले

सोने-चांदीचे भाव वधारले

जागतिक बाजारातील मजबूत स्थितीच्या पाश्र्वभूमीवर शुक्रवारी राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 7क् रुपयांनी वाढून 27,25क् रुपये प्रतितोळा झाला.

By admin | Updated: June 6, 2014 21:44 IST2014-06-06T21:44:54+5:302014-06-06T21:44:54+5:30

जागतिक बाजारातील मजबूत स्थितीच्या पाश्र्वभूमीवर शुक्रवारी राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 7क् रुपयांनी वाढून 27,25क् रुपये प्रतितोळा झाला.

Gold and silver prices climbed | सोने-चांदीचे भाव वधारले

सोने-चांदीचे भाव वधारले

>नवी दिल्ली : जागतिक बाजारातील मजबूत स्थितीच्या पाश्र्वभूमीवर शुक्रवारी राजधानी दिल्लीच्या सराफा बाजारात सोन्याचा भाव 7क् रुपयांनी वाढून 27,25क् रुपये प्रतितोळा झाला. औद्योगिक संस्था आणि नाणो निर्मात्यांकडून चांगली मागणी मिळाल्याने चांदीचा भावही 5क्क् रुपयांनी वधारून 41,क्क्क् रुपये प्रतिकिलो झाला. 
 जागतिक मजबूत स्थितीमुळे स्टॉकिस्टांकडून खरेदीत वाढ नोंदली गेली. परिणामी, बाजार धारणोवर सकारात्मक परिणाम झाल्याचे दिसून आले. सिंगापूर बाजारात सोन्याचा भाव काल 1,253.63 डॉलर प्रतिऔंसवरून 1,255.86 डॉलर झाला. चांदीचा भावही क्.4 टक्क्याने उंचावून 19.12 डॉलर प्रतिऔंस राहिला. 99.9 आणि 99.5 टक्के शुद्धता असलेल्या सोन्याचा भाव प्रत्येकी 7क् रुपयांनी वधारून अनुक्रमे 27,25क् आणि 27,क्5क् रुपये प्रतितोळा झाला. आठ ग्रॅम गिन्नीचा भाव 24,4क्क् रुपयांवर कायम राहिला. तयार चांदीचा भाव 5क्क् रुपयांनी वाढून 41,क्क्क् रुपयांवर तर, चांदी साप्ताहिक डिलिव्हरीचा भाव 475 रुपयांच्या वाढीसह 4क्,275 रुपये प्रतिकिलो झाला. (लोकमत न्यूज नेटवर्क) 
 
 
 
 
 

Web Title: Gold and silver prices climbed